Shraddha R

IND vs Onam : वेळ मिळाला पण टायमिंग नाही; संजू सॅमसनने तरीही खेचली फिफ्टी

On: सप्टेंबर 19, 2025

आशिया कप 2025 चा शेवटचा लीग सामना भारत आणि ओमान यांच्यात खेळला गेला. असे म्हटले जात होते की हा सामना सुपर फोरपूर्वी भारताचा सराव सामना....

वडिलांना श्रध्दांजली वाहिल्यानंतर श्रीलंकेचा स्टार खेळाडू होणार पुन्हा संघात सामील

On: सप्टेंबर 19, 2025

श्रीलंकेचा क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू दुनिथ वेल्लालागे अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यानंतर घरी परतला. 18 सप्टेंबर रोजी सकाळी त्याच्या वडिलांचे निधन झाले. अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यानंतर त्याला ही दुःखद बातमी....

Asia Cup: टीम इंडियाचा भीमपराक्रम, टी20 क्रिकेटमध्ये गाठला अनोखा टप्पा

On: सप्टेंबर 19, 2025

भारतीय क्रिकेट संघ 2025 च्या टी20 आशिया कपमध्ये चांगली कामगिरी करत आहे, संघाने सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकून सुपर फोरमध्ये प्रवेश केला आहे. भारताने पहिल्या सामन्यात....

IND vs OMAN: शुबमन गिलच्या दांड्या गुल! ओमानविरुद्ध केवळ 5 धावांवर बाद

On: सप्टेंबर 19, 2025

IND vs OMAN: भारतीय संघ आज (19 सप्टेंबर) शेख झायेद स्टेडियमवर ओमानविरुद्ध आशिया कप 2025 चा शेवटचा लीग सामना खेळत आहे. या सामन्यात भारतीय कर्णधार....

पाकिस्तानी संघात सगळंच उलटं! ओपनर झाला विकेट टेकर, तर गोलंदाज बनला फिनिशर

On: सप्टेंबर 19, 2025

पाकिस्तान क्रिकेट संघ: यंदाच्या टी20 आशिया कपमध्ये, पाकिस्तानी संघाला भारताविरुद्ध 7 विकेटने पराभव पत्करावा लागला. त्यानंतर, पाकिस्तानी संघाने युएईविरुद्ध सामना खेळण्यासाठी प्रचंड नाट्य केले असले....

IND vs OMAN: टीम इंडियाने जिंकला टाॅस, फलंदाजीचा निर्णय! प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन मोठे बदल!!

On: सप्टेंबर 19, 2025

IND vs OMAN: भारतीय संघ आज (19 सप्टेंबर) शेख झायेद स्टेडियमवर ओमानविरुद्ध आशिया कप 2025 चा शेवटचा लीग सामना खेळत आहे. या सामन्यात भारतीय कर्णधार....

मोहम्मद नबीने एका षटकात मारले 5 षटकार; पण करता आली नाही युवराजच्या विक्रमाशी बरोबरी

On: सप्टेंबर 18, 2025

श्रीलंकेविरुद्धच्या लीग स्टेज सामन्यात अफगाणिस्तानचा स्टार फलंदाज मोहम्मद नबीने एका षटकात पाच षटकार मारले. अफगाणिस्तानच्या डावाच्या शेवटच्या षटकात श्रीलंकेचा फिरकी गोलंदाज दुनिथ वेल्लालागेविरुद्ध नबीने षटकाच्या....

निवृत्तीनंतर अश्विन आता या भारतीय संघाकडून खेळणार; अचानक घेतला मोठा निर्णय

On: सप्टेंबर 18, 2025

गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान भारतीय स्टार रविचंद्रन अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यानंतर त्याने गेल्या महिन्यात इंडियन प्रीमियर लीगमधून निवृत्ती जाहीर केली. अश्विनने जगभरातील....

मोठी बातमी! आयपीएल 2026 पूर्वी लखनऊ सुपर जायंट्सला झटका, मेंटोरने संघ सोडला

On: सप्टेंबर 18, 2025

आयपीएल 2026 पूर्वी लखनऊ सुपर जायंट्स संघाला मोठा धक्का बसला आहे. टीम मेंटर झहीर खानने फ्रँचायझीच्या पदावरून राजीनामा दिला आहे. आयपीएल 2025च्या आधी त्याला संघाचा....

हर्टब्रेक! नीरज चोप्रा पदकविना वर्ल्ड अ‍ॅथलेटिक्समधून बाहेर! टॉप-5 मध्येही नाही

On: सप्टेंबर 18, 2025

जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या पुरुष भालाफेक स्पर्धेत भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रा पदकाच्या जवळ पोहोचू शकला नाही. 2021मध्ये ऑलिंपिक सुवर्ण पदक जिंकलेल्या नीरजने अंतिम फेरीत एकूण....

या संघाविरुद्ध पहिल्यांदाच भिडणार भारत, जाणून घ्या किती वाजता सुरू होणार सामना

On: सप्टेंबर 18, 2025

टी20 आशिया कप 2025 मध्ये सूर्यकुमार नेतृत्वाखालील भारतीय संघाने दमदार कामगिरी केली आहे. भारताने आपल्या पहिल्या दोन सामन्यांत धडाकेबाज विजय मिळवत सुपर-4 फेरीत स्थान पक्के....

अबू धाबीच्या मैदानावर भारत-ओमान आमनेसामने, टी20 मध्ये टीम इंडियाचा दबदबा

On: सप्टेंबर 18, 2025

यंदाच्या आशिया कपमध्ये, भारतीय संघाने ग्रुप अ मधील दोन्ही सुरुवातीचे सामने जिंकून सुपर फोरमध्ये आपले स्थान आधीच निश्चित केले आहे. टीम इंडियाचा ग्रुप स्टेजमध्ये अजूनही....

Wanindu Hasaranga

इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर हसरंगा, रशीद खानचा बलाढ्य विक्रम मोडण्याची शक्यता!!

On: सप्टेंबर 18, 2025

श्रीलंकेचा स्टार ऑलराउंडर, वानिंदू हसरंगा, आज 18 सप्टेंबर रोजी अफगाणिस्तानविरुद्ध होणाऱ्या टी20 आशिया कप 2025च्या 11व्या सामन्यात इतिहास रचू शकतो. तो स्पर्धेतील सर्वाधिक विकेट घेणारा....

आशिया कपमध्ये आज रंगणार बांगलादेश-आफगाणिस्तानची टक्कर; सुपर-4 मध्ये प्रवेशाची संधी

On: सप्टेंबर 16, 2025

आशिया कप 2025 चा 9 वा लीग सामना आज अबू धाबी येथे खेळला जाणार आहे, जो बांगलादेश आणि अफगाणिस्तान यांच्यात आहे. दोन्ही गट ब मध्ये....

अबब..! आशिया कप जिंकणाऱ्या संघाला मिळणार एवढे पैसे? जाणून घ्या रक्कम

On: सप्टेंबर 16, 2025

आशिया कप 2025 ची सुरुवात 9 सप्टेंबर रोजी अबू धाबी येथे अफगाणिस्तान आणि हाँगकाँग यांच्यातील सामन्याने झाली. यावेळी ही स्पर्धा टी-20 स्वरूपात खेळवली जात आहे,....

Previous Next