भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात भारताने पहिल्या ओव्हरपासून सामन्यात दबदबा कायम ठेवला. मात्र, भारताला मिळालेल्या चांगल्या सुरुवातील दोन्ही सलामीवीरंकडून चांगल्या धावसंख्येत रपांतरीत करण्यास अपयश आले. पावरप्लेच्या शेवटच्या ओव्हरमध्ये म्हणजेच सामन्याच्या 6व्या षटकांच्या पहिल्या चेंडूवर कर्णधार रोहित बाद झाल्यानंतर लगेच 7व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर केएल राहुल देखील बाद झाला. आणि भारतीय संघाला दुसरा झटका मिळाला.
ASIA CUP 2022. WICKET! 6.1: K L Rahul 28(20) ct Mohammad Nawaz b Shadab Khan, India 62/2 https://t.co/Yn2xZGToSl #INDvPAK #AsiaCup2022
— BCCI (@BCCI) September 4, 2022
पावरप्लेच्या शेवटच्या षटकांत कर्णधार रोहित बाद झाल्यानंतर केएल राहुल त्याची धावसंख्या मोठी करेल आणि भारताला मोठा स्कोर उभारून देऊल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, राहुलने या अपेक्षांवर पाणी फेरले आणि रोहितच्या पाठोपाठ पॅवेलियनचा रस्ता पकडला. राहुलने या डावात 20 चेंडूत 28 धावा करत भारताला आक्रमक सुरुवात करून दिली.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
डायरेक्ट हाणामारी! पहिल्याच षटकांत कर्णधार रोहितने पाकिस्तानला दिला विशेष संकेत
INDvsPAK: यावेळी पाकिस्तान करणार पलटवार? नाणेफेक जिंकत बाबरने घेतलाय गोलंदाजीचा निर्णय
INDvsPAK: मागच्या सामन्याचा हिरो ठरलेल्या जड्डूची जागा घेण्यासाठी ‘हा’ खेळाडू सज्ज, वाचा प्लेइंग 11