Pushkar Pande
पाकिस्तानला मिळाला नवा कर्णधार! चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी पीसीबीची मोठी घोषणा
पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं रविवारी (27 ऑक्टोबर) एक मोठी घोषणा केली. पीसीबीनं यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवानला वनडे आणि टी20 संघाचा कर्णधार बनवलं आहे. 32 वर्षीय रिझवान....
39 वर्षीय खेळाडूचा जलवा, बनला रणजी ट्रॉफीमध्ये सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू!
जम्मू-काश्मीरचा अनुभवी फलंदाज पारस डोगरा यानं रणजी ट्रॉफीच्या इतिहासात आपलं नाव नोंदवलं आहे. शनिवारी (27 ऑक्टोबर) श्रीनगरमध्ये सर्व्हिसेसविरुद्धच्या सामन्यात तो स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा....
“रोहितनं कसोटीत टी20 ची मानसिकता सोडावी”, संजय मांजरेकरांचा हिटमॅनला सल्ला
न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताचा 113 धावांनी पराभव झाला. यासह न्यूझीलंडनं तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली. मालिकेतील दुसरा कसोटी सामना पुण्यात....
टीम इंडियाला मिळाला नवा रन मशीन, फर्स्ट क्लास क्रिकेटमधील सरासरी डॉन ब्रॅडमनपेक्षाही जास्त!
देशात रणजी क्रिकेटची धूम सुरू आहे. सध्या मिझोरम आणि मणिपूर यांच्यात सामना खेळला जातोय. या सामन्यात हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध निर्माते विधू विनोद चोप्रा यांचा मुलगा....
काय सांगता! 2024 मध्ये टीम इंडियानं एकही वनडे सामना जिंकला नाही, यापूर्वी फक्त एकदाच असं घडलं
2024 हे वर्ष भारतीय क्रिकेटसाठी संमिश्र राहिलं. टीम इंडियानं रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टी20 विश्वचषक जिंकून आयसीसी ट्रॉफीचा 11 वर्षांचा दुष्काळ संपवला. मात्र न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत....
काय करावं ते सुचेना! भारताच्या दिग्गज फलंदाजांनी चक्क ‘पार्ट टाईम क्रिकेटर’समोर गुडघे टेकले
एका पार्ट टाईम क्रिकेटरनं टीम इंडियाला गुडघे टेकण्यास भाग पाडलं, असं जर आम्ही तुम्हाला सांगितलं तर कदाचित तुमचा यावर विश्वास बसणार नाही, परंतु असं खरंच....
“भारतीय संघ आपल्याच जाळ्यात अडकला”, पुणे कसोटीतील पराभवानंतर दिग्गजाच्या टीम मॅनेजमेंटला कानपिचक्या
भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात देखील पराभव पत्कारावा लागला. या पराभवासह टीम इंडियानं घरच्या मैदानावर तब्बल 12 वर्षांनंतर कसोटी मालिका गमावली....
“जसप्रीत बुमराहला तिसऱ्या कसोटीतून वगळण्यात यावं”, माजी भारतीय खेळाडूचा सल्ला
भारतीय संघानं न्यूझीलंडविरुद्ध 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिले दोन सामने गमावले आहेत. आता मालिकेतील तिसरा आणि अखेरचा कसोटी सामना 1 नोव्हेंबरपासून मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला....
रोहित शर्मानं पराभवासाठी कोणाला जबाबदार धरलं? जाणून घ्या पुणे कसोटीनंतर कर्णधार काय म्हणाला
न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडिया आपल्याच जाळ्यात अडकली. पहिल्या कसोटीतील पराभवानंतर पुण्यात टर्निंग ट्रॅक बनवण्यात आला होता. मात्र तरीही किवी संघानं रोहित अँड कंपनीचा....
टीम इंडियाची वाट बिकट! आता WTC फायनलमध्ये पोहोचण्यासाठी जिंकावे लागतील इतके सामने
सलग तिसऱ्यांदा जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचण्याच्या भारतीय संघाच्या आशांना मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाला न्यूझीलंडविरुद्ध लागोपाठ दोन सामन्यांत पराभव पत्कारावा लागला. भारतीय संघ....
न्यूझीलंडनं अवघ्या 3 दिवसांत जिंकला सामना! भारताच्या दारुण पराभवामागचं कारण काय? जाणून घ्या
न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत भारताचा 113 धावांनी पराभव झाला. यासह पाहुण्या संघानं मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. भारताचा हा पराभव ऐतिहासिक आहे, कारण 2012....
पुणे कसोटीत रोहित ब्रिगेडचा लाजिरवाणा पराभव, टीम इंडियानं घरच्या मैदानावर इतक्या दिवसांनी गमावली मालिका
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाला 113 धावांनी पराभव पत्कारावा लागला आहे.....
“मी खेलरत्न पुरस्कारासाठी पात्र आहे का?”, मनू भाकरची सोशल मीडियावर विचित्र पोस्ट
ऑलिम्पिक पदक विजेती नेमबाज मनू भाकरची एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मनूनं तिच्या ‘X’ अकाऊंटवर विचारलं की, ती मेजर ध्यानचंद....
रिषभ पंत विराट कोहलीमुळे रनआऊट झाला? सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये जुंपली!
पुणे कसोटीतील भारताच्या दुसऱ्या डावात रिषभ पंत खातं न उघडता धावबाद झाला. झालं असं की, 23व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर विराट कोहलीनं बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेनं एक....
पाकिस्तान क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, या विक्रमाबद्दल तुम्हीही जाणून घ्या!
पाकिस्ताननं इंग्लंड विरुद्धच्या रावळपिंडी कसोटीत 9 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. यासह संघानं तीन सामन्यांची मालिका 2-1 अशी जिंकली. विशेष म्हणजे, पहिल्या कसोटीतील पराभवानंतर पाकिस्ताननं....



















