क्रिकेट

IND vs ENG: रिषभ पंतचे शतक टीम इंडियाला पडणार महागात? आता कोणीच करणार नाही अशी अपेक्षा

भारतीय यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंतने (Rishbh Pant) इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात शानदार फलंदाजी केली. उपकर्णधार पंतने सामन्याच्या दोन्ही डावांमध्ये शतक ...