Pushkar Pande

4 क्रिकेटपटू जे यावर्षी पिता बनले, लिस्टमध्ये दोन भारतीयांचाही समावेश

On: नोव्हेंबर 10, 2024

चाहत्यांना त्यांच्या आवडत्या क्रिकेटपटूंच्या वैयक्तिक आयुष्याबाबत खूप उत्सुकता असते. क्रिकेटपटूंच्या आयुष्यात काय चाललं आहे, हे चाहत्यांना कायम जाणून घ्यायचं असतं. या बातमीद्वारे आम्ही तुम्हाला अशा....

केएल राहुलला टीम इंडियातून बाहेरचा रस्ता का दाखवला जाऊ शकतो? तीन प्रमुख कारणं जाणून घ्या

On: नोव्हेंबर 10, 2024

भारत ऑस्ट्रेलियाविरुद्ध 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. उभय संघातील बॉर्डर-गावस्कर मालिकेला 22 नोव्हेंबरपासून सुरुवात होईल. मात्र या मालिकेत अनुभवी भारतीय यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुल....

हेड कोच गौतम गंभीर विरुद्ध कट केला जातोय? माजी क्रिकेटपटूच्या वक्तव्यानं खळबळ

On: नोव्हेंबर 10, 2024

भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील पराभवानंतर प्रचंड दबावाखाली आहे. त्याच्या कोचिंगमध्ये टीम इंडियानं श्रीलंकेविरुद्धची एकदिवसीय मालिका आणि न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका गमावली.....

ravichandran Ashwin

“न्यूझीलंडविरुद्धच्या लाजिरवाण्या पराभवासाठी मी जबाबदार”, दिग्गज खेळाडूची धक्कादायक कबूली

On: नोव्हेंबर 10, 2024

टीम इंडियाचा दिग्गज फिरकीपटू रविचंद्रन अश्विननं न्यूझीलंडविरुद्धच्या 3-0 अशा लाजिरवाण्या पराभवासाठी स्वत:ला दोषी मानलं आहे. तसं पाहिलं तर बहुतेक खेळाडू पराभवाची जबाबदारी घेत नाहीत, परंतु....

पाकिस्ताननं इतिहास रचला! तब्बल इतक्या वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाचा मायदेशात पराभव

On: नोव्हेंबर 10, 2024

पाकिस्ताननं ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरच्या मैदानावर पाणी पाजलं आहे. संघानं तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा सामना 8 गडी राखून जिंकला. यासह पाकिस्ताननं ही मालिका 2-1 ने....

Ishan Kishan

मुंबई इंडियन्सचा स्टार खेळाडू गुजरातमध्ये जाणार! मेगा लिलावापूर्वी फ्रँचायझीनं दिले संकेत

On: नोव्हेंबर 10, 2024

आयपीएलचा मेगा लिलाव 24 आणि 25 नोव्हेंबरला होणार आहे. यावेळी अनेक मोठे खेळाडू आपली जुनी फ्रँचायझी सोडून नव्या फ्रँचायझीसोबत खेळताना दिसतील. मुंबई इंडियन्सनं आपला स्टार....

अद्भुत! एका हातानं पकडला सीमारेषेकडे जाणार चेंडू, फलंदाजाचाही विश्वास बसेना; VIDEO पाहा

On: नोव्हेंबर 10, 2024

वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यातल्या पाच सामन्यांच्या टी20 मालिकेला सुरुवात झाली आहे. मालिकेतील पहिला सामना इंग्लंडनं जिंकला. या सामन्यात फिल सॉल्टनं दमदार फलंदाजी केली. त्यानं....

मोठी बातमी! चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी पाकिस्तानमध्ये भीषण बॉम्बस्फोट, अनेक जणांचा मृत्यू

On: नोव्हेंबर 9, 2024

2025 चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानमध्ये आयोजित होणार आहे. टीम इंडिया मात्र या स्पर्धेसाठी पाकिस्तानात जाणार नाही. भारत सरकारनं बीसीसीआयला पाकिस्तानात संघ न पाठवण्याचे निर्देश दिले आहेत.....

ऑस्ट्रेलियन लीगमध्ये भारतीय खेळाडूंचं वर्चस्व, धमाकेदार खेळीसह मिळवून दिला संघाला विजय

On: नोव्हेंबर 9, 2024

सध्या महिला बिग बॅश लीगचा दहावा हंगाम खेळला जात आहे. स्पर्धेच्या 20व्या सामन्यात ब्रिस्बेन हीट आणि ॲडलेड स्ट्रायकर्सचे संघ आमनेसामने होते. ब्रिस्बेन हीटनं हा सामना....

ठरलं! चॅम्पियन्स ट्रॉफी हायब्रीड मोडमध्ये होणार, या देशांत खेळले जाऊ शकतात भारताचे सामने

On: नोव्हेंबर 9, 2024

भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (BCCI) भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी पाकिस्तानचा दौरा करणार नसल्याचं आयसीसीला स्पष्ट केलं आहे. भारत सरकारनं बीसीसीआयला पाकिस्तानात संघ न....

426 धावा….46 चौकार अन् 12 षटकार!! या फलंदाजाच्या वादळी खेळीनं मोडले सर्व रेकॉर्ड

On: नोव्हेंबर 9, 2024

क्रिकेटमध्ये रोज नवनवे विक्रम बनतात. आंतरराष्ट्रीय क्रिकेटसह देशांतर्गत क्रिकेटमध्येही हे दिसून आलं आहे. असाच एक विक्रम हरियाणा आणि मुंबई यांच्यात झालेल्या सामन्यात घडला. या सामन्यात....

आयपीएल गाजवणाऱ्या खेळाडूची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कामगिरी खूपच खराब, लवकरच दाखवला जाईल बाहेरचा रस्ता

On: नोव्हेंबर 9, 2024

दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यात दक्षिण आफ्रिकेत 4 सामन्यांची टी20 मालिका खेळली जात आहे. टीम इंडियानं मालिकेतील पहिला सामना 61 धावांनी जिंकला. डरबनमध्ये खेळल्या गेलेल्या....

भारतीय संघात रिंकू सिंहवर अन्याय होतोय? माजी क्रिकेटपटूचा मोठा सवाल

On: नोव्हेंबर 9, 2024

माजी क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक आकाश चोप्रा यांनी टीम इंडियाचा स्फोटक फलंदाज रिंकू सिंहबाबत मोठी प्रतिक्रिया दिली आहे. आकाश चोप्रांच्या मते रिंकूला सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला....

टी20 क्रिकेटमधील सर्वात मोठा विक्रम भारताच्या नावे, आजपर्यंत असं कोणताही संघ करू शकलेला नाही!

On: नोव्हेंबर 9, 2024

सलामीवीर संजू सॅमसनच्या झंझावाती शतकानंतर वरुण चक्रवर्ती आणि रवी बिश्नोई या फिरकी जोडीच्या शानदार कामगिरीच्या जोरावर भारतानं पहिल्या टी20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 61 धावांनी पराभव....

Prithvi Shaw Birthday : एकेकाळी सचिन तेंडुलकरशी तुलना व्हायची, आता देशांतर्गत क्रिकेटमध्येही संधी मिळेना!

On: नोव्हेंबर 9, 2024

भारताचा स्टार क्रिकेटपटू पृथ्वी शॉ शनिवारी (9 नोव्हेंबर) 25 वर्षांचा झाला. एकेकाळी पृथ्वीची तुलना ‘क्रिकेटचा देव’ सचिन तेंडुलकर आणि दिग्गज सलामीवीर वीरेंद्र सेहवाग यांच्याशी केली....

Previous Next