Vishal Kumbhar
मिस्टर अन् मिसेस कोहलीला दुबईतील हॉटेलकडून ‘चॉकलेटी सरप्राईज’, खास वेलकमने अनुष्का खुश
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा सामना कोरोनामुळे तूर्तास रद्द करण्यात आला आहे. यानंतर भारतीय संघाचे खेळाडू आयपीएल सामन्यांसाठी नियोजित वेळेच्या आधीच यूएईमध्ये पोहोचले आहेत. आयपीएल....
Video: ‘केबीसी’च्या मंचावर येणार नीरज चोप्रा अन् श्रीजेश; ‘गोल्डन बॉय’ अमिताभ बच्चन यांना शिकवणार हरियाणवी
नुकतेच भारताचे माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली आणि वीरेंद्र सेहवाग ‘कोन बनगा करोडपती १३’ या कार्यक्रमात आले होते. या दोघांनी क्रिकेटशी संबंधीत अनेक जुने किस्से सांगितले....
ऑलिंपिक पदक विजेती पीव्ही सिंधूनं ‘दीपवीर’सोबत घालवला क्वॉलिटी टाईम; अभिनेत्याने फोटो केला शेअर
रणवीर सिंग आणि दिपिका पादुकोण यांच्यासाठी शनिवारचा(११ सप्टेंबर) दिवस खास ठरला आहे. कारण शनिवारी या दाम्पत्याने बॅटमिंटनपटू पीव्ही सिंधू हिच्यासोबत काही चांगला वेळ घालवला आहे.....
यूके टू यूएई, आरसीबीचा कर्णधार कोहली अन् सिराज चार्टर्ड विमानाने युएईत दाखल; दिसले खास अंदाजात
आयपीएलचे उर्वरित सामने १९ सप्टेंबरपासून यूएईमध्ये आयोजित केले गेले आहेत. उर्वरित सामन्यांसाठी भारतीय कर्णधार विराट कोहली आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज हे दोघे एकत्र यूएईमध्ये....
आयपीएलच्या पहिल्या टप्प्यात सुमार प्रदर्शन केलेले ३ भारतीय क्रिकेटर, ज्यांना टी२० विश्वचषकात मिळाली संधी
आगामी टी२० विश्वचषक १७ ऑक्टोंबरला सुरू होणार आहे. विश्वचषकासाठी भारताच्या १५ सदस्यीय संघाची ८ सप्टेंबरला घोषणा करण्यात आली. संघात अनेक अनपेक्षित नावे पाहायला मिळाली आहेत.....
रोनाल्डोचा पुनरागमनात धमाका! मँचेस्टर युनायडेटकडून पहिल्याच सामन्यात २ गोल, आईला अश्रू अनावर
पोर्तुगालचा स्टार फुटबाॅलपटू क्रिस्टियानो रोनाल्डोने तब्बल १२ वर्षांनी मँचेस्टर युनायटेड संघात पुनरागमन केले असून संघासाठी पहिल्याच सामन्यात २ गोलची दमदार कामगिरी केली आहे. इंग्लिश प्रीमियर....
तुम्ही त्यांना दोषी ठरवू शकत नाही; ‘त्या’ प्रकरणावरुन भारतीय दिग्गजाचा विराट-शास्त्री यांना पाठिंबा
भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या ‘स्टारगेजिंग- द प्लेयर्स इन माय लाइफ’ पुस्तकाचा पुस्तक प्रकाशन कार्यक्रम ३१ ऑगस्टला लंडन येथे पार पडला. या कार्यक्रमासाठी भारतीय....
नेमके बीसीसीआयने धोनीला टीम इंडियाचा मार्गदर्शक का बनवले? ‘माही’च्या सर्वात मोठ्या प्रशंसकाचाच सवाल
आगामी आयसीसी टी२० विश्वचषकासाठी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे. विश्वचषकासाठी अनेक हैराण करणाऱ्या नावांना संघात संधी देण्यात आली आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी....
ऑस्ट्रेलियन अष्टपैलूच्या आयुष्यात ‘दुहेरी आनंद’, टी२० विश्वचषकासाठी निवड झाल्यानंतर प्रेयसीसोबत साखरपुडा
ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू मिशेल मार्श लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. त्याने नुकताच त्याची प्रेयसी ग्रेटा मॅक हिच्यासोबत साखरपुडा केला आहे. मिशेलने त्याच्या इंस्टाग्राम खात्यावरून....
आयपीएलमधून माघार घेतलेल्या मलान अन् बेयरस्टोच्या जागी ‘या’ खेळाडूंना संधी, एकटा MI चा जुना शिलेदार
आयपीएल २०२१ चे उर्वरित सामने १९ सप्टेंबरपासून यूएईमध्ये खेळले जाणार आहेत. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे यावर्षी ही स्पर्धा अर्ध्यातून स्थगित करण्यात आली होती. आता या हंगामातील....
भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर जेम्स अँडरसन घेणार निवृत्ती? गोलंदाजाने स्व:त सांगितले सत्य
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिका संपली आहे. मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना १० सप्टेंबरपासून ओल्ट ट्रेफर्ड मैदानावर खेळला जाणार होता. मात्र, भारतीय....
कसोटी सामना पुन्हा आयोजित करण्यास गावसकरांचा पाठिंबा, २००८ सालच्या मुंबईतील घटनेची करुन दिली आठवण
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा आणि मालिकेतील शेवटचा सामना कोरोनामूळे रद्द केला गेला आहे. मालिका भारत जिंकणार की बरोबरी होणार, या प्रश्नाचे उत्तर हा सामना....
आयपीएलवरही कोरोनाचे संकट; इंग्लंड दौऱ्यात खेळलेल्या या ६ खेळाडूंवर बीसीसीआयची करडी नजर
इंग्लंड विरुद्ध भारत कसोटी मालिकेतील शेवटचा सामना रद्द करण्यात आला आहे. मालिकेदरम्यान भारताच्या सपोर्ट स्टाफमधील काही सदस्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. यानंतर....
आयपीएल जिंकण्यासाठी दिल्ली कॅपिटल्सला काय करावे लागेल? स्टीव स्मिथ म्हणाला…
आयपीएल २०२१ चे उर्वरित सामने १९ सप्टेंबरपासून यूएईमध्ये खेळले जाणार आहेत. यावर्षी एप्रिल-मे दरम्यान झालेल्या आयपीएल २०२१च्या पहिल्या टप्प्यामध्ये बायो बबलमधील काही खेळाडू आणि सपोर्ट....
सर्वात मोठा इतिहास रचण्यापासून जोकोविच केवळ एक पाऊल दूर, फायनलमध्ये मेदवेदेवशी होणार टक्कर
यूएस ओपन २०२१ स्पर्धेमध्ये सर्बियाचा नोवाक जोकोविच इतिहास घडवण्यापासून फक्त एक पाऊल मागे आहे. यूएस ओपनच्या उपांत्य सामन्यात विजय मिळवून जोकोविचने अंतिम सामन्यात प्रवेश केला....




















