Pushkar Pande

“रोहित शर्मा म्हातारा होतोय, त्यानं निवृत्ती…”, भारतीय दिग्गजाचं मोठं वक्तव्य

On: नोव्हेंबर 6, 2024

रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यासाठी न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका खूपच आव्हानात्मक राहिली. या दोन फलंदाजांची बॅट या मालिकेत अजिबात चालली नाही, ज्यामुळे टीम इंडियाला मालिका....

भारतानं 2036 ऑलिम्पिकसाठी ठोकला दावा, गुजरातमधील या शहराला मिळू शकतं यजमानपद

On: नोव्हेंबर 6, 2024

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतात ऑलिम्पिक स्पर्धेचं आयोजन व्हावं अशी इच्छा अनेकदा व्यक्त केली आहे. आता या दिशेनं सरकारनं एक मोठं पाऊल उचललंय. भारतीय ऑलिम्पिक....

Wasim Akram

उचलली जीभ, लावली टाळ्याला!; म्हणे, “पाकिस्तान भारताला कसोटी मालिकेत पराभूत करू शकतो”

On: नोव्हेंबर 4, 2024

पाकिस्तानचा माजी कर्णधार वसीम अक्रम यानं भारतीय संघाबाबत एक मोठं वक्तव्य केलं आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील कसोटी मालिका टर्निंग विकेटवर खेळली गेली, तर पाकिस्तान....

पाकिस्तानी खेळाडूची मैदानावर विचित्र कृती, पॅट कमिन्सला हसू आवरेना; VIDEO पाहा

On: नोव्हेंबर 4, 2024

अलीकडेच कसोटी क्रिकेटमध्ये पाकिस्तानसाठी शानदार कामगिरी करणाऱ्या कामरान गुलामला आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडेमध्येही पदार्पणाची संधी मिळाली आहे. जरी तो आपल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात काही विशेष करू....

मिचेल स्टार्कनं मोडला महान ब्रेट लीचा मोठा रेकॉर्ड! अशी कामगिरी करणारा पहिलाच गोलंदाज

On: नोव्हेंबर 4, 2024

ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना मेलबर्नमध्ये खेळला जात आहे. या सामन्यात यजमान संघाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कनं ऑस्ट्रेलियन भूमीवर सर्वात....

कोच गौतम गंभीरवरील दबाव वाढला, बॉर्डर-गावस्कर मालिका ‘करो या मरो’!

On: नोव्हेंबर 4, 2024

न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील लाजिरवाण्या पराभवानंतर टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर टीकाकारांच्या निशाण्यावर आहे. गंभीरच्या कामगिरीवर बीसीसीआयची नजर असून ऑस्ट्रेलियातील पाच कसोटी सामन्यांची बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी....

Virat-Kohli-And-Kevin-Pietersen

सोप्पं नाही भाऊ! केविन पीटरसनने टीम इंडियाला असं केलं ट्रोल

On: नोव्हेंबर 4, 2024

न्यूझीलंडविरुद्ध मायदेशातील कसोटी मालिकेत भारतीय संघाचा दारुण पराभव झाला आहे. किवी संघानं टीम इंडियाचा 3-0 असा व्हाईटवॉश केला. या मालिकेतील तिसरा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर....

रोहित शर्मा फलंदाजीत फ्लॉप का होतोय? माजी खेळाडूनं कारण सांगितलं, म्हणाला…

On: नोव्हेंबर 4, 2024

न्यूझीलंडविरुद्धच्या मायदेशातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताचा 0-3 असा क्लीन स्वीप झाला. टीम इंडियाच्या या लाजिरवाण्या पराभवामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत असून कर्णधार रोहित शर्मावरही....

विराट-रोहितला कसोटीतून ड्रॉप करण्याची वेळ आली आहे का? आकडेवारी जाणून घ्या

On: नोव्हेंबर 4, 2024

टीम इंडियाचे दिग्गज खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यासाठी गेले काही कसोटी सामने चांगले राहिले नाहीत. दोन्ही खेळाडू घरच्या परिस्थितीत संघर्ष करताना दिसले आहेत.....

Wriddhiman-Saha

40 वर्षीय भारतीय यष्टीरक्षकाची निवृत्तीची घोषणा, 2010 मध्ये केलं होतं पदार्पण

On: नोव्हेंबर 4, 2024

टीम इंडियाचा यष्टिरक्षक फलंदाज रिद्धिमान साहानं क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. तो बराच काळ भारताच्या कसोटी संघाचा सदस्य होता. परंतु नंतर खराब फॉर्ममुळे....

विराट-रोहित सारख्या दिग्गजांनी दुलीप ट्रॉफी खेळण्यास नकार दिला होता, कारण धक्कादायक!

On: नोव्हेंबर 4, 2024

भारतीय संघाचे तीन दिग्गज खेळाडू सध्या अडचणीत आहेत. पहिलं नाव आहे कर्णधार रोहित शर्माचं. दुसरं नाव आहे माजी कर्णधार विराट कोहलीचं आणि तिसरा आहे अनुभवी....

इंग्लिश फलंदाजानं घेतला स्टुअर्ट ब्रॉडचा बदला! भारतीय खेळाडूच्या 6 चेंडूवर ठोकले 6 षटकार

On: नोव्हेंबर 2, 2024

हाँगकाँग सुपर सिक्स स्पर्धेत इंग्लंडच्या रवी बोपारानं रॉबिन उथप्पाच्या 6 चेंडूंवर 6 षटकार ठोकले. बोपारानं रॉबिन उथप्पाच्या षटकात 6 षटकारांसह 37 धावा केल्या. या षटकातील....

सरफराजच्या अपयशासाठी टीम मॅनेजमेंट कारणीभूत? युवा फलंदाजाच्या दुरवस्थेला कोण जबाबदार?

On: नोव्हेंबर 2, 2024

पुणे कसोटीच्या पहिल्या डावात 11 धावा, दुसऱ्या डावात 9 धावा अन् वानखेडेवर खातं न उघडताच बाद. शेवटच्या तीन डावांवर नजर टाकून तुम्ही म्हणाल की सरफराज....

शुबमन गिलनं मोडला पुजाराचा मोठा रेकॉर्ड, रोहित-विराटच्या खास क्लबमध्ये एंट्री

On: नोव्हेंबर 2, 2024

युवा फलंदाज शुबमन गिलनं न्यूझीलंडविरुद्ध वानखेडे स्टेडियमवर शानदार फलंदाजी करत एक विशेष कामगिरी केली आहे. तो जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा चौथा भारतीय....

रिषभ पंतचा मोठा धमाका, कसोटी क्रिकेटच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा जगातील पहिलाच खेळाडू!

On: नोव्हेंबर 2, 2024

भारताचा यष्टीरक्षक रिषभ पंतनं न्यूझीलंडविरुद्ध तिसऱ्या कसोटीत धमाकेदार फलंदाजी केली. तो किवी संघाविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद अर्धशतक झळकावणारा भारतीय ठरला. मात्र या कसोटीत त्यानं....

Previous Next