Vishal Kumbhar
चेहरा ओळखीचा दिसतोय ना? आयपीएलमध्ये ग्लॅमरचा तडका लावणारी ‘तान्या पुरोहित’, अनुष्काशी आहे खास नाते
आयपीएल २०२१ मध्ये सामन्यांचे विश्लेषण करण्यासाठी क्रिकेट लाईव्ह कार्यक्रमात उपस्थित राहणारी सुंदर महिला अँकर कोण आहे? याविषयी क्रिकेटप्रेमींमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. स्टार स्पोर्ट्सवरील कार्यक्रमांमध्ये....
आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात गोलंदाजी न केलेल्या हार्दिकवर गंभीरचा निशाणा; म्हणाला, ‘तो सर्वात मोठी समस्या’
भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या मागच्या काही काळापासून खराब फॉर्मशी झगडत आहे. असे असले तरीही, त्याला आगामी टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघात अष्टपैलूच्या भूमिकेत निवडले गेले....
कोहलीची हाव कधीही संपत नाही, त्याला जगात सर्वोत्कृष्ट बनायचंय; माजी सहकाऱ्याने गायले गुणगान
नामीबिया राष्ट्रीय क्रिकेट संघाचा दिग्गज अष्टपैलू डेविड विसेने भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीविषयी त्याची भूमिका मांडली आहे. डेविड यापूर्वी आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरसाठी खेळलेला....
‘फॉर्मात नसले तर काय झालं, खेळाडूंवर विश्वास दाखवा, मग पाहा’, टी२० विश्वचषकापूर्वी दिग्गजाचा मोलाचा सल्ला
आगामी टी२० विश्वचषक १७ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. या विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा ८ सप्टेंबरला झाली होती आणि त्यानंतर आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात....
‘मिशन टी२० विश्वचषका’साठी इंग्लंडचा संघ ओमानमध्ये दाखल, ‘या’ तारखेला खेळणार पहिला सामना
आगामी टी२० विश्वचषक अवघ्या काही दिवसांवर आला आहे. हा विश्वचषक १७ ऑक्टोबरपासून यूएई आणि ओमानमध्ये खेळवला जाणार असून अंतिम सामना १४ नोव्हेंबरला पार पडेल. तत्पूर्वी....
हॉकी इंडियाचा महत्त्वपूर्ण निर्णय; ऑलिम्पिक कांस्य विजेता भारतीय हॉकी संघ नाही खेळणार कॉमनवेल्थ गेम्स! वाचा सविस्तर
भारतीय हॉकी संघाने २०२२ बर्मिंघम कॉमनवेल्थ गेम्समधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. हॉकी इंडियाने ब्रिटनमधील कोरोनाची स्थिती आणि तेथील विलगीकरणाच्या कालवधीमुळे हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट....
पप्पाची परी! सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत असलेल्या फाफला मुलीने शिट्टी वाजवत केले चीयर, पाहा क्यूट व्हिडिओ
सोमवारी (४ ऑक्टोबर) दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर आयपीएल २०२१ च्या ५० व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात लढत झाली. या सामन्यात दिल्ली....
विनम्र ईशान! विराटसह ‘या’ दिग्गजांना दिले तुफानी खेळीचे श्रेय
मंगळवारी (५ ऑक्टोबर) आयपीएल २०२१ च्या ५१ व्या सामन्यामध्ये मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्समध्ये लढत झाली. या सामन्यात मुंबई इंडियन्सने ८ विकेट्स आणि ७०....
मोठी बातमी: धोनीने दिले निवृत्तीचे संकेत; ‘या’ मैदानावर खेळणार अखेरचा सामना
भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी, तो अजूनही आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सचे नेतृत्व करत आहे. आयपीएल २०२१ चा....
प्ले ऑफचे टेंशन विसरून ‘या’ संघाचे खेळाडू करतायेत ‘पाणीवाला डान्स’; पाहा मजेदार व्हिडिओ
आयपीएल २०२१ हंगाम अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. हंगामातील शेवटचे काही सामने खेळायचे बाकी आहेत. चेन्नई सुपर किंग्स, दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर हे तीन....
‘त्याची गती कमी झाली, पण…’, भुवनेश्वर कुमारबद्दल माजी भारतीय क्रिकेटरची मोठी प्रतिक्रिया
भारताचा वेगवान गोलंदाज भूवनेश्वर कुमार मागच्या काही काळापासून चांगल्या गोलंदाजीचे प्रदर्शन करू शकलेला नाही. त्याने आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यात सनरायझर्स हैदराबादसाठी खूपच खराब प्रदर्शन....
स्वत:च्याच गोलंदाजीवर शाकिबचे अप्रतिम क्षेत्ररक्षण, डायरेक्ट थ्रोवर विलियम्सनला केले रनआऊट, पाहा व्हिडिओ
रविवारी (३ ऑक्टोबर) दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये आयपीएलचा ४९ वा सामना पार पडला. या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद संघ एकमेकांशी भिडले आणि केकेआरने....
वाईट झालं! पाकिस्तानाच्या ‘या’ खेळाडूच्या बहिणीचे निधन, भावनिक पोस्ट करत दिली माहिती
पाकिस्तानसाठी २५ कसोटी सामने खेळलेला क्रिकेटपटू शान मसूदची बहीण मीशुचे निधन धाले आहे. तिचे वय ३० वर्ष होते. शानने या घटनेची माहिती त्याच्या ट्वीटरवरून पोस्ट....
गुणतालिकेतील दोन अव्वल संघ येणार आमने-सामने; पाहा दोन्ही संघांची संभावित ‘प्लेइंग इलेव्हन’
आयपीएलच्या मैदानात सोमवारी (४ ऑक्टोबर) चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांचे एकमेकांसमोर आव्हान असणार आहे. हे दोन्ही संघांनी आयपीएलच्या प्लेऑफमध्ये स्थान पक्के केले आहे.....
भारतीय हॉकी संघाला तिसरा मोठा झटका; अर्जुन पुरस्कार विजेत्या एसव्ही सुनीलने घेतली निवृत्ती
भारतीय हॉकी संघाला दोन दिवसांमध्ये तिसरा मोठा धक्का बसला आहे. संघाच्या अजून एक अनुभवी खेळाडू एसव्ही सुनीलने आंतरराष्ट्रीय हॉकीमधून निवृत्ती घेतली आहे. भारतीय संघासाठी फॉरवर्डला....




















