अभिषेक शर्मा समोर सर्वजण फेल, पदार्पणाच्या टी20 मालिकेतच केला महान विक्रम, ठरला भारताचा पहिला खेळाडू
भारताच्या झिम्बाब्वे दौऱ्यातून अभिषेक शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. टी20 मालिकेतील पहिल्या सामन्यात अभिषेकचे खातेही उघडले नाही. गोलंदाजीतही त्याला यश...