Akash Jagtap
ब्रॅड हॉजने मागितली विराट कोहलीची माफी..!!
भारतीय कर्णधार विराट कोहलीबद्दल केलेल्या चुकीच्या वक्तव्याबद्दल माजी ऑस्ट्रेलियन खेळाडू ब्रॅड हॉजने माफी मागितली आहे. पुढील आठवड्यात सुरु होत असलेल्या आयपीएल मोसमात खेळता यावे आणि....
ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी आता ट्विटरवर…!!!
तीन वेळा मानाची महाराष्ट्र केसरी जिंकणाऱ्या विजय चौधरीने गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर प्रसिद्ध सोशल मीडिया वेबसाइट ट्विटरवर आगमन केले. महाराष्ट्राच्या मातीतील हा गुणवान खेळाडू याचबरोबर सर्व....
सर्वच ऑस्ट्रेलियन माझे दुश्मन नाहीत..!!
विराट कसोटी मालिका संपून आता दोन दिवस झाले तरी यातील वाद काही संपायचं नाव घेत नाही. चौथ्या कसोटीमध्ये पत्रकार परिषदेत जेव्हा विराट कोहलीने ऑस्ट्रेलियन खेळाडूंबरोबर....
शेवटच्या कसोटीमध्ये हे विक्रम बनले!
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा शेवटचा कसोटी सामना धरमशाला येथे सुरु आहे. तिसऱ्या दिवसाखेर भारत मजबूत स्थितीत असून विजयाची औपचारिकता बाकी आहे. भारताला ही ऐतिहासिक....
केन विलियमसन न्यूझीलंडचा सर्वोकृष्ठ खेळाडू..??
न्यूझीलंडचा २६ वर्षीय कर्णधार व फलंदाज केन विलियमसन याने हॅमिल्टन येथील कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी विक्रमी शतक झळकावले. या मालिकेत न्यूझीलंड संघ हा १-० ने....
कोण आहे श्रेयस अय्यर..??
धरमशाला येथे होत असलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या अंतिम कसोटीसाठी विराट कोहलीला बॅकअप पर्याय म्हणून श्रेयस अय्यर या खेळाडूला भारतीय क्रिकेट बोर्डने तातडीने बोलावून घेतले आणि प्रसामाध्यमात....
सेबॅस्टियन व्हेटेलने ९.९ सेकंदाच्या अंतराने जिंकली मोसमातली पहिली ग्रांप्री
फेरारीच्या सेबॅस्टियन व्हेटेलने मर्सिडीजच्या लुईस हॅमिल्टनला अवघ्या ९ सेकंदाच्या फरकाने मागे टाकत मोसमातली पहिली, मेलबर्न ग्रांप्री स्पर्धेत विजय मिळवला . कायमच चुरशीची लढत असल्यामुळे फेरारी....
धरमशाला मधील पहिला कसोटी सामना कुणाच्या पथ्यावर…???
हिमाचल क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, धरमशाला, जे हिमालयाच्या कुशीत वसलेले सर्वात उंच क्रिकेट मैदान आहे, ते आपला पहिला कसोटी सामन्याच आयोजन उद्या अर्थात २५ मार्च रोजी....
लुकास पोडोलस्कीचा शेवटचा सामना ठरला रोमहर्षक …!!
जर्मन संघाकडून आपला शेवटचा सामना खेळात असलेल्या लुकास पोडोलस्कीसाठी ह्या सामन्याची जागा विशेष आहे. इंग्लंड विरुद्ध मैत्रीपूर्ण असलेला सामना ह्यावर सर्वांची नजर असण्याचा कारण देखील....
श्वाइनस्टायगरचा युनाइटेडला अलविद
जर्मनी आणि मँचेस्टर युनिटेडचा मधल्या फळीतील अनुभवी खेळाडू बॅस्टियन श्वाइनस्टायगर युनाइटेडला अलविदा करून शिकागो फायर संघासाकडे रावाना झाला आहे. ३२ वर्षीय श्वाइनस्टायगरने २०१५ साली मँचेस्टर....
स्मिथ सार्वकालीन महान खेळाडूंच्या पंक्तीत
नुकत्याच आयसीसीने घोषित केलेल्या क्रमवारीत ऑस्ट्रेलियन कर्णधार स्मिथ अव्वल स्थानी विराजमान झाला आहे परंतु त्याहीपेक्षा एक मोठा विक्रम स्मिथने केला आहे. तो विक्रम म्हणजे सार्वकालीन....
रवींद्र जडेजा आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थानी
नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आयसीसी कसोटी क्रमवारीत रवींद्र जडेजाने अश्विनला मागे टाकत अव्वल स्थानावर झेप घेतली तर चेतेश्वर पुजाराही कसोटी कारकिर्दीतील सर्वोच्च स्थानी विराजमान झाला आहे.....
देवधर ट्रॉफीमध्ये केदार जाधव एकमेव महाराष्ट्रीयन खेळाडू
२५ ते २९ मार्च रोजी विझाग येथे होणाऱ्या देवधर ट्रॉफीसाठी भारतीय क्रिकेट बोर्डने इंडिया ब्लू आणि इंडिया रेड संघाची घोषणा केली. दुखापतीमधून सावरलेल्या रोहित शर्माकडे....
रणजीपटू ते मंत्री…
योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली उत्तर प्रदेशात स्थापन झालेल्या जंबो मंत्रिमंडळात मोहसिन रजा या माजी रणजीपटूला स्थान देण्यात आले आहे. विशेष म्हणजे मोहसिन रजा हा एकमेव....
गोव्याचे फ़ुटबॉल वेड
गोवा हे राज्य तसं छोटं, टुमदार असं. पण ह्या राज्याच्या केवळ क्षेत्रफळावर न जाता त्याचे इतर महत्व देखील आपण लक्षात घेतले पाहिजे. महाराष्ट्रालगत असलेलं हे....





