Pranali K

अफगाणिस्तानविरुद्ध विजय अन् भारताच्या नावावर विश्वविक्रम! ‘या’ यादीत ऑस्ट्रेलिया पहिल्या पाचमध्येही नाही

On: सप्टेंबर 18, 2026

भारतीय पुरुष क्रिकेट संघाने गुरूवारी (१७ सप्टेंबर) अफगाणिस्तानला तिसऱ्या टी२० सामन्यात १२७ धावांनी पराभूत केले आणि एक अनोखा विश्वविक्रम रचला. दिल्लीत खेळली गेलेली ही मालिका....

AFGvsIND: अभिषेक शर्माने ऐतिहासिक शतक झळकावत उद्ध्वस्त केले रोहित-शिखरचे रेकॉर्ड्स, विराट कोहलीची केली बरोबरी

On: सप्टेंबर 18, 2026

गुरूवारी (17 सप्टेंबर) दिल्लीत अभिषेक शर्माच्या वादळाने अफगाणिस्तानला सळो की पळो करून सोडले. मालिकेतील तिसऱ्या टी 20 सामन्यात भारताच्या सलामीवीराने तुफानी शतकी खेळी करत अनेक....

आयसीसीमध्ये मोठी उलथापालथ! जय शाहंच्या टीममध्ये ‘या’ व्यक्तीची एन्ट्री

On: सप्टेंबर 17, 2026

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेत (आयसीसी) मोठा बदल झाला आहे. तवेंग्वा मुकुहलानी यांची नोव्हेंबर 2027 पर्यंत उप-अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. सध्या झिम्बाब्वे क्रिकेटचे अध्यक्ष आहेत. त्यांची ही....

Asian Games 2026 Cricket: पाकिस्तानला थायलंडने रडवलं, कसाबसा 2 चेंडू शिल्लक राखत जिंकला; चीन थेट स्पर्धेबाहेर

On: सप्टेंबर 17, 2026

जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत आज (गुरूवार, १७ सप्टेंबर) एक मोठा अनपेक्षित निकाल थोडक्यात टळला. एका क्षणाला वाटले पाकिस्तानचा स्पर्धेतून पत्ता कट होईल, मात्र....

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानचे नखरे चालणार नाहीत! भारताचे सडेतोड उत्तर

On: सप्टेंबर 17, 2026

पुरुष हॉकी आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी यंदा भारतात आयोजित केली आहे. ही स्पर्धा जालंधर आणि मोहली येथे 27 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर दरम्यान खेळली जाणार आहे.....

बांगलादेशची लागली लॉटरी, एकही सामना न खेळता थेट सेमीफायनलमध्ये एंट्री! भारताशी होईल टक्कर?

On: सप्टेंबर 17, 2026

जपानमध्ये आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 खेळली जाणार आहे. या स्पर्धेतील क्रिकेट सामन्यांमध्ये महिला संघाच्या उपांत्य फेरीतील पहिल्या संघाने त्यांचे स्थान निश्चित केले आहे. या फेरीसाठी....

अय्यर-पंत दोघेही बनले कर्णधार! टी20 मध्ये ‘हे’ धुरंधर, तर पंतच्या संघातही ‘मॅच विनर्स’ची फौज

On: सप्टेंबर 17, 2026

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने बुधवारी (१६ सप्टेंबर) घरच्या मैदानावर खेळल्या जाणाऱ्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय आणि टी२० मालिकांसाठी तसेच इराणी चषकासाठी संघ जाहीर केले आहेत. यावेळी....

जसप्रीत बुमराहच्या भन्नाट पुनरागमनाने आयसीसी टी20 क्रमवारीत भूकंप! टॉप 10 मध्ये एंट्री

On: सप्टेंबर 17, 2026

दिल्लीत खेळल्या जात असलेल्या अफगाणिस्तान विरुद्ध भारत टी२० मालिकेत आतापर्यंत दोन सामने खेळून झाले. यामध्ये भारताच्या फलंदाजांनी धमाकेदार कामगिरी करत संघाच्या विजयात मोठी भुमिका बजावली,....

टीम इंडियाला मोठा धक्का, प्रमुख गोलंदाजाची Asian Games मधून माघार! त्याची जागा दिल्ली कॅपिटल्सचा…

On: सप्टेंबर 16, 2026

अफगाणिस्तानविरुद्ध सुरू असलेल्या टी20 मालिकेतील पहिल्या सामन्यात चार षटके गोलंदाजी केली, मात्र काही वेळानंतर अस्वस्थता जाणवल्याने वरुण चक्रवर्ती उर्वरित मालिकेतून बाहेर झाला. आता तो आगामी....

AFGvsIND: वैभव सूर्यवंशी तिसऱ्या टी20 सामन्यात खेळणार? कॅप्टन अय्यरने दिली हिंट

On: सप्टेंबर 16, 2026

अफगाणिस्तान आणि भारत यांच्यात सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या टी२० मालिकेत भारताने पहिले दोन सामने जिंकत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. दिल्लीत खेळल्या जाणाऱ्या या....

Asian Games 2026: भारताची 10 सुवर्णपदके पक्की! ‘या’ खेळाडूंवर असेल सर्वांचे लक्ष

On: सप्टेंबर 16, 2026

आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 (Asian Games) जपानमधील ऐची-नागोया येथे 19 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर दरम्यान खेळले जाणार आहे. या स्पर्धेत भारताच्या मोहिमेची सुरूवात 17 सप्टेंबरपासून....

रोहित राहिला मागे! बटलर पोहोचला बाबर आझमच्या विश्वविक्रमाजवळ, टी20 आंतरराष्ट्रीयमध्ये सर्वाधिक…

On: सप्टेंबर 16, 2026

इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात मर्यादित षटकांची मालिका खेळली जात आहे. याची सुरूवात टी20 मालिकेने झाली असून पहिल्याच सामन्यात इंग्लंडच्या फलंदाजांनी कहर केला. कर्णधार हॅरी ब्रूकने....

ZIMvsAUS: सचिनचा आणखी एक वर्ल्ड रेकॉर्ड उद्ध्वस्त! ब्रेंडन टेलर एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात ‘या’ बाबतीत गेला पुढे

On: सप्टेंबर 15, 2026

खेळात केले गेलेले विक्रम हे कधीना कधी कोणीतरी मोडणारच. दिग्गज सचिन तेंडुलकरचा आणखी एक मोठा विक्रम उद्ध्वस्त झाला आहे. ही कामगिरी झिम्बाब्वेच्या विकेटकीपर-फलंदाज ब्रेंडन टेलरने....

800 पार! भारतीय फिरकीपटूने रचला इतिहास, टी20 आंतरराष्ट्रीयमध्ये ‘ही’ कामगिरी करणारी ठरली भारताची पहिलीच गोलंदाज

On: सप्टेंबर 15, 2026

भारतीय महिला क्रिकेट संघाने दुबईमध्ये विक्रमी आशिया चषक 2026 जिंकला. रविवारी (13 सप्टेंबर) खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेचा पराभव करत चौथ्यांदा टी20 प्रकारातील आशिया....

england vs pakistan

अरे बापरे, इंग्लंड क्रिकेटचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल! नेमकं झालं काय?

On: सप्टेंबर 15, 2026

इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड (ECB) यांचे एक पथक पाकिस्तामध्ये दाखल झाले आहे. आगामी एकदिवसीय मालिकेच्या पार्श्वभूमीवर तयारीचा आढावा घेण्यासाठी इंग्लंडचे एक पाहणी पथक 14....

Previous Next