---Advertisement---

अबब! या महिला खेळाडूच्या बक्षीसाची रक्कम ऐकून तूम्ही आवाक व्हाल…

On: सोमवार, नोव्हेंबर 4, 2019 8:03 PM
---Advertisement---

ऑस्ट्रेलियन टेनिस स्टार एश्ले बार्टीने डब्लयूटीए फायन्लसचे  विजेतेपद मिऴवले. जगातील प्रथम क्रमाकांची खेळाडू बार्टीने ऑलिना स्वितोलिनाला 6-4, 6-3 ने पराभूत केले.

या विजयासह अव्वल मांनाकित बार्टीला 33.5 कोटी रुपये बक्षिस मिळाले. टेनिस इतिहासातील  महिला एकेरी चाॅम्पियनशिपमधील ही सर्वाधिक बक्षिस रक्कम आहे.

गेेल्या वर्षी या संपूर्ण स्पर्धेची बक्षीस रक्कम 7 मिलियन डाॅलर (सुमारे 50.72 करोड रु.) एवढी होती. बार्टीने प्रथमता हे विजेतेपद जिंकले. बार्टी प्रथमच या स्पर्धत खेळली आणि पहिल्याच प्रयत्नात ती चॅम्पियन बनली आहे.

या स्पर्धेत पहिल्यांच खेळताना विजेतेपद पटकावणारी ती एकूण पाचवी खेळाडू ठरली. याआधी सेरेना विल्यम्स (2001), मारिया शारापोव्हा (2004), पेट्रा क्विटोवा (2011), डॉमिनिका सिबुलकोवा (2016) यांनी असे केले आहे.

जोकोविचने 5 व्या वेळी पाॅरिस माॅस्टर्स चे विजेतेपद जिंकले.

सार्बियाच्या नोवाक जोकोविचने पाॅरिस माॅस्टर्सचे पाचव्यांदा विजेतेपद जिंकले आहे. जोकोविचने अंतिम सामन्यात कॅनाडाच्या डेनिस शापोलोव्हाचा 6-3, 6-4 असा पराभव केला. जोकोविचने 4 वर्षानंतर येथे विजेतेपद जिंकले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---