Ravi Swami

“अन्यथा मला हे बोनस…”, केवळ द्रविडच नाही तर रोहितनेही दाखवले मनाचा मोठेपणा

On: जुलै 11, 2024

टी20 विश्वचषक 2024 चे विजेतेपद जिंकल्यानंतर टीम इंडियाला बीसीसीआयकडून बोनस बक्षीस रक्कम म्हणून 125 कोटी रुपये देण्यात आले. टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड....

UEFA 2024, नेदरलँडला 2-1 ने नमवून इंग्लंडचे अंतिम सामन्यात धडक, फायनलमध्ये स्पेन विरुद्ध होणार जंगी लढत

On: जुलै 11, 2024

बर्लिनच्या ऐतिहासिक ऑलिम्पियास्टॅडियन येथे रविवारी 15 जुलै (भारतात सोमवारी) युरोपियन फुटबाॅल चॅम्पियन 2024 साठी अंतिम सामना निश्चित केला आहे.  कारण इंग्लंडची स्पेनशी गाठ पडणार आहे.....

Indian-Cricket-Team

आगामी श्रीलंका दाैऱ्याआधीच गाैतम गंभीरची गुगली, हा स्टार होणार भारतीय संघाचा कर्णधार

On: जुलै 11, 2024

टीम इंडियाचा हेड कोच होताच गाैतम गंभीर कामला लागला आहे. आगामी श्रीलंकेदाैऱ्यापासून त्याचा कार्यकाळ सुरु होणार आहे. ज्यामध्ये टीम इंडिया 3 टी20 सामने आणि तितकेच....

Virat Kohli

मी कोणत्या विराट कोहलीला ओळखत नाही, स्टार फुटबाॅलपटूनी भारताच्या माजी कर्णधाराला ओळखण्यास दिला नकार

On: जुलै 11, 2024

या स्टार अनुभवी फुटबॉलपटूने भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीला ओळखण्यास नकार दिला आहे. स्वीडनचा स्टार फुटबॉलपटू झ्लाटन इब्राहिमोविच म्हणतो की तो विराट कोहली....

गौतम गंभीरचे माझ्या सोबत नेहमीच भांडण! माजी पाकिस्तानी खेळाडूनं केला गोप्यस्फोट

On: जुलै 10, 2024

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) गंभीरची भारताच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे. यानंतर गंभीरची सर्वत्र चर्चा होत आहे. गंभीरने राहुल द्रविडच्या जागी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती....

गाैतम गंभीरला मिळणार राहुल द्रविडपेक्षा जास्त पगार? जाणून घ्या, किती असणार फरक

On: जुलै 10, 2024

गाैतम गंभीर भारतीय संघाचा नवा हेड कोच बनला आहे. बीसीसीआय सचिव जय शहा यांनी या बाबत सोशल मीडियावर पोस्ट करुन खुलासा केले आहे. गाैतम गंभीरने....

टीम इंडियाचा हेड कोच झाल्यानंतरही गाैतम गंभीर ‘केकेआर’चा मेंटाॅर राहणार का? पाहा बीसीसीआयचा नियम

On: जुलै 10, 2024

राहुल द्रविडच्या कार्यकाळ संपल्यानंतर गाैतम गंभीरच्या रुपात भारतीय संघाला नवा हेड कोच मिळाला आहे. मागील काही महिन्यापासून भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदासाठी गाैतम गंभीरच्या नावाची....

द्रविडने संघाला बनवले टी20 चॅम्पियन, नवे प्रशिक्षक गौतम गंभीरसमोर आता हे 5 मोठे आव्हान

On: जुलै 10, 2024

गौतम गंभीर भारतीय क्रिकेट संघाचा नवा प्रशिक्षक झाला आहे. कधीही हार न मानण्याच्या भावनेने भारतीय क्रिकेटमध्ये स्वत:चे नाव कमावणारा गौतम गंभीर हाही स्वत:च्या अटींवर काम....

Ind W Vs Sa W, भारताचा दक्षिण आफ्रिकेवर 10 विकेट्संनी एकतर्फी विजय, मालिका बरोबरीत

On: जुलै 10, 2024

भारत आणि दक्षिण आफ्रिका महिला संघ यांच्यातील तीन सामन्यांची टी20 मालिका संपली. मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना मंगळवारी (09 जुलै) झाला, सामन्यात टीम इंडियाने दक्षिण....

मोठ्या मनाचा द्रविडः सगळ्यांना सारखे पैसे द्या नाहीतर मलाही…..

On: जुलै 10, 2024

रोहित शर्माच्या नेतृत्वाखील टीम इंडियाने यंदाचा टी20 विश्वचषक जिंकला. भारतीय संघ टी20 विश्वचषक 2024 च्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर 7 धावांनी रोमहर्षक विजय मिळवला होता.....

गौतम गंभीरच्या पहिल्या दौऱ्यावर वरिष्ठ खेळाडू बाहेर, वनडेतही रोहित-विराट नसतील! मोठे कारण उघड?

On: जुलै 10, 2024

बीसीसीआयने टी20 विश्वचषक 2024 च्या विजयानंतर जवळपास एका आठवड्यात मुख्य प्रशिक्षक पद भरले आहे. राहुल द्रविडच्या जागी अधिकृतपणे गौतम गंभीरकडे जबाबदारी आली. श्रीलंका दौऱ्यापासून गौतम....

भारतीय संघाला मिळणार नवे बँटींग बाॅलिंग कोच, दोघांनी गाजवले आहेत मैदान

On: जुलै 10, 2024

राहुल द्रविडनंतर गौतम गंभीर भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक बनला आहे. बीसीसीआय सचिव जय शहा यांनी काल (9 जुलै) आधिकृत घोषणा केली. टी20 विश्वचषकानंतर राहुल....

‘आयपीएलमधून होते 25 कोटी रुपयांची कमाई, तर …’ जाणून घ्या नवे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरची एकूण संपत्ती

On: जुलै 10, 2024

टी20 विश्वचषक 2024 नंतर राहुल द्रविडने भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षकपद सोडले. आता बीसीसीआयने भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी गौतम गंभीरकडे दिली आहे. बरं, गंभीर....

काय सांगता, विराट कोहलीच्या तिसऱ्या क्रमांकावर ऋतुराज गायकवाडची नजर? स्वत:हून म्हणाला…

On: जुलै 9, 2024

टी20 विश्वचषक जिंकल्यानंतर रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा या तीन भारतीय संघाच्या शिलेदारांनी आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटला राम राम ठोकला. विराट कोहलीने यंदाच्या टी20....

“प्रत्येक भारतीयाला…”, भारतीय संघाचा हेड कोच होताच, गाैतम गंभीरची पहिली प्रतिक्रिया समोर

On: जुलै 9, 2024

टी20 विश्वचषक जिंकल्यानंतर राहुल द्रविड यांचा भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदाचा कारभार संपुष्टात आला होता. दरम्यान टीम इंडियाच्या नव्या हेड कोच साठी गाैतम गंभीरची सर्वत्र....

Previous Next