Pushkar Pande
चौथ्या टी20 मध्ये संजू सॅमसनचा पत्ता कट होणार? दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन जाणून घ्या
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळल्या जात असलेल्या 4 सामन्यांच्या टी20 मालिकेतील तिसरा सामना आज (15 नोव्हेंबर) जोहान्सबर्ग येथे खेळला जाणार आहे. भारतानं मालिकेत 2-1....
इतिहास घडला! मुंबई इंडियन्सच्या वेगवान गोलंदाजानं एका डावात सर्व 10 विकेट घेतल्या!
हरियाणा आणि केरळ यांच्यात सध्या रणजी ट्रॉफीचा सामना खेळला जात आहे. या सामन्यात हरियाणाचा वेगवान गोलंदाज अंशुल कंबोज यानं एक अद्भूत इतिहास रचला. कंबोजनं केरळविरुद्ध....
आनंदाची बातमी! मोहम्मद शमी ऑस्ट्रेलियाला जाऊ शकतो, फक्त हे निकष पूर्ण करावे लागतील
ऑस्ट्रेलियाच्या अवघड दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघासाठी मायदेशातून एक आनंदाची बातमी आली आहे. वास्तविक, वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी तब्बल एका वर्षानंतर क्रिकेटच्या मैदानावर परतला आहे. त्यानं....
बॉर्डर-गावस्कर मालिकेपूर्वी भारताची चिंता वाढली! धडाकेबाज फलंदाज दुखापतग्रस्त
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील पहिला कसोटी सामना 22 नोव्हेंबरपासून पर्थमध्ये खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ जोमानं तयारीला लागले आहेत. दरम्यान, भारतीय संघाचा युवा फलंदाज सरफराज....
ऑस्ट्रेलियात कोहलीला पाहण्यासाठी चाहते चक्क झाडावर चढले! VIDEO व्हायरल
भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीची चाहत्यांमध्ये असलेली क्रेझ कोणापासूनही लपलेली नाही. कोहलीची गणना जागतिक क्रिकेटमधील सर्वात लोकप्रिय खेळाडूंमध्ये केली जाते. विराटची एक झलक पाहण्यासाठी चाहते कोणतीही....
“गंभीर-रोहितचं विराटशी जमत नाही, भारत अवघ्या चार दिवसांत हरणार”; माजी खेळाडूचा खळबळजनक दावा!
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 22 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या पर्थ कसोटी सामन्याबाबत ऑस्ट्रेलियाचा माजी डावखुरा वेगवान गोलंदाज ब्रेंडन ज्युलियननं धाडसी भविष्यवाणी केली आहे. या सामन्यात वेगवान....
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेला शिखर धवन या लीगमध्ये खेळणार! प्रथमच होतंय आयोजन
भारताचा दिग्गज क्रिकेटपटू शिखर धवन यानं या वर्षी ऑगस्ट महिन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला. मात्र त्यानंतर तो लेजेंड्स लीग क्रिकेट (LLC 2024) मध्ये खेळताना दिसला....
कसोटी वाचवण्यासाठी कोणता भारतीय खेळाडू 11 तास फलंदाजी करू शकतो? कोच गंभीरनं दिलं अनोखं उत्तर
न्यूझीलंडविरुद्ध मायदेशात कसोटी मालिका 0-3 ने गमावल्यानंतर टीम इंडिया आता बॉर्डर-गावस्कर मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाला पोहोचली आहे. या मालिकेची सुरुवात 22 नोव्हेंबरपासून पर्थमध्ये होणाऱ्या सामन्यानं होईल. आयसीसी....
आरसीबीनं रिलिज केल्यानंतर दोन आठवड्यातच ठोकलं त्रिशतक! मेगा लिलावात या खेळाडूवर लागू शकते मोठी बोली
आयपीएल 2025 चा मेगा लिलाव जवळ आला आहे. लिलावापूर्वी सर्व खेळाडू आपल्या कामगिरीनं संघांना प्रभावित करण्याचा प्रयत्न करत आहेत. यामध्ये असे अनेक खेळाडू आहेत, ज्यांना....
दोन फलंदाजांनी ठोकलं नाबाद त्रिशतक! रणजी इतिहासातील सर्वात मोठी भागीदारी
गोव्याचे फलंदाज स्नेहल कौथंकर आणि कश्यप बाकले यांनी रणजी ट्रॉफीमध्ये इतिहास रचला आहे. कश्यप बकले अरुणाचल प्रदेशविरुद्ध 300 धावा करून नाबाद परतला. तर स्नेहल कौंथकरनं नाबाद....
मोहम्मद शमी परतला! रणजी ट्रॉफीत जोरदार कामगिरी; टीम इंडियात संधी मिळेल का?
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीनं जवळपास एका वर्षानंतर स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये पुनरागमन केलं आहे. शमीनं रणजी ट्रॉफीमध्ये बंगालकडून खेळताना मध्य प्रदेश विरुद्ध पहिल्या डावात 4....
“तुमचं पाकिस्तानात स्वागत आहे”, मोहम्मद रिझवाननं दिलं भारतीय खेळाडूंना चॅम्पियन्स ट्रॉफीचं निमंत्रण
बीसीसीआयनं चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी भारतीय संघ पाकिस्तानात पाठवण्यास नकार दिला आहे. अशा परिस्थितीत ही स्पर्धा दुसऱ्या देशात हलवली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, पाकिस्तानच्या मर्यादित....
पाकिस्तानबाहेर खेळली जाऊ शकते चॅम्पियन्स ट्रॉफी? आयसीसी लागली तयारीला!
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) सध्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वेळापत्रकावर चर्चा करत आहे. भारतानं पाकिस्तानात येण्यास नकार दिल्यानंतर संपूर्ण स्पर्धा पाकिस्तानबाहेर आयोजित केली जाण्याची शक्यता आहे. यासाठी....
गुजरात टायटन्सचा मोठा निर्णय! तीन वेळच्या आयपीएल विजेत्याला सहाय्यक कोच म्हणून नियुक्त केले
आयपीएल 2025 पूर्वी गुजरात टायटन्सनं भारताचा माजी यष्टिरक्षक फलंदाज पार्थिव पटेल याची नवीन सहाय्यक आणि फलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली. पार्थिवनं आपल्या 17 वर्षांच्या शानदार....
पाकिस्तानचा शाहीन आफ्रिदी जगातील नंबर 1 गोलंदाज! जसप्रीत बुमराहचं स्थान कितवं?
ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत तुफानी गोलंदाजी करणारा पाकिस्तानचा डावखुरा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी वनडे क्रमवारीत अव्वल स्थानी पोहचला आहे. शाहीननं अलीकडेच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत शानदार गोलंदाजी....




















