---Advertisement---

Asia Cup 2025: टीम सिलेक्शनमधील 5 मोठे बदल! पंत बाहेर, सुदर्शनच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह

On: गुरूवार, ऑगस्ट 7, 2025 4:31 PM
---Advertisement---

आशिया कप 2025 (Asia Cup 2025) ला 9 सप्टेंबरपासून यूएईच्या भूमीवर सुरुवात होणार आहे. टीम इंडिया आपल्या मोहिमेची सुरुवात 10 सप्टेंबरपासून करणार आहे. संघाचं नेतृत्व सूर्यकुमार यादवकडे सोपवण्यात येणार आहे. मात्र सूर्या यांचा उपकर्णधार कोण असेल, यावर अजूनही सस्पेन्स कायम आहे. आशिया कपसाठी टीम सिलेक्शनबाबत पाच मोठे अपडेट्स समोर आले आहेत. (Five major updates have emerged regarding team selection for the Asia Cup)

रिषभ पंत हा खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार नाही.(Rishabh Pant will not be participating in this tournament) इंग्लंडविरुद्ध चौथ्या टेस्टमध्ये फलंदाजी करताना पंतला दुखापत झाली होती, त्यानंतर तो प्रचंड वेदनेत दिसून आला होता. शुबमन गिललाही संधी मिळण्याची शक्यता आहे. काही रिपोर्ट्सनुसार गिलला उपकर्णधारपद मिळू शकते. तर यष्टिरक्षक म्हणून संजू सॅमसन ही सिलेक्टर्सची पहिली पसंती असण्याची शक्यता आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---