---Advertisement---

टीका करण्याआधी ‘हेही’ पाहा, विराट ९ महिन्यात खेळलाय केवळ ‘एवढे’ सामने

On: बुधवार, जुलै 6, 2022 6:51 PM
Virat-Kohli
---Advertisement---

विराट कोहली गेल्या ८-९ महिन्यात केवळ ६ कसोटी, ६ वनडे व २ टी२० सामने खेळला आहे. या काळात त्याला १० टी२०, आठ वनडे व १ कसोटी सामन्यात विश्रांती देण्यात आली आहे किंवा तो दुखापतीमुळे संघाबाहेर होता.

याची आकडेवारी देणारं एक ट्विट सध्या ट्विटरवर व्हायरल होत आहे. टी२० विश्वचषकानंतर विराट फारसे आंतरराष्ट्रीय सामने खेळला नसल्याचे यातून समोर येत आहे. तसेच त्याला दिलेल्या विश्रांतीवरुनही टीका होत आहे.

(ही बातमी ६० शब्दांत आहे. सविस्तर बातम्यांसाठी भेट द्या mahasports.in)

 

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---