Pranali K
मोठी बातमी! ICC ची भारत-वेस्ट इंडिजवर कारवाई, तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात केली ‘ही’ चूक
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) भारत आणि वेस्ट इंडिज या दोन्ही संघांवर कारवाई केली आहे. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान संथगतीने षटके टाकल्याबद्दल दोन्ही संघांवर दंडात्मक कारवाई करण्यात....
“भूवी-शमीला परत आणा अन् बुमराह-हार्दिकमुळे 2027…..”, विडींजविरुद्धच्या भारताच्या गोलंदाजीवरून माजी खेळाडू भडकला
नुकतेच घरच्या मैदानावर भारताने वेस्ट इंडिजविरुद्धची तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका २-१ अशी जिंकली. त्यामध्ये भारताला शेवटच्या सामन्यात ३५१ धावसंख्येचे रक्षण करता आले नाही. तसेच विश्वचषक....
वीरेंद्र सेहवागचा मुलगा बनला ‘दिल्लीचा कॅप्टन’! वयाच्या 18 व्या वर्षी मिळाली नेतृत्वाची जबाबदारी
भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग याचा मुलगा आर्यवीर सेहवाग याची दिल्लीच्या नेतृत्वपदी नियुक्ती झाली आहे. यामुळे त्याला वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षीच आपले नेतृत्वगुण दाखवण्याची....
6 ऑक्टोबरपासून टीम इंडियाची ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय मालिका! हार्दिक पांड्याच्या जागी खेळणार ‘हा’ धूरंधर, ऋतुराजच्या नेतृत्वाखाली….
भारतीय पुरुष क्रिकेट संघ येत्या ६ ऑक्टोबरपासून घरच्या मैदानावर वेस्ट इंडिजविरुद्ध पाच सामन्यांची टी२० मालिका खेळणार आहे. तेव्हाच भारताचा आणखी एक संघ ऑस्ट्रेलियाशी भिडणार आहे.....
वाढदिवशी ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील ‘टीम इंडिया’ बनली चॅम्पियन! 167 धावांनी जिंकला सामना, मुकेश कुमारने घेतल्या 8 विकेट्स
ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील रेस्ट ऑफ इंडिया संघाने रविवारी (४ ऑक्टोबर) इराणी चषक २०२६ जिंकला. त्यांनी २०२६चा रणजी ट्रॉफी विजेता जम्मू-काश्मीरला १६७ धावांनी पराभूत करत इराणी....
INDvsWI: शतकवीर केएल राहुल टॉप-5 मध्ये दाखल; सचिनसह रोहित-विराटचाही समावेश, भारताच्या पराभवात सर्वाधिक शतके
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात शनिवारी (३ ऑक्टोबर) मालिकेतील शेवटचा आणि तिसरा एकदिवसीय सामना खेळला गेला, जो भारताने गमावला. यामुळे भारतीय उपकर्णधार-विकेटकीपर केएल राहुलने केलेले....
आशियाई क्रीडा स्पर्धेत ‘गोल्ड’ जिंकताच वैभवच्या नावावर ऐतिहासिक विक्रम, ठरला सर्वात युवा भारतीय सुवर्णवीर!
जपानमध्ये खेळल्या गेलेल्या २०व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा प्रवास संपला आहे. भारताने २१ सुवर्ण पदकांसह एकूण ८५ पदके जिंकली. यामुळे भारत पदकतालिकेत चौथ्या स्थानी राहिला.....
INDvsWI: कॅप्टन गिल 1 धावेवर बाद झाला, मात्र केला ‘हा’ वर्ल्ड रेकॉर्ड! विराट कोहलीलाही जमलं नाही?
भारतीय कर्णधार शुभमन गिलने नुकत्याच पार पडलेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत उल्लेखनीय फलंदाजी केली. पहिल्या सामन्यात शतक केल्यानंतर, त्याने दुसऱ्या सामन्यात नाबाद द्विशतकी खेळी केली.....
भारतीय पुरुष हॉकीने रचला इतिहास! Asian Games मध्ये जिंकले पाचव्यांदा ‘गोल्ड’, भारत पदक तालिकेत पोहोचला ‘या’ स्थानी
भारतीय पुरुष हॉकी संघ पुन्हा एकदा आशियाई क्रीडा स्पर्धेचा विजेता ठरला आहे. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ च्या अंतिम सामन्यात शनिवारी (३ ऑक्टोबर)....
IND vs WI: रोहित शर्माचा ‘ओपनिंग’ धमाका! 10000 धावा पूर्ण अन् सचिन तेंडुलकरचा विक्रम उद्ध्वस्त
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात मालिकेतील शेवटचा आणि तिसरा एकदिवसीय सामना शनिवारी (३ ऑक्टोबर) खेळला गेला. चंदीगडमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारताचा अनुभवी स्टार सलामीवीर....
टीम इंडियाने पाकिस्तानला धूळ चारत जिंकलं गोल्ड, Asian Games मध्ये भारतीय क्रिकेटला मिळाले पुन्हा सुवर्णपदक
शनिवारी (3 ऑक्टोबर) आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 च्या पुरुष क्रिकेटच्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानला पराभूत केले. त्यामुळे भारत सुवर्णपदकाचा मानकरी ठरला, तर पाकिस्तानला रौप्यपदकावर समाधान....
Asian Games 2026: भारताला गोल्फमध्ये गोल्ड-सिल्व्हर! प्रणवी उर्सची ऐतिहासिक कामगिरी, पदकतालिकेत भारत टॉप 5 मध्ये
शनिवारी (३ ऑक्टोबर) आशियाई क्रीडा स्पर्धेत इतिहास रचला गेला. जपानमध्ये सुरू असलेल्या या २०व्या आवृत्तीत भारताने गोल्फमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली आहे. प्रणवी उर्स हिने या....
INDvsWI: तिसऱ्या ODI मध्ये अंशुल कंबोजची एंट्री, टी 20 मालिकेसाठीही वॉशिंग्टन सुंदरची रिप्लेसमेंट BCCI ने केली जाहीर
वेस्ट इंडिजविरुद्ध सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेतील शेवटच्या सामन्यातून भारताचा वेगवान गोलंदाज दुखापतीमुळे बाहेर झाला आहे. त्याच्याजागी कोण खेळणार याबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने गुरूवारी (1....
Asian Games 2026: भारताचा पाकिस्तानवर रोमांचक विजय, उपांत्य फेरीत अखेरच्या क्षणी अभिषेकच्या गोलने वाचवले
भारतीय हॉकी संघाने पाकिस्तानविरुद्धची आपली 10 वर्षांची विजयी मालिका कायम राखली आहे. आज (गुरूवार, 1 ऑक्टोबर) आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 च्या उपांत्य फेरीत भारत आणि....
INDvsSL: जसप्रीत बुमराहने रचला इतिहास! एकाच झटक्यात मोडले रोहित-विराटसह धोनीचे T20I रेकॉर्ड्स
जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये आज (१ ऑक्टोबर) पुरुष क्रिकेट संघाचे उपांत्य फेरीचे सामने रंगले. पहिल्या सामन्यात पाकिस्तानने बांगलादेशचा पराभव करत सुवर्ण....




















