---Advertisement---

WPL साठी रिटेन आणि रिलीज खेळाडूंची यादी जाहीर, असे आहेत संघ

---Advertisement---

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) यावर्षी सुरू केलेल्या वुमेन्स प्रीमियर लीग म्हणजेच डब्लूपीएल स्पर्धेला पहिला हंगामात चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता या स्पर्धेचा दुसरा हंगाम नवीन वर्षाच्या सुरुवातीला खेळला जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी गुरूवारी (19 ऑक्टोबर) सर्व संघटने आपल्या रिलीज व रिटेन खेळाडूंची यादी जाहीर केली. आपण ही यादी पाहुया.

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर:

कायम ठेवलेल्या खेळाडू: आशा शोभना, दिशा कासट, एलिस पेरी, हीदर नाइट, इंद्राणी रॉय, कनिका आहुजा, रेणुका सिंग, रिचा घोष, श्रेयंका पाटील, स्मृती मानधना, सोफी डिव्हाईन

रिलीज केलेल्या खेळाडू: डेन वॅन निकेर्क, एरिन बर्न्स, कोमल झांझाद, मेगन शुट, पूनम खेमनार, प्रीती बोस, सहाना पवार

दिल्ली कॅपिटल्स:

कायम ठेवलेल्या खेळाडू: एलिस कॅप्सी, अरुंधती रेड्डी, जेमिमाह रॉड्रिग्स, जेस जोनासेन, लॉरा हॅरिस, मॅरिझन कॅप, मेग लॅनिंग, मिन्नू मणी, पूनम यादव, राधा यादव, शफाली वर्मा, शिखा पांडे, स्नेहा दीप्ती, तानिया भाटिया, तितास साधू

रिलीज केलेल्या खेळाडू: अपर्णा मोंडल, तारा नॉरिस, जेसिया अख्तर

मुंबई इंडियन्स:

कायम ठेवलेल्या खेळाडू: अमनजोत कौर, अमेलिया केर, क्लो ट्रायॉन, हरमनप्रीत कौर, हेली मॅथ्यूज, हुमैरा काझी, इस्सी वोंग, जिंतिमनी कलिता, नॅट सायव्हर-ब्रंट, पूजा वस्त्राकर, प्रियांका बाला, सायका इशाक, यास्तिका भाटिया

रिलीज केलेल्या खेळाडू: धारा गुजर, हिदर ग्राहम, निलम बिश्त, सोनम यादव

गुजरात जायंट्स:

कायम ठेवलेल्या खेळाडू: ऍश्ले गार्डनर, बेथ मुनी, दयलन हेमलता, हरलीन देओल, लॉरा वोल्वार्ड, शबनम शकील, स्नेह राणा, तनुजा कंवर

‌रिलीज केलेल्या खेळाडू: ऍना

सदरलँड, अश्विनी कुमारी, जॉर्जिया वेरेहम, हर्ले गाला, किम गर्थ, मानसी जोशी, मोनिका पटेल, पारुनिका सिसोदिया, सबिनेनी मेघना, सोफिया डंकले, सुषमा वर्मा

युपी वॉरियर्स

कायम ठेवलेल्या खेळाडू: एलिसा हिली, अंजली सरवानी, दीप्ती शर्मा, ग्रेस हॅरिस, किरण नवगिरे, लॉरेन बेल, लक्ष्मी यादव, पार्श्वी चोप्रा, राजेश्वरी गायकवाड, एस. यशश्री, श्वेता सेहरावत, सोफी एक्लेस्टोन, ताहलिया मॅकग्रा

रिलीज केलेल्या खेळाडू: देविका वैद्य, शबनीम इस्माईल, शिवाली शिंदे, सिमरन शेख

(All WPL Retained And Release Players)

महत्वाच्या बातम्या – 
लिटन-तंझीदने बांगलादेशसाठी केला मोठा पराक्रम, तब्बल 25 वर्षानंतर वर्ल्डकपमध्ये…
“माझ्यावर पाकिस्तानात हल्ला झालेला”, इरफानचा 17 वर्षांनी गौप्यस्फोट, वाचा सविस्तर

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---