Pushkar Pande
लखनऊनं कर्णधार बदलला? केएल राहुल टीममध्ये असतानाही नाणेफेकीसाठी निकोलस पूरन का आला?
आयपीएल 2024 च्या 11 व्या सामन्यात आज लखनऊ सुपर जायंट्सचा सामना पंजाब किंग्जशी होत आहे. लखनऊच्या अटल बिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या....
पंजाब किंग्ज विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्सची प्रथम फलंदाजी, जाणून घ्या दोन्ही संघांची प्लेइंग 11
आयपीएल 2024 चा 11 वा सामना आज (30 मार्च) लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात खेळला जात आहे. हा सामना लखनऊच्या भारतरत्न श्री अटल....
IPL 2024 मध्ये दिसेल आता रिंकू सिंहचा जलवा! विराट कोहलीनं भेट केली आपली खास वस्तू
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा स्टार फलंदाज विराट कोहलीनं आयपीएल 2024 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात 59 चेंडूत 83 धावांची दमदार खेळी केली. चालू मोसमातील त्याचं हे....
रेलीगेशन फेरीत नाशिक संघाची विजयाची हॅट्रिक
पुणे (30 मार्च 2024) – क्रांतीज्योत महिला प्रतिष्ठान युवा कबड्डी सिरीज मध्ये रेलीगेशन फेरीचे सामने सुरू आहेत. आज दुसरा सामना लातूर विरुद्ध नाशिक यांच्यात झाला.....
“यांना ‘ऑस्कर अवॉर्ड’ द्यायला हवा”, विराट-गंभीरच्या मिठी मारण्यावरून सुनील गावसकरांची फिरकी
29 मार्च रोजी झालेल्या केकेआर आणि आरसीबीच्या सामन्यादरम्यान विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यातील दीर्घकाळ चाललेलं वैर संपुष्टात आलं. सामन्यातील ब्रेक दरम्यान गंभीर आणि विराट....
IPL 2024 मधील कामगिरीवरून आइसलँड क्रिकेटनं उडवली मिचेल स्टार्कची खिल्ली! सोशल मीडिया पोस्ट व्हायरल
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कला आयपीएल 2024 मध्ये आतापर्यंत अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आलेली नाही. कोलकाता नाइट रायडर्सकडून खेळणारा स्टार्क पहिल्या दोन सामन्यांत पूर्णपणे निष्प्रभ दिसला.....
डेव्हिड विलीच्या जागी लखनऊमध्ये ‘या’ दमदार खेळाडूचं आगमन, न्यूझीलंडसाठी करतो तिन्ही फॉरमॅटमध्ये गोलंदाजी
इंग्लडचा अष्टपैलू खेळाडू डेव्हिड विलीनं आयपीएल 2024 मधून माघार घेतली आहे. लखनऊ सुपर जायंट्सनं त्याला लिलावात 2 कोटी रुपयांना विकत घेतलं होतं. मात्र आता त्यानं....
हार्दिक पांड्याच्या समर्थनार्थ उतरला आर अश्विन; म्हणाला, “ही पहिलीच वेळ नाही जेव्हा…”
मुंबई इंडियन्सचा कर्णधार बनल्यापासून हार्दिक पांड्याला सतत टीकेला सामोरं जावं लागत आहे. आयपीएल 2024 मध्ये खेळल्या गेलेल्या मुंबईच्या दोन्ही सामन्यांदरम्यान चाहत्यांनी हार्दिक पांड्याला खूप शिवीगाळ....
“ले-ले, ले-ले भाई, लास्ट है”, डीआरएससाठी खलील अहमदची वारंवार विनंती, ऋषभ पंतनं काय केलं? जाणून घ्या
आयपीएलमध्ये खेळाडू केवळ आपल्या खेळानंच रसिकांचं मनोरंजन करत नाहीत तर कधीकधी त्यांच्या वागणुकीनंही चाहत्यांचं मनोरंजन होतं. आयपीएल 2024 च्या 9व्या सामन्यात असाच एक प्रकार समोर....
तो क्रिजवर येताच गोलंदाज थरथर कापायचे!…वीरेंद्र सेहवाग आजच्याच दिवशी बनला होता ‘मुलतानचा सुलतान’
भारतीय क्रिकेटसाठी आजचा दिवस खूप खास आहे. कारण टीम इंडियाचा माजी स्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवागनं 20 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी पाकिस्तानमध्ये ऐतिहासिक त्रिशतक झळकावलं होतं! मुलतान....
न्यूझीलंडचा दिग्गज खेळाडू आता अमेरिकेकडून क्रिकेट खेळणार, उन्मुक्त चंदला मात्र स्थान नाही
न्यूझीलंडचा माजी अष्टपैलू खेळाडू कोरी अँडरसन आता अमेरिकेकडून क्रिकेट खेळताना दिसणार आहे. कॅनडाविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी कोरी अँडरसनचा अमेरिकेच्या संघात समावेश करण्यात आला. त्याच्याशिवाय भारताकडून अंडर-19....
रिकी पाँटिंग आणि सौरव गांगुली चालू सामन्यात अंपायरशी भिडले, ‘या’ नियमावरून गोंधळ
दिल्ली कॅपिटल्सचे मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग आणि क्रिकेट संचालक सौरव गांगुली गुरुवारी राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यादरम्यान पंचांशी भिडले. राजस्थान रॉयल्सनं ‘इम्पॅक्ट प्लेअर’ नियमाचा गैरवापर केल्याचा....
“येत्या 2 वर्षात तो भारतासाठी खेळेल”, रियान परागबाबत माजी क्रिकेटपटूची मोठी भविष्यवाणी
भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू आणि समालोचक इरफान पठाण यानं राजस्थान रॉयल्सच्या रियान परागबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे. 22 वर्षीय रियाननं दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 45 चेंडूत 84....
राजस्थानविरुद्ध बाद झाल्यानंतर ऋषभ पंतला राग अनावर, रागाच्या भरात भिंतीवर बॅट मारली; व्हिडिओ व्हायरल
आयपीएल 2024 मध्ये गुरुवारी झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सनं दिल्ली कॅपिटल्सचा 12 धावांनी पराभव केला. हा ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील संघाचा हंगामातील सलग दुसरा पराभव होता. या....



















