पोलिसांनी सांगितले की, ऑस्ट्रेलियाचा टेनिस स्टार निक किर्गियोसवर मागच्या वर्षी आपल्या जुन्या प्रेमिकेला मारपीटचा आरोप लावण्यात आला आहे आणि म्हणुन तो पुढच्या महिन्यात न्यायालयात हजेरी लावेल.
सुत्रांनुसार, दोषी सापडल्यास २७ वर्षीय किर्गियोस जास्तीत जास्त २ वर्षांची जेल होऊ शकते. किर्योसच्या वकीलाच्या म्हणण्याप्रमाणे, किर्योस योग्य वेळेवरच आपले विधान करेल.
किर्गियोस सध्या सुरू असलेल्या विम्बल्डनच्या उपांत्यफेरीत पोहोचला आहे.
(ही बातमी ६० शब्दांमध्ये आहे. इतर सविस्तर बातम्या वाचण्यासाठी mahasports.in वर जा)