Pushkar Pande
भारताचा व्हाईटवॉश! ऑस्ट्रेलिया अ विरुद्ध ऋतुराज ब्रिगेडचा दारुण पराभव
ऑस्ट्रेलिया अ संघानं दुसऱ्या अनधिकृत कसोट सामन्यात ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील भारत अ संघावर 6 गडी राखून विजय मिळवला. यासह यजमानांनी टीम इंडियाचा 2-0 असा व्हाईटवॉश....
टीम इंडियात फूट? गौतम गंभीर आणि रोहित शर्मा यांच्यात एकमत नाही! अहवालात धक्कादायक खुलासा
भारताला नुकताच न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत लाजिरवाणा पराभव पत्कारावा लागला. या पराभवानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यावर सातत्यानं प्रश्नचिन्ह....
मरता-मरता वाचला हा दिग्गज क्रिकेटपटू, ऑस्ट्रेलियात घडला जिवघेणा अपघात!
इंग्लंडचे महान क्रिकेटपटू इयान बॉथम यांनी त्यांच्यासोबत घडलेला एक धक्कादायक किस्सा सांगितला आहे. ही रचलेली कथा नसून सत्य घटना आहे. जर त्यांच्याकडून एका सेकंदाचा जरी....
पूना क्लब ओपन गोल्फ स्पर्धेत करणदीप कोचर आणि क्षितिज नावेद कौल यांची संयुक्त आघाडी कायम
द पूना क्लब गोल्फ कोर्स आणि भारतातील व्यावसायिक गोल्फचे एकमेव अधिकृत नियामक मंडळ टाटा स्टिल प्रोफेशनल गोल्फ टूर ऑफ इंडिया (पीजीटीआय) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित....
केएल राहुल आणि अथिया शेट्टीचं प्रेम कसं जमलं? पहिली भेट कुठे झाली होती? खूपच रंजक आहे लव्ह स्टोरी!
भारताचा स्टार फलंदाज केएल राहुलनं शुक्रवारी एक आनंदाची बातमी दिली. राहुल आणि त्याची पत्नी आथिया शेट्टी यांच्या घरी लवकरच पाळणा हलणार आहे. दोघांनी सोशल मीडियावर....
ऑस्ट्रेलियात भारतीय संघावर अन्याय, अंपायरच्या चुकीच्या निर्णयामुळे सामना गमवावा लागेल?
ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर भारत ‘अ’ आणि ऑस्ट्रेलिया ‘अ’ यांच्यात दुसरा अनधिकृत कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय संघ अडचणीत सापडला आहे. दरम्यान,....
गुड न्यूज! स्टार भारतीय फलंदाजाच्या घरी लवकरच पाळणा हलणार, बॉर्डर-गावस्कर मालिकेपूर्वी आनंदाची बातमी
टीम इंडियाचा स्टार फलंदाज केएल राहुल सध्या अत्यंत खराब फॉर्ममध्ये असून त्याच्यावर सातत्यानं प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या सर्व टीकेदरम्यान राहुलनं शुक्रवारी (8 नोव्हेंबर)....
बॉर्डर-गावस्कर मालिकेसाठी भारताची सर्वात मजबूत प्लेइंग 11, या खेळाडूंना मिळू शकते संधी
भारतीय संघाला अलीकडेच न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत 3-0 असा पराभव पत्कारावा लागला. यासह ‘मेन इन ब्लू’नं तब्बल 12 वर्षांनंतर घरच्या मैदानावर कसोटी मालिका गमावली. आता भारतीय संघ....
मोहम्मद रिझवानचं नाव क्रिकेटच्या इतिहासात अजरामर! अशी कामगिरी करणारा केवळ दुसराच पाकिस्तानी
पाकिस्तानच्या मर्यादित षटकांच्या संघाचं कर्णधारपद मिळाल्यानंतर मोहम्मद रिझवान वेगळ्याच स्टाईलमध्ये दिसत आहे. पहिल्या वनडेत पराभव पत्करावा लागल्यानंतर संघानं ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वनडेत दमदार पुनरागमन केलं. या....
पाकिस्ताननं ऑस्ट्रेलियाला घरात घुसून हाणलं, वनडे सामन्यात एकतर्फी विजय!
सध्या पाकिस्तानचा क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. तेथे उभय संघामध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जात आहे. मालिकेतील पहिला सामना गमावल्यानंतर पाकिस्ताननं दुसऱ्या सामन्यात जोरदार....
केएल राहुलचं हसं, खूपच विचित्र पद्धतीनं बाद; चाहत्यांना केली थेट बाबर आझमशी तुलना; VIDEO पाहा
बॉर्डर-गावस्कर मालिकेसाठी भारताच्या संघात समावेश करण्यात आलेला अनुभवी फलंदाज केएल राहुल याला आधीच सरावासाठी ऑस्ट्रेलियाला पाठवण्यात आलं होतं. त्याची भारत अ संघात निवड करण्यात आली....
रणजी ट्रॉफी खेळून फायदा काय? 6000 धावा आणि 400 विकेट घेणाऱ्या खेळाडूची टीम इंडियात निवड नाही!
टीम इंडियामध्ये स्थान मिळवणं हे भारतातील प्रत्येक क्रिकेटपटूचं स्वप्न असतं. परंतु हे स्वप्न फार कमी खेळाडू पूर्ण करू शकतात. अनेक खेळाडू देशांतर्गत क्रिकेटमध्ये कठोर परिश्रम....
दोन खेळाडू आज पदार्पण करणार? दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अशी असू शकते भारताची प्लेइंग 11
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या 4 सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिला सामना आज (8 नोव्हेंबर) होणार आहे. हा सामना डरबनच्या किंग्समीड स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार रात्री 8.30....
“मी रोहित शर्माकडून नेतृत्वगुण शिकलो”, टी20 कर्णधाराची कबूली
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात शुक्रवार (8 नोव्हेंबर) पासून चार सामन्यांच्या टी20 मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील युवा भारतीय संघ दक्षिण....
भारताची युवा ब्रिगेड दक्षिण आफ्रिकेच्या आव्हानासाठी सज्ज! मोबाईलवर कुठे पाहायचा सामना? जाणून घ्या सर्वकाही
न्यूझीलंडविरुद्ध नुकत्याच झालेल्या कसोटी मालिकेतील पराभवानंतर करोडो भारतीय चाहत्यांच्या नजरा आता शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी20 मालिकेकडे लागल्या आहेत. दोन्ही देशांमध्ये चार सामन्यांची टी20....



















