Thursday, May 19, 2022
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धोनीच्या कथित गर्लफ्रेंडचा मोठा खुलासा; म्हणाली, ‘मी अनेक रिलेशनशिपमधून गेलीये’

धोनीच्या कथित गर्लफ्रेंडचा मोठा खुलासा; म्हणाली, 'मी अनेक रिलेशनशिपमधून गेलीये'

May 14, 2022
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
Raai-Laxmi-And-MS-Dhoni

Photo Courtesy: Instagram/iamraailaxmi & mahi7781


क्रिकेटविश्वात असे अनेक खेळाडू आहेत, जे त्यांच्या व्यावसायिक आयुष्याव्यतिरिक्त खासगी आयुष्यामुळेही चर्चेचा विषय ठरतात. या खेळाडूंमध्ये ‘कॅप्टन कूल’ नावाने ओळखला जाणारा एमएस धोनी याचाही समावेश होतो. धोनीच्या आयुष्याशी निगडीत गोष्टी त्याच्या चाहत्यांना चांगल्याच आवडतात. तसेच, या गोष्टी चांगल्याच चर्चेतही असतात. धोनीच्या कारकीर्दीच्या सुरुवातीला अभिनेत्री राय लक्ष्मीसोबतच्या त्याच्या अफेअरच्या वृत्तांनीही चांगलीच चर्चा रंगली होती. आता इतक्या वर्षांनंतर अभिनेत्री राय लक्ष्मीने यावर आपले मत मांडले आहे.

राय लक्ष्मीने धोनीसोबतच्या अफेअरबद्दल केले वक्तव्य
एमएस धोनी (MS Dhoni) याने सन २००४मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यावेळी तो अनोख्या फलंदाजीसोबतच स्टायलिश लुक्समुळेही आकर्षणाचा विषय ठरायचा. यादरम्यान अनेकदा त्याच्या अफेअरच्या बातम्याही यायच्या, ज्यामध्ये त्याचे नाव राय लक्ष्मी (Rai Laxmi) हिच्याशी जोडले जायचे. हाती आलेल्या माहितीनुसार, धोनी आणि लक्ष्मीची भेट सन २००८मध्ये आयपीएलदरम्यान झाली होती. तरीही, धोनीकडून या नात्यावर कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. मात्र, राय लक्ष्मी धोनीशी संबंधित प्रश्नांची मोकळेपणाने उत्तरे देते.

एका मुलाखतीदरम्यान ती म्हणाली की, “धोनी आणि इतर गोष्टी, कास्टिंग काऊच नव्हत्या. तुम्हाला कोणीतरी आवडते, नंतर तुम्हाला गोष्टी आवडत नाहीत आणि तुम्ही एकमेकांच्या संमतीने वेगळे होता. मी रिलेशनशिपमध्ये राहिले नाही, असे म्हटले नाही, मी अनेक रिलेशनशिपमधून गेल आहे.”

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

एमएस धोनीने सन २००८मध्ये साक्षी धोनीसोबत केले लग्न
एमएस धोनीने ४ जुलै, २०१० रोजी साक्षी रावत हिच्यासोबत लग्न केले होते. मिळालेल्या माहितीनुसार, लग्नापूर्वी साक्षी आणि धोनीने २ वर्षे एकमेकांना डेट केले होते. सध्या धोनी आपल्या वैवाहिक आयुष्याचा आनंद घेत आहे. त्याची पत्नी नेहमी सामन्यादरम्यान स्टेडिअममध्ये धोनीला सपोर्ट करताना दिसते. तिच्यासोबत त्यांची मुलगी झिवा धोनीदेखील सामना पाहायला हजेरी लावते.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

‘विसरून जा तुझं लग्न झालेलं अन् तुला मुलगी होती’, खराब फॉर्मातील विराटला इंग्लंडच्या माजी कर्णधाराचा सल्ला

‘मी आणखी करू तरी काय?’, अवघ्या २० धावांवर तंबूत परतताना विराटची रिऍक्शन कॅमेऱ्यात कैद; चाहतेही दु:खी

आयपीएलमधील ६० सामन्यांनंतर गुणतालिकेत मोठा बदल; पंजाबला प्लेऑफमध्ये एंट्री करण्यासाठी कसे आहे समीकरण?


ADVERTISEMENT
Next Post
Yuzvendra-Chahal-And-Jos-Buttler

ऑरेंज कॅप विजेत्या बटलरने नेट्समध्ये केली चहलला गोलंदाजी; दोघांमधील मजेशीर व्हिडिओ जोरदार व्हायरल

Umran-Malik

उमरान मलिकच्या वडिलांना आहे विश्वास, लवकरच भारतीय संघासाठी खेळेल मुलगा; वाचा संपूर्ण वक्तव्य

Arjun-Tendulkar

आयपीएल २०२२ मध्ये एकाही सामन्यात खेळण्याची संधी न मिळालेले ५ खेळाडू, विश्वविजेत्या कर्णधाराचाही समावेश

Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.