ODI World Cup 2023क्रिकेटटॉप बातम्या

श्रीलंकेने राखली इंग्लंडविरुद्धची विजयी परंपरा! नामुष्कीजनक पराभवासह गतविजेते स्पर्धेतून बाहेर पडण्याच्या उंबरठ्यावर

वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेतील 25 वा सामना श्रीलंका आणि इंग्लंड यांच्या दरम्यान खेळला गेला. बेंगलोर येथील चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात श्रीलंकेने 8 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. या विजयामुळे श्रीलंकेने गुणतालिकेत पाचवे स्थान पटकावले. तर, या पराभवामुळे इंग्लंड स्पर्धेतून बाहेर पडण्याच्या उंबरठ्यावर उभी आहे. याचबरोबर इंग्लंड 2007 पासून श्रीलंकेला विश्वचषकात पराभूत करण्यात अपयशी ठरला आहे.

(2023 ODI World Cup Srilanka Beat England By 8 Wickets Mathews Nissanka Sadeera Shines)

महत्वाच्या बातम्या 

आफ्रिदीला अजूनही आपल्या खेळाडूंवर आत्मविश्वास; म्हणाला, ‘विश्वचषक आपलाच…’‘इंग्लंडचे फलंदाज स्वत:च्या प्रतिष्ठेसाठी…’ गतविजेत्यांची खराब फलंदाजी पाहून गंभीरची लक्षवेधी प्रतिक्रिया

Related Articles