Pranali K

रूट व्यावसायिक क्रिकेटमधून निवृत्त! म्हणाला, “आयुष्यात खूप चढ-उतार आले…”

On: सप्टेंबर 24, 2026

रूटने बुधवारी (23 सप्टेंबर) व्यावसायिक क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करताच क्रिकेट रसिकांना मोठा धक्का बसला. सचिन तेंडुलकरचे अनेक विक्रम मोडणाऱ्या रूटची नुकतेच इंग्लंड कसोटी संघाच्या कर्णधारपदी....

Asian Games 2026: भारताचे दुसरे सुवर्ण पदक हुकले; सात्विक-चिराग जिंकले, मात्र भारतीय बॅडमिंटन संघ सेमीफायनलमध्ये पराभूत

On: सप्टेंबर 23, 2026

जपानमध्ये सुरू असलेल्या 20 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे दुसरे सुवर्णपदक जिंकता-जिंकता राहिले. बुधवारी (23 सप्टेंबर) पुरुष बॅडमिंटन संघाने चीनविरुद्ध उपांत्य फेरीचा सामना 1-3 असा....

पाकिस्तान क्रिकेटमध्ये भूकंप! दुसऱ्या नोकरीसाठी प्रशिक्षकाने दिला राजीनामा, नेदरलँड्सचा बनला हेड कोच

On: सप्टेंबर 23, 2026

पाकिस्तान क्रिकेटमध्ये रोज काहीना काही धक्कादायक घडत असते. जेव्हापासून त्यांनी इंग्लंडचा दौरा केला आहे, तेव्हापासून तर ते अधिक चर्चेत आले आहेत. मग खेळाडूंची कामगिरी असो....

आयसीसीच्याच निर्णयांनी ODI क्रिकेट धोक्यात? एका नव्या अहवालामधून मोठा खुलासा

On: सप्टेंबर 23, 2026

एकदिवसीय क्रिकेटच्या भविष्याबाबत अनेकांनी काळजी व्यक्त केली आहे. क्रिकेटच्या या महत्त्वाच्या प्रकाराच्या सुरक्षेसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) काही महत्त्वाचे निर्णय घेणे आवश्यक असताना, एका माहितीमधून....

मीराबाई चानूने Asian Games मध्ये जिंकले रौप्य, भारताची वेटलिफ्टिंगमधील 28 वर्षांची प्रतीक्षा संपुष्टात!

On: सप्टेंबर 23, 2026

भारताची स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानूचे आशियाई क्रीडा स्पर्धेत पदक जिंकण्याचे स्वप्न अखेर पूर्ण झाले आहे. तिने बुधवारी (23 सप्टेंबर) ऐची आणि नागोया येथे सुरू असलेल्या....

Asian Games 2026 Badminton: भारतीय पुरुषांचे पदक पक्के, महिला संघ उपांत्यपूर्व फेरीतूनच स्पर्धेबाहेर

On: सप्टेंबर 23, 2026

मंगळवारी (22 सप्टेंबर) झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात यजमान जपानला पराभूत करून भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाने 2026 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील आपले पदक निश्चित केले. मागील....

धावपटूंचे सर्वोच्च स्वप्न: जाणून घ्या जगातील प्रतिष्ठित ‘वर्ल्ड मॅरेथॉन मेजर्स’बद्दल

On: सप्टेंबर 23, 2026

धावपटूंच्या जगात मॅरेथॉन पूर्ण करणे ही केवळ शारीरिक क्षमतेची परीक्षा नसते, तर तो शिस्त, संयम आणि मानसिक ताकदीचा प्रवास असतो. जगभरात वर्षभरात शेकडो मॅरेथॉन स्पर्धा....

विश्वचषक विजेत्या वेगवान गोलंदाजाचा आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला रामराम! डॉक्टरांच्या सल्ल्यामुळे घेतला निवृत्तीचा निर्णय

On: सप्टेंबर 22, 2026

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वूडने मंगळवारी (22 सप्टेंबर) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्याने इन्स्टाग्रामवर एका भावनिक पोस्टद्वारे ही माहिती दिली आणि स्पष्ट केले....

INDvsSL: स्मृती मानधनाने 11000 धावा पूर्ण करत रचला इतिहास! विराट कोहलीच्या ‘या’ विक्रमाची केली बरोबरी

On: सप्टेंबर 22, 2026

भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार आणि स्टार सलामीवीर स्मृती मानधनाची बॅट मंगळवारी (22 सप्टेंबर) आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 च्या अंतिम सामन्यात चांगलीच चालली. श्रीलंकेविरुद्धच्या या....

Asian Games 2026 मध्ये भारताने पटकावले पहिले सुवर्ण, महिला क्रिकेट संघाची पुन्हा एकदा धमाकेदार कामगिरी

On: सप्टेंबर 22, 2026

आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये भारताला पहिले सुवर्णपदक मिळाले आहे. जपानमधील आयची-नागोया येथे सुरू असलेल्या या स्पर्धेच्या महिला क्रिकेट संघांचा मंगळवारी (22 सप्टेंबर) अंतिम सामना....

शफाली वर्माच्या नावावर वर्ल्ड रेकॉर्डची नोंद! टी 20 आंतरराष्ट्रीयमध्ये धावांचा पाऊस पाडत रचला इतिहास

On: सप्टेंबर 22, 2026

जपानमध्ये सुरू असलेल्या 20 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत मंगळवारी (22 सप्टेंबर) महिला क्रिकेट संघांचा अंतिम सामना खेळला गेला. निशिन येथे खेळल्या गेलेल्या या सुवर्णपदकासाठीच्या सामन्यात....

आयपीएल 2027 मध्ये धोनी मेंटॉर की खेळाडू? झहीर खानच्या आगमनानंतर सीएसकेने केलं कन्फर्म!

On: सप्टेंबर 22, 2026

सुपर किंग्जमध्ये सोमवारी (21 सप्टेंबर) अनेक घडामोडी घडल्या. चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) आणि जोबर्ग सुपर किंग्ज संघांचे मुख्य प्रशिक्षक निश्चित झाले. एल्बी मॉर्केलने जोबर्ग सुपर....

“विराट-रोहित संघात असले किंवा नसले, तरी काही फरक…”, भारताच्या 2027 विश्वचषक योजनेबाबत माजी खेळाडूचे वक्तव्य

On: सप्टेंबर 21, 2026

पुढील वर्षी दक्षिण आफ्रिका, नामिबिया आणि झिम्बाब्वे येथे पुरुष क्रिकेट संघांची एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा खेळली जाणार आहे. यामध्ये भारताचे अनुभवी फलंदाज विराट कोहली आणि रोहित....

मॅरेथॉनचे प्रकार किती आणि कोणते? जाणून घ्या संपूर्ण माहिती

On: सप्टेंबर 21, 2026

मॅरेथॉन म्हटले की सर्वसाधारणपणे आपल्या डोळ्यासमोर 42.195 किलोमीटरची शर्यत उभी राहते. मात्र आजच्या काळात रनिंगचा विस्तार मोठ्या प्रमाणावर झाला असून वेगवेगळ्या अंतरांवर, वेगवेगळ्या भूप्रदेशांवर आणि....

विराट कोहलीच्या निशाण्यावर सचिन तेंडुलकरचे चार वर्ल्ड रेकॉर्ड्स! वेस्ट इंडिजने सावधगिरी बाळगणे आवश्यक

On: सप्टेंबर 21, 2026

विराट कोहली शतकांचे महाशतक करणार की नाही हे जाणून घ्यायची सर्वांना उत्सुकता आहे. आतापर्यंत भारताच्या माजी कर्णधाराने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 85 शतके झळकावली आहेत. त्याने टी20....

Previous Next