बेंगलोर। चेन्नई विरूध्द बेंगलोर हा सामना चेन्नईने शेवटच्या षटकात जिंकला. बेंगलारने चेन्नईसमोर 205 धावांचे लक्ष्य ठेवले होते. चेन्नईने या लक्ष्याचा पाठलाग करताना 19.4 षटकात 207 धावा केल्या.
बेंगलारकडून एबी डि डीविलियर्सने 30 चेंडूत 68 धावा केल्या होत्या. यामध्ये त्याने 2 चौकार आणि 8 षटकार मारले होते.
त्याच्या या खेळीतील एक षटकार तर तब्बल 111 मीटरचा होता. त्याचा हा षटकार आयपीएल 2018 मधील आत्तापर्यंतचा सर्वात लांब षटकार ठरला आहे. त्याने हा षटकार 11 व्या षटकात इम्रान ताहिरच्या गोलंदाजीवर मारला.
मात्र या षटकारानंतर हा चेंडू सापडला नाही. तो तब्बल 2 दिवसानंतर कुब्बोन पार्क येथे सापडला असा फोटो रॉयल चॅलेंजर्सने त्याच्या इंन्स्टाग्रामच्या ग्रुपवर टाकला आहे.
https://www.instagram.com/p/BiD-1krjVfQ/?taken-by=royalchallengersbangalore
या बरोबरच आयपीएल 2018 मध्ये आत्तापर्यंत सर्वाधिक षटकार मारण्याच्या यादीतही डीविलियर्सच 23 षटकारांसह अव्वल स्थानी आहे. या यादीत त्याच्यापाठोपाठ ख्रिस गेल(21 षटकार) दुसऱ्या आणि आंद्रे रसेल(19 षटकार) तिसऱ्या स्थानावर आहे.
या सामन्यात चेन्नईने बेंगलोरवर 5 विकेट्सने विजय मिळवला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
–भारत पाकिस्तान सामन्यासाठी असे आहेत तिकीटांचे दर
–पहा व्हिडीओ- सिक्सर किंग जेव्हा आजमावतो स्टंपमागे नशीब
–आयपीएल होणारच, पण भारतात नाही तर या देशात!
–आयपीएलमध्ये पहिल्यांदाच जुळून आला असा योगायोग
–भारतीय संघातील या दोन मित्रांचं मराठीतील संभाषण नक्की पहा
–कसोटी क्रिकेट चाहत्यांसाठी हे आहे नाराज करणारे वृत्त
– सामना पराभूत झाला म्हणून काय झाले, त्याने जिंकली चाहत्यांची मने
–टाॅप ७- आयपीएलमध्ये या खेळाडूंनी अर्ध्यातच सोडले कर्णधारपद, संघाचे पुढे काय झाले पहाच
–आमदार चषक कबड्डी स्पर्धेत एअर इंडिया सलामीलाच कोलमडली