---Advertisement---

असा विचित्र योगायोग आयपीएलमध्ये पुर्वी कधीच झालाच नाही!

On: सोमवार, मे 21, 2018 4:51 PM
---Advertisement---

मुंबई | आयपीएल २०१८चे साखळी फेरीचे सामने संपले असुन चाहत्यांना वेध लागले आहेत प्ले-आॅफचे. सध्या हैद्राबाद, चेन्नई, कोलकाता आणि राजस्थान संघाने प्ले-आॅफमध्ये प्रवेश केला आहे.

काल साखळी फेरीत शेवटच्या सामन्यात धोनीने आयपीएलमध्ये ४००० धावांचा टप्पा पार केला. अशी कामगिरी करणारा तो ७वा खेळाडू असुन केवळ डेविड वार्नरने हा या यादीत परदेशी खेळाडू आहे.

२० मे रोजी धोनीने आयपीएलमध्ये ४००० धावांचा टप्पा पार केला. तर १९मे २०१६ला त्याचाच संघसहकारी आणि चेन्नईचा उपकर्णधार सुरेश रैनाने ४००० आयपीएल धावांचा टप्पा पार केला होता.

गमतीचा भाग म्हणजे राॅयल चॅलेंजर बेंगलोरचा कर्णधार विराट कोहलीने १८मे २०१६ रोजी ४००० धावांचा टप्पा पार केला होता.

महत्त्वाच्या बातम्या-

धोनीच आहे आयपीएलमधील सर्वात हुशार विद्यार्थी, सर्व परीक्षेत १०० पैकी १०० गुण

एका मुंबईकराने दुसऱ्याला पराभूत करत तिसऱ्या मुंबईकरासाठी खुली केली प्ले-आॅफची दारं

सिंधुला बॅडमिंटनमध्ये दुहेरीत जोडीदार म्हणुन हवा धोनी !

२० वर्षाच्या रिषभ पंतने आज जे केले ते अनेकांना ११ आयपीएलमध्ये करता आले नाही

-केवळ १ षटकारामुळे हुकला आयपीएलमधील सर्वात मोठा विक्रम

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment