क्रिकेट

शुबमन गिलची लॉर्ड्स टेस्टसाठी तयारी पूर्ण! 7 मोठ्या विक्रमांवर डोळा, 148 वर्षांचा विक्रम मोडण्याची संधी

कर्णधार होताच शुबमन गिल वेगळ्याच शैलीत फलंदाजी करताना दिसतो आहे. त्याने लीड्समध्ये खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटीत शतक झळकावून आपल्या कर्णधारपदाच्या ...