Shraddha R
दुसऱ्या मुलीशी गप्पा मारत असताना सारा तेंडुलकरची नजर शुबमन गिलवर; व्हिडिओ तुफान व्हायरल!
टीम इंडियाचा नवनियुक्त कसोटी कर्णधार शुभमन गिलचे नाव अनेकदा सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरशी जोडले जाते. तथापि, ते एकमेकांना डेट करत आहेत की नाही हे....
स्टोक्सचा ‘हा’ वर्ल्ड रेकॉर्ड मोडणं पंतचं पुढचं टार्गेट, टेस्टमध्ये नवा इतिहास घडवण्याची संधी!
रिषभ पंत धावा काढण्याऐवजी सर्वाधिक षटकार मारण्याच्या मानसिकतेने क्रिकेटच्या मैदानात प्रवेश करतो. यामुळेच त्याने त्याच्या छोट्या कसोटी कारकिर्दीत अनेक मोठे विक्रम मोडले आहेत. आता त्याच्याकडे....
लॉर्ड्समधील पराभव विसरता येत नाही; केएल राहुलची भावूक पोस्ट चर्चेत
लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर इंग्लंडकडून भारतीय संघाला 22 धावांनी लाजीरवाणा पराभव स्वीकारावा लागला. भारताकडे तिसरा सामना जिंकण्याची सुवर्णसंधी होती पण इंग्लंडने दिलेले 193 धावांचे लक्ष्य संघ....
स्मृती-प्रतिकाची जोडी ठरली ऐतिहासिक; विश्वविक्रम करत रचला नवा इतिहास
भारतीय महिला क्रिकेट संघाने गेल्या 12 पैकी 11 एकदिवसीय सामने जिंकले आहेत, ज्यामध्ये स्मृती मानधना आणि प्रतीका रावल या सलामी जोडीने सर्वात महत्त्वाची भूमिका बजावली.....
दक्षिण आफ्रिकेच्या टी20 इतिहासात मोठा बदल! डेल स्टेनला मागे टाकत ‘या’ गोलंदाजाने रचला इतिहास
तिरंगी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा 21 धावांनी पराभव करून मालिकेत दमदार सुरुवात केली. पहिल्या सामन्यात आफ्रिकेने झिम्बाब्वेचा पराभव केला होता. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान....
रवींद्र जडेजा: इंग्लंडमध्ये भारताचा ‘अनसंग हिरो’, आकडे सांगतात त्याची किंमत!
जगातील नंबर एक अष्टपैलू खेळाडू भारताचा रवींद्र जडेजा इंग्लंडमध्ये 1000 धावा पूर्ण करण्याच्या जवळ आहे. लॉर्ड्स येथे इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताच्या दुसऱ्या डावात जडेजाने....
इंग्लंडला चितपट करत भारताची विजयी सलामी, दीप्तीची अफलातून कामगिरी!
INDW vs ENGW: भारतीय महिला क्रिकेट संघाने नुकतीच इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची टी-20 मालिका जिंकली. आता दोन्ही देशांदरम्यान 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जात आहे, ज्याचा....
गिलने कोहलीसारखा ब्रँड तयार करण्याचा प्रयत्न करू नये, माजी क्रिकेटपटूचा सल्ला!
अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीमध्ये कसोटी कर्णधारपदाची सुरुवात करणारा शुभमन गिल इंग्लंड दौऱ्यात लॉर्ड्स कसोटी वगळता आतापर्यंतच्या प्रत्येक सामन्यात आश्चर्यकारक कामगिरी करत आहे. फक्त 3 कसोटी सामन्यांमध्ये त्याने....
IND vs ENG: टीम इंडिया लॉर्ड्स कसोटी का हरली? शास्त्रींच्या मते ‘हे’ आहेत टर्निंग पॉईंट्स
इंग्लंड दौऱ्यावर भारतीय क्रिकेट संघ 1-2 असा पिछाडीवर आहे. कसोटी मालिकेची सुरुवात पराभवाने करणाऱ्या टीम इंडियाने शानदार पुनरागमन केले आणि एजबॅस्टन कसोटी जिंकली. अशाप्रकारे, शुभमन....
आयसीसी रँकिंगमध्ये टीम इंडियाची स्टार फलंदाज पुन्हा टॉप-10 मध्ये, पाहा ताजी क्रमवारी
आयसीसीने ताज्या टी-20 क्रमवारी जाहीर केल्या आहेत. भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार सलामीवीर शेफाली वर्मा महिला टी-20 फलंदाजांच्या क्रमवारीत पुन्हा टॉप-10 मध्ये आली आहे. तिने....
भारतासाठी पुढच्या दोन कसोट्या कठीण? इंग्लंडच्या खेळाडूनं दिला इशारा
इंग्लंडने लॉर्ड्स कसोटी सामन्यात भारताचा 22 धावांनी पराभव केला. या सामन्यासाठी जोफ्रा आर्चर 4 वर्षांनी इंग्लंड संघात परतला. त्याच्या पुनरागमन सामन्यात शानदार कामगिरी करत त्याने....
मँचेस्टरमध्ये टीम इंडियाचे काय होईल? येथे ‘या’ खेळाडूंनी खेळलेली नाही एकही कसोटी
भारत विरूद्ध इंग्लंड यांच्यातील मालिकेतील चौथा कसोटी सामना 23 जुलैपासून मँचेस्टरच्या मैदानावर खेळला जाणार आहे. या कसोटी मालिकेत टीम इंडिया सध्या 1-2 ने पिछाडीवर आहे.....
IND vs ENG: ‘जडेजा एकटा किती लढणार? टेलएंडर्सनेही जबाबदारी घ्यावी’ माजी खेळाडूचा संताप
लॉर्ड्सच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या भारत विरूद्ध इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवशी माजी क्रिकेटपटू योगराज सिंग म्हणाले की, जर आपण टेल-एंडर्सना अष्टपैलू बनवले असते....
IND vs ENG: पराभवांमुळे ‘गंभीर’ पेचात, कसोटी संघातून होणार काय एक्झिट?
ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर शुबमन गिलच्या युवा नेतृत्वाखालील टीम इंडियाने इंग्लंडसमोर चांगली टक्कर दिली. मात्र 22 धावांनी झालेल्या पराभवामुळे भारताला तिसऱ्या कसोटीत पराभव स्वीकारावा लागला. या....



















