Pranali K

3 माफीनामे आणि मेस्सीसाठी खास मॅसेज! 24 तासांमध्ये रोनाल्डोची दुसरी बाजू समोर

On: ऑक्टोबर 8, 2026

फुटबॉल चाहत्यांसाठी बुधवारचा दिवस (7 ऑक्टोबर) काहीसा व्यस्त राहिला असेच म्हणता येईल. कारण या दिवशी एका दिग्गजाने त्याच्या राष्ट्रीय संघासाठी शेवटचा सामना खेळला, तर एकाने....

इशान किशनने विराट कोहलीचा 10 वर्ष जुना विक्रम मोडला! ठरला एका वर्षात सर्वाधिक टी20 धावा करणारा भारतीय

On: ऑक्टोबर 7, 2026

भारताचा विकेटकीपर-फलंदाज इशान किशन सध्या भलताच फॉर्ममध्ये आहे. त्याने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टी२० सामन्यातही अप्रतिम कामगिरी केली. मंगळवारी (६ ऑक्टोबर) लखनऊमध्ये खेळल्या गेलेल्या त्या सामन्यात....

Bhuvneshwar-Kumar

VIDEO: “निवडकर्त्यांचे धाडस…”, भुवनेश्वर कुमारच्या टीम इंडियातील पुनरागमनाबाबत माजी खेळाडूची रिऍक्शन

On: ऑक्टोबर 7, 2026

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मंगळवारी (६ ऑक्टोबर) न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारताचा टी२० संघ जाहीर केला. यामधील एका नावाने सर्वांचे लक्ष वेधले, ते होते भुवनेश्वर कुमार याचे.....

विंडीजविरुद्ध कॅप्टन अय्यरने शतक ठोकताच आयसीसी T20I क्रमवारीत घेतली मोठी झेप, पहिल्यांदाच पोहोचला टॉप….

On: ऑक्टोबर 7, 2026

आयसीसीने बुधवारी (७ ऑक्टोबर) पुरुष टी२० आंतरराष्ट्रीय खेळाडूंची क्रमवारी जाहीर केली. यामध्ये भारतीय कर्णधार श्रेयस अय्यरला सर्वाधिक फायदा झाला आहे. त्याने मंगळवारी (६ ऑक्टोबर) वेस्ट....

IND vs WI 1st T20I: पहिल्या षटकात अभिषेकचा झंझावात, रोहितचा रेकॉर्ड गडगडला! भारतासाठी सर्वाधिक षटकार…

On: ऑक्टोबर 7, 2026

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज पहिला टी२० सामना मंगळवारी (६ ऑक्टोबर) लखनऊ येथे खेळला गेला, जो भारताने कर्णधार श्रेयस अय्यरच्या धमाकेदार शतकाच्या जोरावर ८ विकेट्सने जिंकला.....

1 वर्ल्ड कप, 126 गोल, 21 वर्ष अन् असंख्य रेकॉर्ड्स! मेस्सीची शेवटच्या आंतरराष्ट्रीय सामन्यातही भन्नाट कामगिरी, फुटबॉलच्या ‘जादुगाराची गोष्ट’

On: ऑक्टोबर 7, 2026

फुटबॉलचा दिग्गज लिओनेल मेस्सीने बुधवारी (7 ऑक्टोबर) अर्जेंटिनाच्या जर्सीमध्ये आपल्या कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळला. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे 4:30 वाजता ब्युनोस आयर्समधील एस्तादिओ मॉन्युमेंटल....

आयपीएल 2027 साठी सर्व 10 संघांचे मुख्य प्रशिक्षक निश्चित! पाहा संपूर्ण यादी एका क्लिकवर

On: ऑक्टोबर 6, 2026

दिल्ली कॅपिटल्सने मंगळवारी (६ ऑक्टोबर) नव्या मुख्य प्रशिक्षकाची घोषणा केली. त्यांनी या पदावर दिग्गज सौरव गांगुलीची नियुक्ती केली आहे. त्यामुळे आता सर्व १० संघांचे मुख्य....

1 वर्ल्ड कप, 2 गोल्ड अन् 4 आशिया चषक! भन्नाट राहिलायं ‘कॅप्टन हरमनप्रीत कौर’चा कार्यकाळ, लॉर्ड्सवर कसोटी जिंकणारी पहिली….

On: ऑक्टोबर 6, 2026

भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने मंगळवारी (6 ऑक्टोबर) अचानक कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. तिने ही माहिती सोशल मीडियाद्वारे एक भावूक पोस्ट शेअर करत....

दिल्ली कॅपिटल्समध्ये ‘दादागिरी’! सौरव गांगुलीची मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती

On: ऑक्टोबर 6, 2026

इंडियन प्रीमियर लीग (IPL) मधील दिल्ली कॅपिटल्स (डीसी) संघाच्या नव्या पर्वाची सुरूवात झाली आहे. दिल्लीने मंगळवारी (6 ऑक्टोबर) संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची घोषणा केली आहे. भारतीय....

INDvsWI 1st T20I: वैभव सूर्यवंशी आजच्या सामन्यात खेळणार नाही? भारतीय प्रशिक्षकांनीच दिली अपडेट

On: ऑक्टोबर 6, 2026

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात पाच सामन्यांची टी२० मालिका आजपासून (मंगळवार, ६ ऑक्टोबर) खेळली जाणार आहे. लखनऊमध्ये पहिला सामना खेळला जाणार असून यामध्ये युवा स्टार....

INDvsWI: टी20 मालिकेआधी अचानक बदलला संघ! विडींज संघात धोकादायक फलंदाजाची एंट्री

On: ऑक्टोबर 5, 2026

एकदिवसीय मालिकेनंतर भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात पाच सामन्यांची टी२० मालिका खेळली जाणार आहे. याची सुरूवात ६ ऑक्टोबरपासून होणार असून पहिला सामना लखनऊमध्ये खेळला जाणार....

Bhuvneshwar-Kumar

भुवनेश्वर कुमार पुन्हा दिसणार भारताच्या जर्सीमध्ये! ‘या’ स्पर्धेत करणार टीम इंडियाचे नेतृत्व

On: ऑक्टोबर 5, 2026

वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार पुन्हा एकदा भारताच्या निळ्या जर्सीमध्ये दिसणार आहे. तो संघाचे नेतृत्व करणार आहे. या भारतीय संघात कृणाल पांड्यासह शशांक सिंग, राहुल तेवातिया,....

मोठी बातमी! ICC ची भारत-वेस्ट इंडिजवर कारवाई, तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात केली ‘ही’ चूक

On: ऑक्टोबर 5, 2026

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) भारत आणि वेस्ट इंडिज या दोन्ही संघांवर कारवाई केली आहे. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान संथगतीने षटके टाकल्याबद्दल दोन्ही संघांवर दंडात्मक कारवाई करण्यात....

Bhuvneshwar Kumar

“भूवी-शमीला परत आणा अन् बुमराह-हार्दिकमुळे 2027…..”, विडींजविरुद्धच्या भारताच्या गोलंदाजीवरून माजी खेळाडू भडकला

On: ऑक्टोबर 5, 2026

नुकतेच घरच्या मैदानावर भारताने वेस्ट इंडिजविरुद्धची तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका २-१ अशी जिंकली. त्यामध्ये भारताला शेवटच्या सामन्यात ३५१ धावसंख्येचे रक्षण करता आले नाही. तसेच विश्वचषक....

वीरेंद्र सेहवागचा मुलगा बनला ‘दिल्लीचा कॅप्टन’! वयाच्या 18 व्या वर्षी मिळाली नेतृत्वाची जबाबदारी

On: ऑक्टोबर 5, 2026

भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग याचा मुलगा आर्यवीर सेहवाग याची दिल्लीच्या नेतृत्वपदी नियुक्ती झाली आहे. यामुळे त्याला वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षीच आपले नेतृत्वगुण दाखवण्याची....

Previous Next