Asia Cup 2025
‘यात काहीच शंका नाही’, जयस्वाल नाही, तर हा खेळाडू आहे भारतीय क्रिकेटचा नवा सुपरस्टार, रवी शास्त्रीचं वक्तव्य
भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी त्या खेळाडूबद्दल बोलताना सांगितले, ज्याला ते भारतीय क्रिकेटचा उगवता तारा मानतात. माजी कोच शास्त्री यांनी स्काय....
Asia Cup: प्लेअर ऑफ द टूर्नामेंट! ‘या’ भारतीयाने मागच्या आशिया कपमध्ये केली शानदार कामगिरी
पुढच्या महिन्यापासून आशिया कप 2025 (Asia Cup) स्पर्धेला सुरुवात होणार आहे. 9 सप्टेंबरला स्पर्धेचा पहिला सामना खेळला जाणार आहे, तर टीम इंडिया (Team india) आपला....
Asia Cup: शानदार प्रदर्शन असूनही आशिया कप 2025 मध्ये ‘हे’ खेळाडू संघाबाहेर राहण्याची शक्यता!
आशिया कप 2025 (Asia Cup) सुरू होण्यास फक्त काही दिवस शिल्लक आहेत. मात्र, टीम इंडियाचा (Team india) आगामी स्पर्धेसाठी अजून पर्यंत संघ जाहीर झाला नाही.....
Asia Cup 2025: नंबर चारसाठी 4 दावेदार! सिलेक्टरसमोर असणार मोठा प्रश्न
आशिया कप 2025 साठी टीम इंडियाचा संघ लवकरच जाहीर होणार आहे. ही स्पर्धा टी-20 फॉर्मॅटमध्ये असल्यामुळे या वेळी टीमची कमान सूर्यकुमार यादव सांभाळताना दिसणार आहे.....
टॉप 5 कॅच मास्टर्सच्या यादीत श्रीलंका तिसऱ्या स्थानी, तर भारत-पाकिस्तानचे खेळाडू किती? पहा संपूर्ण यादी
आशिया कप फक्त फलंदाजी आणि गोलंदाजीपुरता मर्यादित नाही, तर तो उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचाही मोठा मंच आहे. अनेक वेळा एखाद्या शानदार झेलामुळे किंवा रन-आउटमुळे सामन्याचा निकाल बदलतो.....
भारतीय फलंदाजांचा खेळ पाहून माजी पाकिस्तानी खेळाडू हादरला? केली सामना रद्द होण्याची प्रार्थना!
आशिया कप 2025 (Asia Cup 2025) स्पर्धेची चर्चा सुरू झाली आहे. 9 सप्टेंबरपासून 8 देशांमध्ये जोरदार स्पर्धेची सुरुवात होणार आहे. मात्र सगळ्यांना सर्वात जास्त प्रतिक्षा....
सूर्यकुमार यादव की शुबमन गिल! टीम इंडियाचा कर्णधार कोण? समोर आली मोठी अपडेट
आशिया कप 2025 ची सुरुवात 9 सप्टेंबरपासून होणार आहे. मात्र अजूनही बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा केलेली नाही. अहवालानुसार 19 किंवा 20 ऑगस्टला बीसीसीआय आशिया कप....
आशिया कपपूर्वी बासित अलीची चेतावणी, म्हणाले “भारत अशी कामगिरी…
वेस्ट इंडीज दौर्यात पाकिस्तान क्रिकेट संघाला मिळालेल्या लाजिरवाण्या पराभवानंतर संघावर टीकेची झोड उठली आहे. माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू बासितअली यांनी तर इतकेही म्हटले की, जर भारताने....
आशिया कपमधून संजू सॅमसनचा पत्ता कटणार? अभिषेक शर्मासोबत ‘हा’ सलामीवीर उतरणार मैदानात!
Sanju Samson: भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) 19 किंवा 20 ऑगस्ट रोजी 2025च्या आशिया कपसाठी भारतीय संघाची घोषणा करू शकते. आशियाई क्रिकेटची ही प्रतिष्ठित स्पर्धा....
Asia cup 2025: उपकर्णधार नसूनही शुबमन गिल संघात फिट! ‘या’ दमदार फलंदाजांशी होणार टक्कर
आशिया कपची सगळेजण आतुरतेने वाट बघत आहेत. आणि आता प्रतीक्षा संपत आली आहे. टीम इंडियाचा जाहीर होणारा संघ लवकरच घोषित होणार आहे. असं मानलं जात....
आशिया कपमधील महामुकाबला रद्द होणार? भारत-पाक सामन्याबाबत धक्कादायक अपडेट समोर!
आशियन क्रिकेट कौन्सिल (ACC) 9 सप्टेंबर 2025 पासून आशिया कप 2025 (Asia Cup 2025) चे आयोजन करणार आहे. या स्पर्धेत 14 सप्टेंबरला भारत आणि पाकिस्तान....
जसप्रीत बुमराह विरुद्ध शाहीन आफ्रिदी, आशिया कपमध्ये अधिक विकेट कोणाच्या नावावर?
आशिया कप 2025 (Asia Cup 2025) मध्ये भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि पाकिस्तानी गोलंदाज शाहीन अफ्रीदी (Shaheen Afridi) यांच्याकडे चाहत्यांच्या नजरा खिळल्या असतील.....
कोहली-रोहित नाही, आशिया कपचा शतकांचा बादशाह आहे हा खेळाडू! पहा संपूर्ण यादी
आशिया कप (ODI) मध्ये सर्वाधिक शतके कोणाच्या नावावर आहेत, असा प्रश्न आला की फॅन्सच्या मनात विराट कोहली, रोहित शर्मा किंवा सचिन तेंडुलकर यांसारखी मोठी नावे....
आशिया कप 2025 पूर्वी जाणून घ्या भारत-पाकिस्तानचा विक्रम, खरा चॅम्पियन कोण?
आशिया कप 2025 ची सुरुवात 9 सप्टेंबरपासून यूएईमध्ये होणार आहे. या स्पर्धेतील सर्वात मोठे आकर्षण म्हणजे 14 सप्टेंबरला भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणारा हायव्होल्टेज सामना....
भारत-पाकिस्तान आशिया कप इतिहासातील पाच स्मरणीय सामने, जाणून घ्या हेड-टू-हेड रेकॉर्ड!
आशिया कपच्या (Asia Cup) इतिहासात भारत आणि पाकिस्तानची (IND vs PAK) टक्कर ही नेहमीच क्रिकेट चाहत्यांसाठी सर्वात मोठं आकर्षण राहिली आहे. या दोन संघांमधील सामने....















