Pushkar Pande
अर्जुन तेंडुलकरचा गोलंदाजीत कहर! आयपीएल मेगा लिलावापूर्वी केली आश्चर्यजनक कामगिरी
रणजी ट्रॉफी 2024 ची पाचवी फेरी आजपासून (13 नोव्हेंबर) सुरू झाली. सध्या गोव्याचा सामना अरुणाचल प्रदेशशी होत असून या सामन्यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा....
एमएस धोनी अडचणीत! चढाव्या लागू शकतात कोर्टाच्या पायऱ्या; प्रकरण जाणून घ्या
भारतीय चाहते माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी पुन्हा एकदा मैदानात उतरण्याची वाट पाहत आहेत. मात्र धोनी एका नव्या संकटात सापडला आहे. एमएस धोनीला झारखंड उच्च न्यायालयानं....
न भूतो न भविष्यति! रोहित शर्माने आजच्याच दिवशी खेळली होती वनडे इतिहासातील सर्वोच्च खेळी!
बरोबर 10 वर्षांपूर्वी जागतिक क्रिकेटमध्ये एक असं वादळ आलं होतं, जे यापूर्वी कोणीच पाहिलं नव्हतं. क्रिकेटच्या इतिहासात ही घटना प्रथमच घडली होती. आजच्याच दिवशी 2014....
“विराट-रोहितनं काही काळ क्रिकेटपासून दूर राहावं”, ऑस्ट्रेलियन दिग्गजाचा सल्ला
ऑस्ट्रेलियाचा महान गोलंदाज ब्रेट ली यानं आगामी बॉर्डर-गावस्कर मालिकेपूर्वी भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना महत्त्वाचा सल्ला दिला आहे. रोहित आणि विराटनं काही....
मराठमोळा आयुष आयपीएलमध्ये खेळणार! सीएसकेने ट्रायलसाठी बोलावले
गेल्या महिन्यातच प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या एका 17 वर्षीय फलंदाजानं चक्क महेंद्रसिंह धोनीला प्रभावित केलं आहे. आयुष म्हात्रे असं या खेळाडूचं नाव असून तो....
“गौतम गंभीरची बोलण्याची पद्धत योग्य नाही, त्याला मीडियापासून दूर ठेवा”, संजय मांजरेकरांचा बीसीसीआयला सल्ला
माजी भारतीय क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरवर जोरदार निशाणा साधला आहे. गंभीरला माध्यमांशी बोलण्याचा शिष्टाचार नसल्याचं मांजरेकर म्हणाले. सोशल मीडियावर....
काय सांगता! माजी भारतीय क्रिकेटपटूचा मुलगा लिंग बदलून मुलगी झाला
माजी भारतीय क्रिकेटपटू आणि माजी फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांच्या मुलाबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. संजय यांच्या मुलानं लिंगबदल केला आहे. तो हार्मोन....
वातावरण टाईट! विराट कोहलीच्या फॉर्मवरून गंभीर-पाँटिंगमध्ये तू-तू मैं-मैं
भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यानं बॉर्डर-गावस्कर मालिकेपूर्वी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यानं अनेक प्रश्नांची सडेतोड उत्तरं दिली. मात्र गंभीर येथेच थांबला नाही.....
बॉर्डर-गावस्कर मालिकेपूर्वी गौतम गंभीरची पत्रकार परिषद, रोहित-विराटबाबत केलं मोठं वक्तव्य!
बॉर्डर-गावस्कर मालिकेसाठी आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत. टीम इंडियाचे अनेक खेळाडू ऑस्ट्रेलियाला रवाना झाले आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरनं पत्रकार परिषद घेतली.....
भारताचे सहज जिंकला असता सामना, सूर्यकुमार यादवच्या या चुकीमुळे पराभव झाला!
सध्या भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चार सामन्यांची टी20 मालिका खेळत आहे. या मालिकेची सुरुवात 8 नोव्हेंबरपासून डरबनमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यानं झाली. हा सामना टीम इंडियानं....
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी ऑडिशन देतोय? टी20 मध्ये कसोटीप्रमाणे खेळला हार्दिक पांड्या
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या टी20 सामन्यात पराभव पत्कारावा लागला. यासह चार सामन्यांच्या मालिकेत आफ्रिकेनं 1-1 अशी बरोबरी साधली आहे. प्रथम फलंदाजी....
वरुण चक्रवर्तीची शानदार कामगिरी वाया, रोमांचक सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा विजय
दक्षिण आफ्रिकेनं चार सामन्यांच्या टी20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताचा 3 गडी राखून पराभव केला. यासह संघानं मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. या सामन्यात प्रथम....
बॉर्डर-गावस्कर मालिकेत ऑस्ट्रेलियाचे हे 5 खेळाडू ठरू शकतात भारतासाठी डोकेदुखी
भारताविरुद्ध पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियानं आपला संघ जाहीर केला आहे. या संघात असे अनेक खेळाडू आहेत, जे संपूर्ण मालिकेत भारतीय संघासाठी डोकेदुखी....
चॅम्पियन्स ट्रॉफीचं प्रकरण न्यायालयात पोहोचलं! बीसीसीआयविरोधात कोर्टाचं दार ठोठावणार पाकिस्तान क्रिकेट बोर्ड?
पाकिस्तानात पुढील वर्षी चॅम्पियन्स ट्रॉफी खेळली जाणार आहे. पीसीबीनं बऱ्याच दिवसांपासून या स्पर्धेच्या आयोजनाची तयारी सुरू केली आहे. मात्र ही स्पर्धा खेळण्यासाठी टीम इंडिया पाकिस्तानात....
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताऐवजी हा देश खेळू शकतो? आयसीसी लवकरच घेणार मोठा निर्णय!
क्रिकेट विश्वात सध्या चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा मुद्दा चांगलाच तापला आहे. विशेषत: भारतानं पाकिस्तानात जाण्यास नकार दिल्यानंतर आयसीसीपुढे मोठी समस्या उभी राहिली आहे. वृत्तानुसार, बीसीसीआयनं....




















