Vishal Kumbhar

रोहितच्या जागी संधी दिलेला अनमोलप्रीत पंजाब आणि भारतीय क्रिकेटचे भविष्य मानला जातो

On: सप्टेंबर 20, 2021

  आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्याला काल (१९ सप्टेबरला) सुरुवात झाली. पहिला सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज असा झाला. सामन्यात चेंन्नईने नाणेफेक जिंकून....

VIDEO: ऋतुराजपाठोपाठ आणखी एक ‘पुणेकर’ युएईचे मैदान गाजवण्यासाठी सज्ज, सरावात दिसला स्फोटक अंदाज

On: सप्टेंबर 20, 2021

आयपीएल २०२१ चे उर्वरित सामने १९ सप्टेंबरपासून (रविवार) यूएईमध्ये खेळायला सुरुवात झालेली आहे. दुसऱ्या टप्प्यातील पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात पार....

नया है यह! क्षेत्ररक्षकाने पकडला अफलातून झेल, पण संघसहकाऱ्याच्या चुकीमुळे अंपायरने दिला ‘सिक्स’

On: सप्टेंबर 19, 2021

केंट आणि सोमरसेट या दोन संघांमध्ये विटालिटी ब्लास्टचा अंतिम सामना पार पडला. सामन्यादरम्यान सीमारेषेबर क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूने अप्रतिम झेल घेतला, पण फलंदाज बाद झाला नाही.....

ipl-fans

यूएईतील ‘या’ स्टेडियममध्ये १६ वर्षांखालील प्रेक्षकांना नाही प्रवेश, जाणून घ्या इतर स्टेडियमचे नियम

On: सप्टेंबर 19, 2021

आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्याला रविवारपासून (१९ सप्टेंबर) सुरुवात होणार आहे. पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. यूएईमध्ये आयोजित केलेल्या....

माजी क्रिकेटरचा सल्ला ऐकून थालाचे चाहते नक्कीच संतापतील! म्हणाले, ‘धोनीच्या आधी…’

On: सप्टेंबर 19, 2021

आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यातील पहिला सामना रविवारी (१९ सप्टेंबर) खेळला जाणार आहे. हा सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये....

यंदाची आयपीएल ट्रॉफी ‘या’ संघाचीच; मुंबई-चेन्नईतील महामुकाबल्याआधी ‘विरू बाबां’ची भविष्यवाणी

On: सप्टेंबर 19, 2021

आयपीएल २०२१ चे उर्वरित सामने आजपासून (१९ सप्टेंबरपासून) यूएईमध्ये खेळले जाणार आहेत. दुसऱ्या टप्प्यातील पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे.....

आरसीबीसाठी खेळताना ‘या’ युवा खेळाडूने जिंकला विराटचा विश्वास, भविष्यात पंत-किशनला देईल टक्कर

On: सप्टेंबर 19, 2021

भारतीय संघाचे रिषभ पंत आणि ईशान किशन हे दोघे चांगेले खेळाडू असून ते चांगले यष्टरक्षकही आहेत. यात कोणतीच शंका नाही. पण भविष्यात त्यांना आव्हान उभे....

बुमराहला दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी कसोटीत जगापासून का ठेवले होते लपवून, शास्त्रींनी केला खुलासा

On: सप्टेंबर 19, 2021

भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आज क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये (टी २०, एकदिवसीय आणि कसोटी) संघासाठी महत्वाचा गोलंदाज आहे. त्याने मुंबई इंडियन्ससाठी २०१३ मध्ये पहिल्यांदा त्याच्या....

वयाच्या छत्तीशीत कार्तिकचा धोनीची शैली अवगत करण्याचा प्रयत्न, कडक ‘हेलिकॉप्टर शॉट’चा व्हिडिओ सुपरहिट

On: सप्टेंबर 19, 2021

आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्याला रविवारी १९ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. पहिला सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज असा असेल. तर दुसऱ्या सामन्यातून कोलकाता नाईट रायडर्स....

Anil Kumble, Virat Kohli

कोहलीशी मतभेदांमुळे कुंबळेंनी सोडले होते प्रशिक्षकपद, पण वादाचं खरं कारण होता ‘तो’

On: सप्टेंबर 19, 2021

भारताचे माजी दिग्गज फिरकी गोलंदाज अनिल कुंबळे यांचे नाव सध्या भारतीय मुख्य प्रशिक्षकपदासाठी चर्चेत आहे. सध्याचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा कार्यकाळ आगामी टी२० विश्वचषक....

दौरा रद्द केल्यानंतर न्यूझीलंड संघाची पाकिस्तानातून दुबईत सुखरुप लँडिग, ‘या’ दिवशी जाणार मायदेशी

On: सप्टेंबर 19, 2021

पाकिस्तान आणि न्यूझीलँड यांच्यात होणारी मर्यादित षटकांची मालिका रद्द झाली आहे. न्यूझीलँड संघाने सुरक्षेचे कारण देत ही मालिका ऐनवेळी रद्द केली आहे. त्यानंतर आता न्यूझीलँड....

‘ब्लॉकब्लास्टर सामन्या’पूर्वी जखमी डू प्लेसिसची सरावास सुरुवात, पण मुंबईविरुद्ध खेळणार की नाही?

On: सप्टेंबर 19, 2021

आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातील पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील सामन्यांना १९ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. या पहिल्या सामन्यापूर्वी....

Virat-Kohli

विराटच्या टी२० संघाचे कर्णधारपद सोडण्यावर इरफान पठाण म्हणाला, ‘जर आपण टी२० विश्वचषक जिंकला तर…’

On: सप्टेंबर 18, 2021

भारताचा कर्णधार विराट कोहलीने आगामी टी २० विश्वचषक २०२१ स्पर्धेनंतर भारतीय टी२० संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्या या अचानक जाहीर केलेल्या निर्णयामुळे....

तयारी आयपीएलची! क्वारंटाईन पूर्ण करत विराट-सिराज परतले मैदानात, संघासह सरावास सुरुवात, पाहा व्हिडिओ

On: सप्टेंबर 18, 2021

इंग्लंड दौऱ्यावरून आयपीएल २०२१च्या उर्वरित सामन्यांसाठी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा कर्णधार विराट कोहली आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज हे दोघेही यूएईत दाखल झाले होते. कोरोनाच्या नियमांप्रमाणे....

जीवाभावाची मैत्री! क्वारंटाईनमधून बाहेर येताच विराटची जवळच्या मित्राशी कडाडून गळाभेट, पाहा व्हिडिओ

On: सप्टेंबर 18, 2021

आयपीएल २०२१ चे उर्वरित सामने १९ सप्टेंबरपासून यूएईमध्ये आयोजित केले गेले आहेत. दुसऱ्या टप्प्यातील पहिला सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज असा होणार आहे.....

Previous Next