Pushkar Pande

टी20 क्रिकेटमध्ये हे दुर्मिळच! गुजरातविरुद्ध ऋतुराज-रहाणेचा अनोखा कारनामा

On: मार्च 27, 2024

चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर मंगळवारी चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात आयपीएल 2024 चा सातवा सामना खेळला गेला. या सामन्यात मराठमोळ्या अजिंक्य रहाणे आणि ऋतुराज....

आयपीएलमध्ये दोन बळी घेताच बुमराहच्या नावे होणार मोठा विक्रम, अशी कामगिरी करणारा पहिलाच भारतीय गोलंदाज

On: मार्च 26, 2024

जसप्रीत बुमराह सध्या तुफान फार्मात आहे. गुजरातविरुद्ध आयपीएल 2024 च्या पहिल्या सामन्यात त्यानं 3 विकेट घेतल्या. या सामन्यात बुमराहनं ऋद्धिमान साहा, साई सुदर्शन आणि डेव्हिड....

Team-India

प्रतीक्षा संपली! बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचं वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या कधी आणि कुठे होणार आयोजन

On: मार्च 26, 2024

गेल्या दोन हंगामांपासून सातत्यानं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळणाऱ्या टीम इंडियाच्या सर्वाधिक लोकप्रिय कसोटी मालिकेचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. मंगळवारी, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आगामी वर्षासाठी....

Suryakumar Yadav

पहिल्या सामन्यातील पराभवानंतर मुंबईला आणखी मोठा धक्का, सूर्यकुमार यादव दुसऱ्या सामन्यातूनही बाहेर

On: मार्च 26, 2024

पाच वेळची चॅम्पियन मुंबई इंडियन्सनं आयपीएल 2024 मधील त्यांच्या मोहिमेची सुरुवात 24 मार्च रोजी गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यानं केली. या सामन्यात हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबईला....

समालोचकानं आरसीबीच्या गोलंदाजासाठी वापरला ‘कचरा’ शब्द, संघाकडून जोरदार प्रत्युत्तर

On: मार्च 26, 2024

आयपीएल 2024 मध्ये सोमवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांच्यात सामना झाला. या सामन्यादरम्यान समालोचन करताना माजी क्रिकेटपटू मुरली कार्तिक यानं एक धक्कादायक वक्तव्य....

सेम टू सेम! स्टेडियममध्ये दिसला शिखर धवनचा डुप्लिकेट, विराटला हसू आवरेना!

On: मार्च 26, 2024

आयपीएल 2024 चा सहावा सामना सोमवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांच्यात बेंगळुरू येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला गेला. होळीच्या दिवशी झालेल्या या सामन्यात....

Dinesh-Karthik

जुनं ते सोनं! क्रिकेटपटू ते समालोचक अन् आता फिनिशर; अशी आहे दिनेश कार्तिकची कारकीर्द

On: मार्च 26, 2024

आयपीएल 2024 मध्ये सोमवारी (25 मार्च) झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं पंजाब किंग्जचा 4 गडी राखून पराभव केला. बंगळुरूच्या या विजयाचा हिरो ठरला यष्टीरक्षक फलंदाज....

Virat-Kohli

विराट कोहलीनं सॅम करनकडून हिसकावली ऑरेंज कॅप, ‘या’ गोलंदाजाकडे पर्पल कॅपचा ताबा

On: मार्च 26, 2024

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांच्यात झालेल्या सामन्यादरम्यान ऑरेंज कॅप एका खेळाडूकडून दुसऱ्याकडे फिरताना दिसली. प्रथम, पंजाब किंग्जचा अष्टपैलू खेळाडू सॅम करननं राजस्थान रॉयल्सचा....

IPL 2024 मध्ये आज दोन नव्या कर्णधारांची झुंज, ऋतुराज गायकवाड समोर शुबमन गिलचं आव्हान

On: मार्च 26, 2024

आयपीएल 2024 मध्ये आजच्या सामन्यात दोन असे संघ आमनेसामने आहेत ज्यांनी हंगामाची सुरुवात शानदार विजयानं केली. या दोन्ही संघांचे कर्णधार नवखे आहेत. आज चेन्नई सुपर....

India vs Australia

कसोटी क्रिकेटचा थरार वाढणार! बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये आता चारऐवजी पाच सामने खेळले जाणार

On: मार्च 26, 2024

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेबाबत क्रिकेट ऑस्ट्रेलियानं मोठी घोषणा केली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये आता चारऐवजी पाच कसोटी सामने....

Virat-Kohli

विराट कोहलीनं रचला आणखी एक इतिहास, सुरेश रैनाचा जुना विक्रम मोडला

On: मार्च 26, 2024

विराट कोहली जेव्हाही मैदानात उतरतो, तेव्हा तो कोणता ना कोणता विक्रम आपल्या नावे करतो. सोमवारी आयपीएल 2024 मधील पंजाबविरुद्धच्या सामन्यातही त्यानं एक मोठा विक्रम आपल्या....

विराट कोहलीला भेटण्यासाठी काहीही! मैदानाची सुरक्षा मोडून चाहता थेट क्रीजवर, पाहा VIDEO

On: मार्च 26, 2024

भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीची फॅन फॉलोइंग खूप मोठी आहे. प्रत्येकाला त्याची एक झलक पाहायची असते. यासाठी काहीवेळा चाहते सुरक्षेचं देखील उल्लंघन करतात. असंच काहीसे....

चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! भारतातच होणार आयपीएलचे सर्व सामने, धोनीच्या ‘होम ग्राउंड’वर अंतिम सामना

On: मार्च 25, 2024

क्रिकेट चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. इंडियन प्रीमियर लीगचा 17वा हंगाम देशातच खेळला जाणार आहे. लोकसभा निवडणुकीमुळे बीसीसीआयनं यापूर्वी केवळ 7 एप्रिलपर्यंतच सामन्यांचं वेळापत्रक जाहीर....

हिटमॅनकडून सर्वांना ‘हॅप्पी होळी!’, पाहा रोहित शर्माचा रंगांसोबत खेळतानाचा व्हिडिओ

On: मार्च 25, 2024

मुंबई इंडियन्सच्या टीममध्ये सध्या काहीही ठीक चाललेलं नाही. आधी फ्रॅच्यायझीनं रोहित शर्माला हटवून हार्दिक पांड्याला कर्णधार बनवलं, ज्यामुळे चाहते अत्यंत नाराज झाले. त्यानंतर गुजरात टायटन्सविरुद्धच्या....

हार्दिक पांड्या राशिद खानला घाबरला होता? माजी दिग्गजानं सांगितल्या मुंबईच्या कर्णधाराच्या दोन मोठ्या चुका

On: मार्च 25, 2024

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रविवारी गुजरात टायटन्सविरुद्ध झालेल्या पराभवानंतर भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण यानं मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्यावर टीका केली आहे. इरफानच्या....

Previous Next