फुटबॉल विश्वचषक 2026 क्वालिफायरच्या पहिल्या फेरीतील भारतीय संघाचा दुसरा सामना मंगळवारी (21 नोव्हेंबर) खेळला गेला. भुवनेश्वर येथील कलिंगा स्टेडियम येथे झालेल्या या सामन्यात आशियाई विजेत्या कतारने भारताचा 3-0 असा पराभव केला. भारतीय संघाने आपल्या पहिल्या सामन्यात कुवेतविरुद्ध विजय मिळवला होता. भारतीय संघाचा तिसरा सामना अफगाणिस्तानविरुद्ध होईल.
A brave fight from the #BlueTigers in Bhubaneswar wasn't enough to get a result against the Asian champions.#INDQAT ⚔️ #FIFAWorldCup 🏆 #IndianFootball ⚽ pic.twitter.com/EE3uOVNlKc
— Indian Football Team (@IndianFootball) November 21, 2023
(2026 FIFA World Cup AFC Qualifier Qatar Beat India By 3-0 At Kalinga Stadium)
महत्वाच्या बातम्या –
पराभवानंतर भारतीय गोलंदाजाच्या घराला पोलीस सुरक्षा, चिडलेल्या चाहत्यांमुळे आधीच घेतली खबरदारी
आयसीसीचा श्रीलंकन क्रिकेट बोर्डाला तात्पुरता दिलासा, खेळण्याची दिली परवानगी पण…