Ravi Swami

womens indian team

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या बहु-फॉरमॅट मालिकेसाठी भारताचा महिला संघ जाहीर

On: मे 31, 2024

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आगामी दक्षिण आफ्रिका महिला भारत दौरा भारताच्या सर्व स्वरुपाच्या दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर केले. भारत दक्षिण आफ्रिकेचे तीन एकदिवसीय, एक कसोटी....

sandeep-lamichhane-nepal-cricketer-visa-once-again-denied-by-american-embassy-

संदीप लामिछानेचा टी20 विश्वचषक स्वप्न भंगले! अमेरिकन दूतावासाने पुन्हा नाकारले संदीपचा व्हिसा

On: मे 31, 2024

नेपाळ क्रिकेट संघाचा माजी कर्णधार संदीप लामिछानेचे 2024 च्या टी20 विश्वचषकात खेळण्याचे स्वप्न हे स्वप्नच राहणार आहे. अमेरिकेने संदीपला दुसऱ्यांदा व्हिसा देण्यास नकार दिला आहे.....

t20 world cup

टी20 विश्वचषकात सर्वाधिक धावा करण्यात ‘किंग कोहली’ अव्वल स्थानी; तर स्ट्राईक रेट बाबतीत जोस बटलर ‘टाॅपर’

On: मे 31, 2024

आयसीसी टी20 विश्वचषकास येत्या 2 जून पासून सुरुवात होणार आहे. यंदाचा विश्वचषक अमेरिका आणि वेस्ट इंडीजच्या धर्तीवर खेळला जाणार आहे. टीम इंडीया विश्वचषकासाठी अमेरिकेत दाखल....

ugandan cricket team

“कंपालाच्या झोपडपट्टी पासून ते टी 20 विश्वचषक” युगांडा खेळाडूंनी घेतली गगन भरारी

On: मे 31, 2024

युगांडा हा पूर्व आफ्रिकेतील एक देश आहे. युगांडाचा बराचसा भाग व्हिक्टोरिया सरोवराने व्यापला आहे. कंपाला (Kampala) ही आफ्रिकेतील युगांडा ह्या देशाची राजधानी आहे. कंपालाच्या एकूण....

virat kohli chahl jadeja

‘आता नाही तर कधीच नाही’ या तीन भारतीय खेळाडूंना टी20 विश्वचषक जिंकण्याची शेवटची संधी!

On: मे 30, 2024

आयसीसी टी20 विश्वचषकाच्या 9 व्या हंगामास 2 जून पासून सुरुवात होणार आहे. भारतीय संघ 2007 साली झालेल्या पहिल्या टी20 विश्वचषकाच्या पहिल्या आवृत्तीमध्येच विजेतेपद पटकावलं होते.....

india vs pakistan terror attack

भारत-पाकिस्तान सामन्यावर दहशतवादी हल्ल्याची धमकी, आईएसआईएस (ISIS) कडून मिळाली धमकी

On: मे 30, 2024

आगामी टी 20 विश्वचषकामध्ये भारत विरुध्द पाकिस्तान सामना न्यूयाॅर्क येथे रंगणार आहे. हा सामना 9 जून रोजी खेळला जाणार आहे. या सामन्याबद्दल एक आश्चर्यकारक माहिती....

Surya Kumar Yadav icc cricketer of the year 2023

टी 20 विश्वचषकापूर्वी सूर्या चमकला! आयसीसीच्या “टी 20 क्रिकेटर ऑफ द ईयर” पुरस्काराने सन्मानित

On: मे 30, 2024

आंतरराष्ट्रीय क्रिकेट काउंसिलद्वारे टी 20 जागतीक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवला टी20 आंतरराष्ट्रीय ‘क्रिकेटर ऑफ द ईयर’ चा पुरस्कार दिला आहे.....

Praggnanandhaa defeats Magnus Carlsen

मोठी बातमी! प्रज्ञानानंदाने रचला इतिहास मॅग्नस कार्लसनचा केला नाॅर्वे बुद्धिबळ क्लासिक स्पर्धेमध्ये प्रथमच पराभव

On: मे 30, 2024

भारताचा ग्रँड मास्टर रमेशबाबू प्रज्ञानानंदाने जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावरचा बुद्धिबळपटू मॅग्नस कार्लसनला मात देत क्लासिकल बुद्धिबळ खेळामध्ये इतिहास रचला आहे. नाॅर्वे बुद्धिबळ स्पर्धेमध्ये 18 वर्षीय....

team india t20 world cup combination advice from wasim jaffer

‘विराट कोहली-यशस्वी जयस्वाल’ सलामी मोर्चा सांभाळावा रोहित चाैथ्या क्रमांकावर फीट विश्वचषकापूर्वी ‘या’ दिग्गजाने दिला सल्ला

On: मे 29, 2024

आगामी टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघ न्यूयाॅर्कला पोहचला आहे. भारतीय फॅन्स सोबत जगभरातील क्रिकेट प्रेमींसाठी पुढील महिना चांगलाच पर्वणी ठरणार आहे. म्हणजेच 2 जून पासून आयसीसी....

rohit-ritika trolled for rafah insta story

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेह सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल

On: मे 29, 2024

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेहने दक्षिण गाझा शहर रफाहमध्ये झालेल्या इस्त्रायली हल्ल्यावर टीका केली आहे. या हल्ल्यात 45 हून अधिक लोकांचा मृत्यू....

ultimate-table-tennis league-2024

अल्टिमेट टेबल टेनिस 2024 नव्या रुपात; 22 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या या हंगामात 8 संघ जेतेपदासाठी भिडणार

On: मे 29, 2024

भारताची प्रमुख टेबल टेनिस लीग, अल्टिमेट टेबल टेनिस (UTT) 22 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर या कालावधीत चेन्नई येथे खेळवली जाणार आहे. अव्वल दर्जाच्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंना....

conditions-become-indian team-head coach

भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकासाठी कोण ठरणार पात्र जाणून घ्या बीसीसीआयचे नियम व अटी?

On: मे 29, 2024

टीम इंडीयाच्या मुख्य प्रशिकक्षक पदाावर कोणाची वर्णी लागणार? याकडे संपूर्ण जगाच लक्ष लागून राहिलं आहे. आगामी टी-20 विश्वचषकानंतर सध्याचे हेड कोच राहुल द्रविड यांचा कार्यकाळ....

ऑरेंज कॅप मिळताच विराट कोहली झाला भावूक म्हणाला..”ऑरेंज कॅप मिळणे..”

On: मे 29, 2024

एलिमिनेटरमधील सामन्यात राजस्थान रॉयल्सनं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पराभव केला होता. या पराभवानंतर फाफ डु प्लेसिसच्या नेतृत्वाखालील आरसीबीचा आयपीएल 2024 मधील प्रवास संपला. त्याचबरोबर या मोसमाच्या....

मिशन विश्वचषक! भारतीय संघाची पहिली तुकडी पोहचली न्यूयॉर्कला

On: मे 29, 2024

आयसीसी टी 20 विश्वचषक 2024 च्या आधी अमेरिकेला रवाना झालेल्या भारतीय खेळाडूंची पहिली तुकडी न्यूयॉर्कला पोहोचली. कर्णधार रोहित शर्मा, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव,....

rishabh-pant-comeback

‘दोन महिने दातही घासले नाहीत’, जिवनातील सर्वात वाईट वेळ आठवून ऋषभ पंत झाला भावूक

On: मे 28, 2024

भारतीय संघाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने त्याच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ सांगितला. ऋषभ पंत नुकताच शिखर धवनच्या ‘धवन करेंगे’ या नवीन शोमध्ये सहभागी झाला....