shenzhen

अबब! या महिला खेळाडूच्या बक्षीसाची रक्कम ऐकून तूम्ही आवाक व्हाल…

नोव्हेंबर 4, 2019

ऑस्ट्रेलियन टेनिस स्टार एश्ले बार्टीने डब्लयूटीए फायन्लसचे  विजेतेपद मिऴवले. जगातील प्रथम क्रमाकांची खेळाडू बार्टीने ऑलिना स्वितोलिनाला 6-4, 6-3 ने पराभूत केले. या विजयासह अव्वल मांनाकित....