आयसीसी वनडे विश्वचषक 2023 मध्ये शनिवारी (4 नोव्हेंबर) डबल हेडर पाहायला मिळत आहेत. दिवसातील दुसरा सामना ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या बलाढ्य संघांमध्ये खेळला जातोय. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.
प्लेइंग इलेव्हन –
इंग्लंड: जोस बटलर (कर्णधार), मोइन अली, जॉनी बेअरस्टो, लियाम लिविंगस्टोन, डेविड मलान, आदिल राशिद, जो रूट, बेन स्टोक्स, डेविड विली, मार्क वुड, क्रिस वोक्स.
ऑस्ट्रेलिया: पॅट कमिंस (कर्णधार), स्टीव स्मिथ, जोश इंग्लिस, मार्नस लॅब्युशेन, कॅमरून ग्रीन, जोश हेजलवुड, ट्रेविस हेड, मार्कस स्टॉयनिस, डेविड वॉर्नर, एडम झॅम्पा, मिचेल स्टार्क.
(2023 ODI World Cup England Won Toss And Elected To Bowl First)
महत्वाच्या बातम्या –
भारत-श्रीलंका सामन्यात फिक्सिंग? बोर्डाने उचलले गंभीर पाऊल, वाचा सविस्तर
BIG BREAKING: टीम इंडियाचा हुकमी एक्का वर्ल्डकपमधून बाहेर, ‘या’ खेळाडूची संघात एंट्री