इंग्लंडसाठी समीकरण गुंतागुंतीचे, स्कॉटलंड-ऑस्ट्रेलिया सामन्यावर नजर, पाऊस पडला तर पाकिस्तानसारखी परिस्थिती
सलग तीन विजयांसह सुपर-8 मध्ये स्थान मिळविणारा ऑस्ट्रेलिया टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या साखळी फेरीत स्कॉटलंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात कोणतीही शिथिलता दाखवणार नाही....