शाळेच्या गणवेशात मुलीने केली बुमराहची बॉलिंग ॲक्शन, पाहा VIDEO
भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह त्याच्या अनोख्या गोलंदाजीच्या ॲक्शनसाठी प्रसिद्ध आहे. जेव्हा त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात केली तेव्हा...
भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह त्याच्या अनोख्या गोलंदाजीच्या ॲक्शनसाठी प्रसिद्ध आहे. जेव्हा त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात केली तेव्हा...
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स भारताविरुद्धची आगामी बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिका जिंकण्यासाठी आतुर आहे. तो म्हणतो की सध्याच्या संघातील ऑस्ट्रेलियन खेळाडूंचे हे...
भारताचा गोल्डन बाॅय नीरज चोप्राने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकले. अंतिम फेरीत नीरजने दुसऱ्या प्रयत्नात 89.45 मीटर थ्रो केला. तर...
पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये रौप्य पदक जिंकणारा भारताचा स्टार ॲथलीट नीरज चोप्रासाठी 90 मीटरचा पल्ला पार करणे अजूनही मोठे आव्हान...
विराट कोहलीने 16 वर्षांपूर्वी आजच्या दिवशी (18 ऑगस्ट) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. किंग कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 16 वर्षे पूर्ण...
देशाची राजधानी दिल्लीत आयपीएलसारखी नव्या टी20 लीगला सुरूवात झाली आहे. ज्याचे नाव दिल्ली प्रीमियर लीग आहे. या लीगच्या पहिल्याच सामन्यात...
गुजरात टायटन्सचे मुख्य प्रशिक्षक आशिष नेहराचा कार्यकाळ लवकरच संपणार आहे. आशिष नेहराच्या प्रशिक्षणाखाली गुजरात टायटन्सची पहिल्या दोन वर्षात कामगिरी शानदार...
पाकिस्तानचा माजी कर्णधार सलमान बट याने आगामी पाकिस्तान-बांग्लादेश कसोटी मालिकेपूर्वी संघाच्या फिटनेसबाबत चिंता व्यक्त केली आहे. पाकिस्तान क्रिकेट संघातील खेळाडूंचा...
भारत आणि बांग्लादेश यांच्यात पुढील महिन्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. पहिला कसोटी सामन्याला 19 सप्टेंबरपासून सुरुवात होईल....
बांग्लादेश आणि पाकिस्तान यांच्यातील 2 कसोटी सामन्यांची मालिका बुधवार, 21 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना 21...
भारतीय महिला कुस्तीपटू पॅरिसहून भारतात परतली आहे. आज (17 ऑगस्ट) रोजी सकाळी ती दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरली. विमानतळावर...
भारतीय हॉकी संघाचा वाॅल म्हणून ओळख असणारा अनुभवी गोलकीपर पीआर श्रीजेशने पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्यानंतर राष्ट्रीय संघातून...
टी20 क्रिकेटच्या या युगात पाच दिवस खेळल्या जाणाऱ्या कसोटी सामन्यांची लोकप्रियता लक्षणीयरीत्या कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे. खेळाडूही मोठ्या फॉरमॅटऐवजी...
आयपीएल 2025 च्या मेगा लिलावापूर्वी खेळाडू रिटेन करण्याचे नियम चर्चेचा विषय राहिला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आगामी आयपीएल...
आयपीएल फ्रँचायझी पंजाब किंग्जच्या (पीबीकेएस) मालकांमध्ये मतभेद झाले आहेत. सह-मालकांमधील शेअर्सबाबतचा वाद झाला आहे. आयपीएल 2025 मेगा लिलावापूर्वी, पंजाब किंग्ज...
© 2024 Created by Digi Roister