---Advertisement---

जगातील कोणत्याही संघावर येऊ नये ती वेळ आज पाकिस्तानवर आली

---Advertisement---

आबू धाबी | आज पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंडमधील तिसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंड संघाने १२३ धावांनी शानदार विजय मिळवला. यामुळे तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंड संघाने २-१ असा विजय मिळवला.

पाकिस्तान ज्या देशात आपले मायदेशातील सामने खेळते त्याच देशात न्यूझीलंडने हा मालिका विजय मिळवला.

विशेष म्हणजे १९६९नंतर प्रथमच न्यूझीलंडने पाकिस्तानविरुद्ध परदेशात विजय मिळवला आहे. त्यांनी १९६९नंतर पाकिस्तान किंवा अन्य देशांत कसोटी मालिकेत पाकिस्तान संघाविरुद्ध विजय मिळवला नव्हता.

आज जिंकायला २८० धावांची गरज असताना पाकिस्तानचा डाव ५६.१ षटकांत केवळ १५६ धावांत संपुष्टात आला.

महत्त्वाच्या बातम्या:

ड्वेन ब्रावोच्या या अंदाजामुळे कोहलीच्या टीम इंडियाचे टेन्शन वाढले

आॅस्ट्रेलियाच्या कर्णधाराची विकेट घेत इशांत शर्माने केला मोठा पराक्रम

आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत: ट्रेविस हेडच्या नाबाद अर्धशतकाने सावरला आॅस्ट्रेलियाचा अडखळता डाव

 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment