Pranali K
Asian Games 2026: तिरंदाजीत मराठमोळ्या साहिल जाधवची चिकिता तनीपार्थीसह सुवर्ण कामगिरी, 2028 ऑलिम्पिक पात्रता…
जपानमध्ये सुरू असलेल्या 20 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत बुधवारी (30 सप्टेंबर) भारताची सुवर्णमय सुरूवात झाली आहे. भारतीय तिरंदाजांनी कमालीची कामगिरी करत दोन सुवर्णपदके पटकावली आहेत.....
Asian Games: भारताला 7 वे ‘गोल्ड’! महिला तिरंदाजीच्या फायनलमध्ये भारताची रेकॉर्डसह चीनवर मात, सुवर्णपदक कायम
आयची-नागोया येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये भारताने आपले सातवे सुवर्णपदक जिंकले आहे. बुधवारी (30 सप्टेंबर) भारतीय महिला संघाने कंपाऊंड तिरंदाजी प्रकारात आपले....
Asian Games 2026: रिलेमध्ये मुलींची कमाल! भारताने जिंकले सहावे ‘गोल्ड मेडल’, पदकतालिकेत भारत टॉप-10 मध्ये
जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये मंगळवारचा (29 सप्टेंबर) दिवस भारतासाठी चांगला ठरला आहे. भारताच्या महिलांनी दोन सुवर्णपदके जिंकली आहेत. शॉटगन नेमबाज नीरु....
मोठी बातमी! 2025 पर्यंत आयपीएल खेळलेला 38 वर्षीय बॉलर बनणार सीएसकेचा गोलंदाजी प्रशिक्षक
आयपीएल 2027 च्या हंगामासाठी चेन्नई सुपर किंग्ज (CSK) संघ चांगलाच तयारीला लागला आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खान याची नव्या मुख्य....
INDvsWI: “विराट लंडनमध्ये राहो किंवा अमेरिकेत, काही फरक पडत…”, किंग कोहलीच्या शतकानंतर माजी क्रिकेटपटूची रिऍक्शन
भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहलीने रविवारी (27 सप्टेंबर) पुन्हा एकदा आपल्या उत्तम कौशल्याचा नमुना सादर केला. त्याने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात नाबाद शतकी खेळी....
Asian Games 2026 Cricket: जर अंतिम सामना पावसामुळे रद्द झाला तर, कोणाला मिळेल सुवर्णपदक? जाणून घ्या नियम
जपानमध्ये सुरू असलेल्या 20 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेमधील क्रिकेट सामन्यांना पावसाचा चांगलाच फटका बसला आहे. पुरुष संघांचे एक नव्हे, दोन नव्हे तर चारही उपांत्यपूर्व फेरीचे....
टेंबा बावुमाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतकी खेळी करत धोनीच्या विक्रमाची केली बरोबरी, तर विराट कोहलीचा विक्रम धोक्यात!
दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रविवारी (27 सप्टेंबर) एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना खेळला जात आहे, ज्यामध्ये दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमाने शतकी खेळी करत अनेक....
INDvsWI: सिराजला बाकावर बसल्याचा फटका! जॉन कॅम्पबेल-जस्टिन ग्रीव्ह्ज जोडीने रचला इतिहास, 16 वर्षांनंतर विंडीजच्या ओपनर्स…
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज बहुप्रतीक्षीत एकदिवसीय मालिकेला रविवारी (27 सप्टेंबर) सुरूवात झाली. दोन्ही संघामध्ये तिरुअनंतपुरमध्ये पहिला सामना सुरू आहे. या सामन्यासाठी भारताच्या अंतिम अकरामध्ये अनेक....
Asian Games 2026: स्क्वॅशमध्ये 2 सुवर्ण पदकांची हुलकावणी, अनाहत-अभय रौप्यविजेते; बॉक्सिंगमध्ये दोन पदके पक्की!
जपानमध्ये सुरू असलेल्या 20 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतासाठी रविवारचा (27 सप्टेंबर) काहीसा निराशाजनक राहिला. भारताचे स्क्वॅश खेळाडू अनाहत सिंग आणि अभय सिंग यांना सुवर्णपदकाच्या....
38641 चेंडूंवर 57 वेळा! जाता-जाता दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजाची कमाल, व्यावसायिक कारकिर्दीतील शेवटची खेळी अविस्मरणीय
मागील काही दिवसांत अनेक क्रिकेटपटूंनी निवृत्ती जाहीर केली आहे, तर काहींनी त्यांचे कारकिर्दीतील शेवटचे सामने असल्याचे सांगितले आहे. यामध्ये दक्षिण आफ्रिकेच्या माजी कर्णधाराचाही समावेश आहे.....
30 चौकार, 20 षटकारांसह 279 धावांची स्फोटक खेळी! क्रिकेटपटूच्या 13 वर्षीय लेकाने गाजवलं मैदान, वडिलांसोबत खेळण्याची इच्छा
‘जसा बाप, तसा मुलगा’ ही म्हणून तुम्ही अनेकदा ऐकली असेल, पण क्रिकेटच्या मैदानावर ही अक्षरश: खरी ठरत आहे. भारतीय क्रिकेटपटूंमध्ये वीरेंद्र सेहवाग आणि राहुल द्रविड....
INDvsWI: जड्डूला इतिहास रचण्याची संधी, केवळ एक विकेट घेताच कोर्टनी वॉल्शचा रेकॉर्ड उद्ध्वस्त अन् बनेल नंबर 1
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना रविवारी (27 सप्टेंबर) खेळला जाणार असून भारताचा अनुभवी अष्टपैलू....
Asian Games 2026: कबड्डीमध्ये भारताला आणखी एक गोल्ड, पुरुष संघाने इराणला लोळवलं!
जपानमध्ये सुरू असलेल्या 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या दोन्ही कबड्डी संघांनी सुवर्ण कामगिरी केली आहे. सुवर्ण पदकाच्या लढतीत शनिवारी (26 सप्टेंबर) भारतीय पुरुष संघाचा सामना....
कारकिर्दीतील शेवटच्या विश्वचषकासाठी किंग कोहली सज्ज! म्हणाला, “2027 वर्ल्ड कपसाठी सर्वस्व पणाला…”
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील तीन सामन्यांचा एकदिवसीय मालिकेला 27 सप्टेंबरपासून सुरूवात होत आहे. या मालिकेदरम्यान सर्वांचे लक्ष विराट कोहलीवर असणार आहे. आपल्या कारकिर्दीच्या अंतिम....




















