Pushkar Pande
भारताच्या 38 वर्षीय खेळाडूवर सीएसकेची नजर, मेगा लिलावात लावू शकतात मोठी बोली
आयपीएल 2025 च्या मेगा लिलावापूर्वी सर्व संघांनी रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. आगामी हंगामासाठी चेन्नई सुपर किंग्जनं कर्णधार ऋतुराज गायकवाड, रवींद्र जडेजा, मथिशा....
रिषभ पंतचं मुंबईत विक्रमी अर्धशतक, न्यूझीलंडविरुद्ध केला मोठा पराक्रम
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी न्यूझीलंडच्या धावसंख्येला प्रत्युत्तर देताना....
धक्कादायक! पाकिस्ताननंतर युएईकडून देखील भारताचा पराभव
हाँगकाँग सिक्सेस टूर्नामेंटमध्ये भारताचा प्रथम पाकिस्तानकडून पराभव झाला. त्यानंतर आता टीम इंडियाला यूएईकडून देखील पराभवाचा सामना करावा लागला आहे. यूएईनं रोमांचक सामन्यात भारतीय संघाचा अवघ्या....
भारतीय चाहत्यांना लवकर व्हिसा मिळणार, चॅम्पियन ट्रॉफीच्या आयोजनासाठी पाकिस्तानची नवी खेळी
आयसीसीनं अद्याप चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वेळापत्रकाला ग्रीन सिग्नल दिलेला नाही. यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डात चिंतेचं वातावरण आहे. बोर्डाचे अध्यक्ष मोहसीन रझा नकवी हे पाकिस्तान सरकारमध्ये केंद्रीय....
गुजरातनं रिटेन केलेल्या खेळाडूचं ऑस्ट्रेलियात शतक! लवकरच मिळू शकते कसोटीत संधी
भारत-ऑस्ट्रेलिया बॉर्डर गावस्कर मालिकेपूर्वी दोन देशांच्या ‘अ’ संघांमध्ये दोन सामन्यांची अनधिकृत कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिल्याच सामन्यात युवा साई सुदर्शननं शतक झळकावून....
‘माय नेम इज लखन’ गाण्यावर थिरकला विराट कोहली, मैदानावर डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल
विराट कोहली एकवेळ फलंदाजीत फ्लॉप होऊ शकतो, मात्र तो आपल्या नृत्यानं चाहत्यांना कधीही निराश करत नाही. किंग कोहली अनेकदा सामन्यांमध्ये मैदानावर डान्स करताना दिसला आहे.....
मुंबई कसोटीचा पहिला दिवस न्यूझीलंडच्या नावे, अखेरच्या सत्रात टीम इंडियाची घसरगुंडी!
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी एकूण 14 विकेट पडल्या. प्रथम न्यूझीलंडचा संघ 235 धावांवर ऑलआऊट झाला.....
5 डावात 100 धावाही नाही! रोहित शर्माला झालंय तरी काय? आकडेवारी फारच खराब
न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय कर्णधार रोहित शर्माचा खराब फॉर्म कायम आहे. आता तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात रोहित फक्त 18 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याला मॅट....
रोहित शर्माची पोकळी हा सलामीवीर कशी भरून काढणार? ऑस्ट्रेलियात होतोय पूर्णपणे फ्लॉप!
सलामीवीर अभिमन्यू ईश्वरनचा देशांतर्गत क्रिकेटमध्ये खूप मजबूत रेकॉर्ड आहे. त्याच्या कामगिरीच्या जोरावर तो भारतीय कसोटी संघाच्या कायम रडारवर असतो. यावेळी ईश्वरनची ऑस्ट्रेलियात होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी....
सरफराज खानवर चिडलेल्या किवी फलंदाजांची अंपायरकडे तक्रार, रोहित-कोहलीनं सांभाळलं प्रकरण
भारताविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात जसप्रीत बुमराहशिवाय खेळणाऱ्या भारतीय गोलंदाजांनी चांगली सुरुवात केली. दरम्यान, मैदानावर....
पाकिस्तानकडून भारताचा पराभव, उपांत्यपूर्व फेरीत मारली धडक; अवघ्या 5 षटकात ठोकल्या 121 धावा!
हाँगकाँग क्रिकेट सिक्स टूर्नामेंटमध्ये पाकिस्ताननं भारताचा 6 गडी राखून पराभव केला आहे. यासह पाकिस्ताननं गट टप्प्यातील दोन्ही सामने जिंकून उपांत्यपूर्व फेरीतील आपलं स्थान निश्चित केलं.....
इंग्लंडची फजिती! नेपाळविरुद्ध अवघ्या 4 षटकांत लाजिरवाणा पराभव
हाँगकाँग सुपर सिक्स स्पर्धेत नेपाळनं इंग्लंडचा पराभव करून मोठा अपसेट केला आहे. नेपाळच्या संघानं इंग्लंडचा चक्क एकही गडी न गमावता पराभव केला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी....
लाल कुर्ता, कपाळावर टिळा! महेंद्रसिंह धोनीनं पत्नी साक्षीसोबत अशाप्रकारे साजरी केली दिवाळी; पाहा VIDEO
गुरुवारी (31 ऑक्टोबर) भारतासह जगभरात दिवाळीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. भारतीय क्रिकेटपटू आणि बॉलिवूड कलाकारांसह इतर प्रसिद्ध लोकांनी दिवाळी साजरी करतानाचे फोटो सोशल....
भारतीय संघानं बाहेर केलेल्या गोलंदाजाचा ऑस्ट्रेलियात जलवा, कांगारुंविरुद्ध 6 विकेट घेऊन जोरदार कमबॅक!
भारत ‘अ’ आणि ऑस्ट्रेलिया ‘अ’ यांच्यात सध्या दोन अनधिकृत कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना खेळला जात आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी (31 ऑक्टोबर) भारतीय संघ 107....
जसप्रीत बुमराह तिसरी कसोटी का खेळत नाहीये? बीसीसीआयनं जारी केलं धक्कादायक अपडेट
न्यूझीलंडविरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात मोठा बदल करण्यात आला आहे. प्लेइंग 11 मध्ये जसप्रीत बुमराहच्या जागी मोहम्मद सिराजचा समावेश करण्यात आला. भारतीय संघाला मालिकेत....




















