Ravi Swami

ricky-ponting

रिकी पाँटिंगच्या वक्तव्याने क्रिकेट विश्वात खळबळ! म्हणाले.., हा युवा खेळाडू होणार जागतिक क्रिकेटचा पुढचा सुपरस्टार

On: जुलै 17, 2024

ऑस्ट्रेलियाच्या महान क्रिकेटर रिकी पाँटिंगने दिलेल्या एका वक्तव्यावरुन क्रिकेट विश्व हदरले आहे. ऑस्ट्रेलिया संघासाठी आपल्या कर्णधारपदात 2 वेळा विश्वचषक जिंकून देणाऱ्या रिकी पाँटिंगने भारतीय क्रिकेट....

IND VS SL: कर्णधार म्हणून सूर्याचीच हवा, तर हार्दिक पांड्या जवळपासही नाही, पाहा कॅप्टन म्हणून दोघांची कामगिरी

On: जुलै 17, 2024

रोहित शर्मा नंतर टी20 मध्ये भारतीय संघासाठी नियमित कर्णधार कोण बनणार याची उत्सुक्ता शिगेला पोहचली आहे. टी20 विश्वचषकाच्या अदभूत यशानंतर रोहित शर्माने टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट....

निवड समितीसाठी टी20 मध्ये हार्दिक पांड्या कर्णधार म्हणून का नको? मोठे कारण उघड

On: जुलै 17, 2024

मीडिया रिपोर्टनुसार, श्रीलंका दौऱ्यावर होणाऱ्या टी20 मालिकेसाठी कर्णधार म्हणून सूर्यकुमार यादवची चर्चा होत आहे. टीम इंडियाचा नियमित कर्णधार रोहित शर्माने 2024 च्या टी20 विश्वचषकातील यशानंतर....

“तो दिवस आठवून आज ही…”, कोहलीशी केलेल्या स्लेजिंगबबात ऑस्ट्रेलियन कर्णधाराने सांगितला किस्सा

On: जुलै 17, 2024

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार टीम पेनने विराट कोहलीच्या स्लेजिंगवर मोठे वक्तव्य केले आहे. पेन म्हणतो, विराटला स्लेज न करण्याचा लोकांचा सल्ला ऐकून तो कंटाळला होता. वास्तविक,....

Mohammed-Shami-Injury

मोहम्मद शमीचे मैदानात पुनरागमन! या मालिकेतून टीम इंडियासाठी करणार लवकरच कमबॅक

On: जुलै 17, 2024

मोहम्मद शमीने भारतीय संघासाठी अंतिम सामना 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकात खेळला होता. या स्पर्धेत शमीने अप्रतिम गोलंदाजी केले होते. त्याने केवळ 7 सामने खेळून स्पर्धेत....

Suryakumar-Yadav-And-Hardik-Pandya

SL Vs Ind: भारताचा पुढचा टी20 कर्णधार म्हणून हार्दिक की सूर्या? लवकरच होणार घोषणा

On: जुलै 17, 2024

झिम्बाब्वे दाैऱ्यानंतर भारतीय संघ आता श्रीलंका दाैरा करणार आहे. ज्यामध्ये टीम इंडिया 3 टी20 आणि तितकेच एकदिवसीय सामने खेळणार आहे. तर यासाठीचा भारतीय संघ अद्याप....

हार्दिक पांड्याच्या टी20 कर्णधारपदावर गाैतम गंभीर लावणार ग्रहण? बीसीसीआयची नजर मात्र खेळाडूकडे

On: जुलै 16, 2024

टी20 विश्वचषक 2024 च्या स्पर्धेत टीम इंडियाची धुरा रोहित शर्माकडे होती. तर उपकर्णधारपद हार्दिक पांड्याकडे होते. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने टी20 विश्वचषकाची ट्राॅफी उंचावले.....

संजीव गोयंका-केएल राहुल वादाचा पर्दाफाश? संघातील खेळाडूंने सांगितली आतली गोष्ट

On: जुलै 16, 2024

इंडियन प्रीमियर लीग 2024 मध्ये लखनऊ सुपर जायंट्सचे मालक संजीव गोयंका आणि कर्णधार केएल राहुल यांच्यातील वादाने खळबळ उडाली होती. सनरायझर्स हैदराबाद विरुद्धचा सामना हरल्यानंतर....

आंद्रे रसलचे एक चेंडू आणि ट्रेव्हिस हेडच्या बॅटचे दोन तुकडे, बॅट्समनचे रियाक्शन पाहण्यासारखे!

On: जुलै 16, 2024

अमेरिका क्रिकेट लीगमध्ये खेळेल्या जाणाऱ्या मेजर क्रिकेट 2024 च्या लीगमध्ये 15 जुलै रोजी 11 वा सामना खेळला गेला. हा सामना लाॅस एंजिल्स नाइट विरुद्ध वाॅशिंग्टन....

फिरकीपटू अश्विनची विस्फोटक फलंदाजी, निवड सामितीच्या भुवया उंचावल्या! टीम इंडियामध्ये होणार पुनरागमन?

On: जुलै 16, 2024

रविचंद्रन अश्विन तामिळनाडू प्रीमियर लीगमध्ये डिंडीगुल ड्रॅगन्सचे नेतृत्व करत आहे. ज्यामध्ये अश्विन नव्या भूमिकेत दिसत आहे. 14 जुलै रोजी तामिळनाडू प्रीमियर लीगमध्ये डिंडीगुल ड्रॅगन्स आणि....

“दुखापतीतून ज्या पद्धतीने..”, बुमराहच्या पुनरागमनाबाबत माजी गोलंदाजी प्रशिक्षक म्हणाले…

On: जुलै 16, 2024

जसप्रीत बुमराह टी20 विश्वचषक 2024 मध्ये भारतीय संघाचा पाठीचा कणा म्हणून भूमिका बजावला होता. बुमराहने भारतीय संघाला विश्विजेता बनवण्यामध्ये मोलाचे योगदान दिले आहे. दरम्यान बुमराहला....

“प्रसिद्धी आणि सत्तेने विराट बदलला, तर रोहितचा स्वभाव..”, संघातील सहकारी खेळाडूनेच केले खळबळजनक विधान

On: जुलै 16, 2024

विराट कोहली भारतीय क्रिकेटमधलं एक मोठं नाव नाही, तर जगभरात त्याची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. कोहलीने आपल्या खेळाने छाप पाडून जगभरात आपलं कमवालं....

आश्चर्यकारक..! ऑस्ट्रियाने क्रिकेटने रचला इतिहास, धावांचा पाठलाग करताना केला ऐतिहासिक विक्रम

On: जुलै 16, 2024

क्रिकेट हा अनिश्चितांचा खेळ आहे. क्रिकेट मध्ये कोणत्याही क्षणी काही पण घडू शकते. याचीच प्रचिती काल (15 जुलै) पहायला मिळाले. युरोपियन क्रिकेट मध्ये ऑस्ट्रिया संघाने....

ऑलिम्पिकमध्ये दिल्या जाणाऱ्या सुवर्ण पदकामध्ये खरोखरच सोनं असतं का? जाणून घ्या कोणत्या धातूपासून बनलं जातं मेडल

On: जुलै 14, 2024

खेळाचे चाहते पॅरिस येथे होणाऱ्या ऑलिम्पिक 2024 च्या अतुरतेने वाट पाहत आहेत. खेळाच्या या महाकुंभाला 26 जुलै पासुन सुरुवात होणार आहे. भारताने याआधी 2020 मध्ये....

अभिषेक शर्मा समोर सर्वजण फेल, पदार्पणाच्या टी20 मालिकेतच केला महान विक्रम, ठरला भारताचा पहिला खेळाडू

On: जुलै 14, 2024

भारताच्या झिम्बाब्वे दौऱ्यातून अभिषेक शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. टी20 मालिकेतील पहिल्या सामन्यात अभिषेकचे खातेही उघडले नाही. गोलंदाजीतही त्याला यश मिळाले नाही. खराब गेलेल्या पहिल्या....

Previous Next