Indian Cricket Team

मला आधीच याची कल्पना..’, टीम इंडियाकडून वारंवार दुर्लक्ष झाल्यानंतर भुवनेश्वर कुमार नेमकं काय म्हणाला?

सप्टेंबर 15, 2026

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) जवळपास चार वर्षांपासून भारतीय संघापासून दूर आहे. त्याने भारतासाठी शेवटचा सामना टी-20 विश्वचषक 2022 मध्ये खेळला होता.....

या 2 भारतीयांना अफगाणिस्तान मानतोय सर्वात मोठा धोका; कर्णधाराने केला खुलासा

सप्टेंबर 13, 2026

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील टी-20 मालिका आजपासून सुरू होत आहे. पहिला टी-20 सामना 13 सप्टेंबर म्हणजेच आज अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जाईल. त्यापूर्वी अफगाण संघाचा....

IND vs AFG: अफगाणिस्तानविरुद्ध कॅप्टन अय्यरकडे इतिहास रचण्याची सुवर्णसंधी! धोनीला टाकणार का मागे?

सप्टेंबर 12, 2026

भारतीय क्रिकेट संघ (Indian cricket team vs Afghanistan) आणि अफगाणिस्तान यांच्यातील टी-20 मालिका उद्यापासून म्हणजेच 13 सप्टेंबर पासून सुरु होणार आहे. तत्पूर्वी दोन्ही संघांची तयारी....

IND vs AFG: अफगानिस्तानविरुद्ध बुमराहकडे मोठी संधी! फक्त 1 विकेट घेताच ‘या’ खास क्लबमध्ये मिळवणार स्थान

सप्टेंबर 12, 2026

भारत आणि अफगाणिस्तान (India vs Afghanistan) दोन्ही संघात 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेला 13 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज....

IND vs AFG: घरेलू मैदानावर टीम इंडियाची नेहमीची ड्रेसिंग रूम का बदलली? मालिकेआधी मोठी अपडेट समोर

सप्टेंबर 11, 2026

भारत आणि अफगाणिस्तान (India vs Afghanistan) यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-0 मालिकेला 13 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेतील सर्व सामने दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवले....

IND vs AFG: टी-20 मालिकेचे सामने कुठे पाहता येणार? जिओ हॉटस्टार नाही, जाणून घ्या पर्याय

सप्टेंबर 10, 2026

भारतीय क्रिकेट संघाने (Indian cricket team) आपल्या नव्या मालिकेसाठी तयारी सुरू केली आहे. अफगाणिस्तान क्रिकेट संघ भारत दौऱ्यावर येणार असून दोन्ही संघांमध्ये 3 टी-20 आंतरराष्ट्रीय....

बीसीसीआयच्या नव्या स्पॉन्सर डीलमधून होणार कोट्यवधींची कमाई! 35 सामन्यांसाठी मिळणार इतके कोटी

सप्टेंबर 8, 2026

बीसीसीआयने (BCCI) भारतीय क्रिकेट संघाच्या आगामी मायदेशातील मालिकांसाठी कॅम्पा कोला, SBI Life आणि ChatGPT यांची असोसिएट पार्टनर्स म्हणून निवड केली आहे. बीसीसीआयची जुनी असोसिएट पार्टनरशिप....

भारतीय क्रिकेटसाठी हा दिवस ठरणार ऐतिहासिक! एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या देशांविरुद्ध मैदानात उतरणार टीम इंडिया!

सप्टेंबर 7, 2026

आगामी काळात भारतीय क्रिकेटसाठी (indian Cricket) 3 ऑक्टोबर हा दिवस ऐतिहासिक ठरणार आहे. या दिवशी टीम इंडिया दोन देशांविरुद्ध मैदानात उतरू शकते. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात....

पाकिस्तानी कर्णधाराला भारतासमोर फुशारकी मारणं पडलं महागात, आयसीसीने घेतली मोठी कारवाई

सप्टेंबर 7, 2026

भारतविरुद्धच्या एसीसी महिला आशिया चषक सामन्यात शेफाली वर्माला बाद केल्यानंतर दिलेला इशारा पाकिस्तान महिला क्रिकेट संघाची कर्णधार फातिमा सनाला चांगलाच महागात पडला आहे. आचारसंहितेचा भंग....

INDW vs PAKW: स्मृती मानधना फक्त इतक्या धावा करताच रचणार इतिहास! पाकविरुद्ध आणखी एक विश्वविक्रम करण्याची संधी

सप्टेंबर 4, 2026

भारतीय महिला संघाची (Indian cricket women’s team) दिग्गज फलंदाज स्मृती मानधना (Smriti Mandhana) सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. तिने महिला आशिया कपमध्ये (Women’s Asia Cup) हाँगकाँगविरुद्धच्या....

वैभव सूर्यवंशीला मिळणार आणखी एक संधी; दोन सामन्यांत झळकावले आहे फक्त एक एकमेव अर्धशतक

सप्टेंबर 3, 2026

वैभव सूर्यवंशीला आणखी एक संधी मिळणार आहे, जी खूप महत्त्वाची आहे. सध्या तो दलीप ट्रॉफीमध्ये खेळत असून, ज्या संघाकडून तो खेळत आहे तो ईस्ट झोन....

रोहित शर्मा घेणार निवृत्ती? गेल्या 10 डावांची आकडेवारी पाहा

सप्टेंबर 3, 2026

रोहित शर्माचे भविष्य काय आहे? टीम इंडियामध्ये ते कधीपर्यंत खेळतील आणि 2027 च्या वनडे वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियासोबत राहतील की नाही? बीसीसीआयच्या बैठकीत रोहित शर्माच्या....

आयसीसीची मोठी घोषणा: भारताकडे पहिल्या महिला चॅम्पियन्स ट्रॉफीचं यजमानपद! महत्वाची अपडेट समोर

सप्टेंबर 2, 2026

आयसीसीने महिला क्रिकेटबाबत नुकतीच एक मोठी घोषणा केली आहे. आयसीसीने पहिल्यांदाच आयोजित होणाऱ्या ‘महिला चॅम्पियन्स ट्रॉफी 2027’ स्पर्धेचं यजमानपद भारताला दिलं आहे. यासोबतच स्पर्धेच्या तारखा....

घरगुती क्रिकेटमधील 4 दमदार खेळाडू, ज्यांना टीम इंडियामध्ये संधी मिळत नाहीये

ऑगस्ट 29, 2026

भारतीय संघासाठी खेळलेले बहुतांश दिग्गज खेळाडू घरगुती क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केल्यानंतरच आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले आहेत. डोमेस्टिक क्रिकेटलाच भारतीय संघात पोहोचण्याचा मुख्य आधार मानले जाते. तरीही,....

हार्दिक पांड्यासारखा अष्टपैलू खेळाडू! कोण आहे अयान अकरम, ज्याची भारतीय संघात झाली एंट्री?

ऑगस्ट 29, 2026

अयान अकरमची ऑस्ट्रेलिया अंडर-19 संघाविरुद्ध होणाऱ्या मल्टी-डे मालिकांसाठी भारताच्या अंडर-19 संघात निवड झाली आहे. सहारनपूरच्या अयानचा प्लस पॉइंट हा आहे की तो फलंदाजी आणि गोलंदाजी....

Next