Vaishnavi T
RCB vs GT : RCB चा पराभव करून गुजरातने मिळवला शानदार विजय
आयपीएल 2025 मधील 14वा आज (02 एप्रिल) खेळला गेला. या सामन्यात राॅयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि गुजरात टायटन्स आमने सामने होते. हा सामना बंगळुरुच्या होम ग्राऊंडवर....
RCB vs GT : जिंकण्यासाठी गुजरात टायटन्स समोर 170 धावांचे आव्हान
आयपीएल 2025 मधील 14वा आज (2 एप्रिल) खेळला जात आहे. या सामन्यात राॅयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि गुजरात टायटन्स आमने सामने आहेत. हा सामना बंगळुरुच्या होम....
इंग्लंड दौऱ्यात रोहित कर्णधार असावा का? ऑस्ट्रेलियन खेळाडूने केला सपोर्ट
न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत पराभव झाल्यानंतर, भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा त्याच्या कर्णधारपदावर टांगला गेला आहे. एकदिवसीय सामन्यांमध्ये तो धोका नाही, परंतु कसोटी....
ऑरेंज कॅपच्या शर्यतीत 3 भारतीय पुढे, विराट-गिल शर्यतीतून लुप्त!
आयपीएल 2025 मध्ये आतापर्यंत एकूण 13 सामने खेळले गेले आहेत आणि प्रत्येक संघाने किमान 2 सामने गमावले आहेत. पॉइंट टेबल सुरुवातीच्या टप्प्यात येत असतानाच, ऑरेंज....
नवाबी स्टाइल महागात, लखनौच्या खेळाडूला BCCIचा दंड
आयपीएलमध्ये नेहमीप्रमाणे सेलिब्रेशनवर नवीन वाद सुरू झालेला आहे. पंजाबविरुद्धच्या सामन्यात लखनौचा गोलंदाज दिग्वेश सिंगने पायावर कुऱ्हाड मारली. दिग्वेशने विकेटचा आनंद अशा प्रकारे साजरा केला की....
ICC rankings: हार्दिकचा दबदबा, अभिषेकने तिलक-सूर्याला मागे टाकत मारली बाजी!
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) जाहीर केलेल्या ताज्या क्रमवारीत, भारताचा स्टार खेळाडू हार्दिक पंड्या टी-20 मध्ये नंबर-1 अष्टपैलू खेळाडू बनला आहे. त्याने आपले पहिले स्थान कायम....
संजू सॅमसनचा फिटनेस क्लीयर – विरोधकांसाठी धोक्याची घंटा!
आयपीएल 2025 च्या सामन्यादरम्यान राजस्थान रॉयल्ससाठी खूप आनंदाची बातमी आहे. आरआर संघाचा नियमित कर्णधार संजू सॅमसनला विकेटकीपिंगसाठी क्लीन चिट देण्यात आली आहे. आतापर्यंत बोटाच्या दुखापतीमुळे....
‘हे’ आहेत IPL चे बादशाह! विक्रम असे की मोडणे दूरच, जवळपास पोहोचणेही कठीण
आयपीएल 2025 मध्ये एकापेक्षा जास्त विक्रम मोडणाऱ्या खेळी पाहायला मिळत आहेत. कोणी षटकारांचा विक्रम रचत आहे तर कोणी चौकारांचा. पण जर तुम्ही आयपीएलच्या इतिहासावर नजर....
मुंबईसमोर कोलकात्याचे आव्हान, पहिल्या विजयावर हार्दिक पांड्याची नजर
आयपीएल 2025 च्या 12 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा सामना कोलकाता नाईट रायडर्सशी होणार आहे. पाच वेळा विजेता मुंबई या हंगामात पहिल्यांदाच त्यांच्या घरच्या मैदानावर वानखेडे....
पर्पल कॅपसाठी चुरस शिगेला, स्टार्कची झेप, ऑरेंज कॅपचा नवा बादशाह कोण?
आयपीएल 2025 मध्ये 11 सामने खेळले गेले आहेत. स्पर्धेत गोलंदाज आणि फलंदाज दोघांमध्येही चुरस पाहायला मिळते. ‘पर्पल कॅप च्या रेस मध्ये देखील अद्भुत रेस पाहायला....
झीशानचा विजयी वारा, DC च्या फलंदाजांचा शरणागती नारा
आयपीएल 2025 मध्ये रविवारी खेळल्या गेलेल्या डबल हेडरच्या पहिल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने सनरायझर्स हैदराबादचा 7 विकेट्सने पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना हैदराबाद संघ 163 धावांवर....
Csk ला दुसरा धक्का, पॉइंट्स टेबलमध्ये बदलले समीकरण!
राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्जचा 3 धावांनी पराभव केला. अशाप्रकारे राजस्थान रॉयल्सने हंगामातील पहिला विजय मिळवला. त्याच वेळी, चेन्नई सुपर किंग्जला सलग दुसऱ्या सामन्यात पराभवाचा....
MI vs KKR: कोणाचा वरचष्मा? पहा हेड-टू-हेड रेकॉर्ड
सोमवारी मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स हे संघ एकमेकांसमोर येतील. दोन्ही संघ मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळतील. त्याचबरोबर, हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता....
धोनी csk वरती भार? Csk च्या कोचचे विधान चर्चेत
रविवारी झालेल्या सामन्यात चेन्नईला राजस्थान विरुद्ध पराभव पत्करावा लागला आहे. हा सलग दुसरा पराभव चेन्नईच्या नशिबी आलेला आहे. अलिकडच्या काळात एमएस धोनीला त्याच्या फलंदाजीच्या क्रमामुळे....
केएल राहुलसाठी विस्फोटक फलंदाज आउट! प्लेइंग इलेव्हन मध्ये मोठा बदल
आयपीएल 2025 च्या 10 व्या सामन्यात, दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे संघ एकमेकांसमोर येत आहेत. टॉसच्या वेळी कर्णधार अक्षर पटेलने प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याचा समावेश....




















