Pushkar Pande

आयपीएल 2025 साठी सर्व संघांनी कोणकोणत्या खेळाडूंना रिटेन केलं? रोहित-विराटचं काय झालं? संपूर्ण लिस्ट येथे वाचा

On: ऑक्टोबर 31, 2024

आयपीएल 2025 साठी सर्व फ्रँचाईजींनी रिटेन केलेल्या खेळाडूंची लिस्ट जारी केली आहे. मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स सारख्या संघांनी आपल्या मुख्य खेळाडूंना रिटेन केलं असून....

पंत-राहुलवर इतक्या कोटी रुपयांची बोली लागेल! आकाश चोप्रांनी आकडा सांगितला

On: ऑक्टोबर 31, 2024

आयपीएल 2025 साठी मेगा लिलाव नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी सर्व चाहत्यांच्या नजरा संघांनी रिटेन केलेल्या खेळाडूंवर आहेत. रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी गुरुवारी....

भारताविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ जाहीर, दोन नवीन खेळाडूंना मिळाली संधी

On: ऑक्टोबर 31, 2024

भारताविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या चार सामन्यांच्या टी20 मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेच्या संघाची घोषणा झाली आहे. उभय संघांमधील ही मालिका 8 ते 15 नोव्हेंबर दरम्यान खेळली जाईल. टी20....

भारत-न्यूझीलंड तिसऱ्या कसोटीची पिच कशी आहे? जाणून घ्या वानखेडे स्टेडियमवरील कसोटी सामन्यांचे रेकॉर्ड

On: ऑक्टोबर 31, 2024

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना शुक्रवार 1 नोव्हेंबरपासून मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला जाणार आहे. हा सामना जिंकून मालिकेत....

Sachin-Tendulkar-On-jasprit-Bumrah

जसप्रीत बुमराह तिसऱ्या कसोटीत खेळणार नाही, टीम मॅनेजमेंटचा धक्कादायक निर्णय!

On: ऑक्टोबर 31, 2024

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात शुक्रवारपासून तिसरा कसोटी सामना खेळला जाणार आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने येतील. या सामन्यापूर्वी भारताच्या प्लेइंग इलेव्हन संबंधित एक....

Benny-Boodle

पुन्हा जिवघेणा बनला क्रिकेटचा खेळ, डोक्याला चेंडू लागून 15 वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू

On: ऑक्टोबर 31, 2024

क्रिकेट खेळताना जर सुरक्षेची काळजी घेतली नाही, तर खेळाडूच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. असाच काहीसा प्रकार केरळमध्ये घडला आहे. येथे क्रिकेट खेळताना 15 वर्षीय....

Gautam-Gambhir

हेड कोच गौतम गंभीरच्या अडचणी वाढल्या! फसवणूक प्रकरणी नव्यानं तपास होणार

On: ऑक्टोबर 31, 2024

दिल्लीच्या एका न्यायालयानं माजी क्रिकेटपटू आणि भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याला एका फसवणूक प्रकरणात दोषमुक्त करण्याचा आदेश फेटाळला आहे. गंभीरच्या भूमिकेची अधिक चौकशी....

Virat Kohli

विराट कोहली मुंबईत कमबॅक करणार! वानखेडे स्टेडियमवर आहे जबरदस्त आकडेवारी

On: ऑक्टोबर 31, 2024

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना 1 नोव्हेंबरपासून मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला जाणार आहे. भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहली या मालिकेत....

MS-Dhoni

19 वर्षांपूर्वी बनला होता विश्वविक्रम! लांब केसांच्या ‘माही’नं आजच्याच दिवशी खेळली होती कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी

On: ऑक्टोबर 31, 2024

महेंद्रसिंह धोनीनं 2004 साली भारतासाठी पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. धोनी त्या काळात त्याच्या लांब केसांसाठी ओळखला जायचा. तेव्हा देखील तो खूप लोकप्रिय होता, मात्र....

Nicholas-Pooran

केएल राहुलच्या जागी कोण बनणार लखनऊचा कर्णधार? सर्वात मोठ्या दावेदाराचं नाव उघड

On: ऑक्टोबर 30, 2024

आयपीएल 2025 च्या मेगा लिलावापूर्वी लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुल संघापासून वेगळा झाला आहे. सर्व 10 फ्रँचायझींनी रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी सादर करण्याची अंतिम....

काय सांगता! एका चेंडूत बनल्या चक्क 10 धावा, कसोटी सामन्यात घडली अनोखी घटना!

On: ऑक्टोबर 30, 2024

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतची शर्यत खूपच रोमांचक होत आहे. दक्षिण आफ्रिकेनं बांगलादेश दौऱ्यावर पहिला कसोटी सामना जिंकला. यानंतर आता दुसऱ्या कसोटीतही त्यांची स्थिती....

मुंबई कसोटीत हर्षित राणाला पदार्पणाची संधी मिळणार का? सहाय्यक प्रशिक्षकांची मोठी प्रतिक्रिया

On: ऑक्टोबर 30, 2024

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सध्या तीन सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. न्यूझीलंडनं मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली. आता उभय संघांमधील....

केएल राहुलनं लखनऊची साथ सोडली! लिलावात हे 4 संघ लावू शकतात मोठी बोली

On: ऑक्टोबर 30, 2024

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) पुढील हंगामासाठी मेगा लिलाव येत्या नोव्हेंबर महिन्यात होणार आहे. लिलावापूर्वी खेळाडूंना रिटेन करण्याची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली आहे. सर्व संघांना....

बुमराहचं अव्वल स्थान गेलं, रोहित-विराटचीही मोठी घसरण! ताजी कसोटी क्रमवारी जाणून घ्या

On: ऑक्टोबर 30, 2024

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (आयसीसी) बुधवारी कसोटी खेळाडूंची ताजी क्रमवारी जाहीर केली. या क्रमवारीत दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडानं भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहकडून अव्वल....

ऑस्ट्रेलियानं मुख्य प्रशिक्षकाचा कार्यकाळ वाढवला, पॅट कमिन्स या स्पर्धेपर्यंत करणार संघाचं नेतृत्व

On: ऑक्टोबर 30, 2024

ऑस्ट्रेलियाला 2023 चा एकदिवसीय विश्वचषक जिंकून देणारे मुख्य प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडोनाल्ड यांचा कार्यकाळ वाढवण्यात आला आहे. ते पुढील एकदिवसीय विश्वचषकापर्यंत संघासोबत राहतील. बुधवारी, (30 ऑक्टोबर)....

Previous Next