Vishal Kumbhar

आयपीएलमधून बाहेर, मग टी२० विश्वचषकात खेळणार का अष्टपैलू स्टोक्स? प्रशिक्षकांनी दिली माहिती

On: सप्टेंबर 8, 2021

इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स याने मागच्या महिन्यात क्रिकेटमधून अनिश्चित काळासाठी विश्रांती घेतली आहे. तो भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत सहभागी झाला नाही. तसेच तो आयपीएल २०२१....

Ravichandran-Ashwin

कॅप्टन कोहली पुन्हा तोडणार लाखो चाहत्यांची मने? अश्विनच्या पाचव्या कसोटीतील स्थानाविषयी दिले संकेत

On: सप्टेंबर 8, 2021

कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघ दिवसेंदिवस उत्कृष्ट प्रदर्शन करत आहे. इंग्लंविरुद्धच्या कसोटी मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने १५७ धावांनी विजय मिळवला आहे. तसेच....

महिला टी२० रँकिंगमध्ये भारतीयांचा दबदबा, शेफाली अव्वलस्थानी कायम; स्म्रीती, दिप्तीही भारीच!

On: सप्टेंबर 8, 2021

आंतरराष्ट्रीय क्रिकेट काउन्सिलने (आयसीसी) मंगळवारी (७ सप्टेंबर) महिलांची टी२० रँकिंग घोषित केली आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाची युवा फलंदाज शेफाली वर्माने आयसीसी टी२० रँकिंगमध्ये महिला....

भारताच्या ओव्हलवरील थरारक विजयानंतर कैफचा जबरदस्त ‘नागिन डान्स’, व्हिडिओवरुन नाही हटणार नजर

On: सप्टेंबर 8, 2021

इंग्लंड विरुद्ध भारत, पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथ्या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडवर १५७ धावांनी विजय मिळवला आहे. तसेच भारताने मालिकेतही २-१ अशी आघाडी घेतली आहे.....

पहिल्याच वर्षी ‘हा’ मुंबईकर बनला अमेरिकेच्या राष्ट्रीय संघाचा कर्णधार, पाहा इतर शिलेदारांचीही नावे

On: सप्टेंबर 6, 2021

मागच्या काही काळापासून अमेरिकेमध्ये क्रिकेटला प्रोत्साहन दिले जात असल्याचे आपल्याला दिसले आहे. यूएसएने त्यांची एक क्रिकेट लीगही सुरू केली आहे. या लीगमध्ये खेळण्यासाठी अनेक खेळाडूंनी....

हलक्यात घेऊ नका, शास्त्रींचा कोरोना भारतीय खेळाडूंच्या मुलांसाठी धोकादायक; माजी क्रिकेटर चिंतीत

On: सप्टेंबर 6, 2021

भारत आणि इंग्लंड यांच्यात चौथा कसोटी सामना सुरू असून सामन्यातील पाचव्या दिवसाचा खेळ सुरू होण्याआधी एक मोठी बातमी आली आहे. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी....

फॉर्मात परतण्यासाठी सेहवागचा रहाणेला रामबाण उपाय; म्हणाला, ‘आई-वडिलांसाठी मैदानावर…’

On: सप्टेंबर 6, 2021

भारतीय संघाचा फलंदाज अजिंक्य रहाणे मागच्या काही काळापासून खराब फाॅर्मशी झगडत आहे. तो सध्या सुरू असलेल्या इंग्लंडविरुद्धच्या कसटी मालिकेत काही खास कामगिरी करू शकला नाही.....

Sourav Ganguly

भारताच्या दमदार प्रदर्शनानंतर बीसीसीआय अध्यक्षाचा इंग्लंडला इशारा; म्हणाला, ‘आता कोणीच हरवू शकत नाही’

On: सप्टेंबर 6, 2021

इंग्लंड विरुद्ध भारत कसोटी मालिकेतील चौथा सामना ओव्हलवर खेळला जात आहे. भारतीय संघाने चौथ्या दिवशी सामन्यामध्ये दमदार पुनरागमन केले आहे. भारतीय संघ सामन्याच्या पहिल्या डावात....

आधी शार्दुल मग रिषभ, मांजरेकरांचे कौतुकास्पद बोल अन् लयीतील फलंदाज तंबूत; झाले ट्रोल

On: सप्टेंबर 6, 2021

भारत आणि इंग्लंड यांच्यात कसोटी मालिकेतील चौथा कसोटी सामना ओव्हलवर खेळला जात आहे. सामन्यादरम्यान समालोचक आणि माजी भारतीय क्रिकेटपटू संजय मांंजरेकर चर्चेत आले आहेत. पण....

ओव्हलवरील दे दणादण प्रदर्शनाने शार्दुल बनला भारताचा नवा नायक, पण ‘या’ खेळाडूंची जागा धोक्यात

On: सप्टेंबर 6, 2021

भारताचा अष्टपैलू शार्दुल ठाकुर संघासाठी महत्वाचा खेळाडू बनत आहे. त्याने इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीमध्ये दोन्ही डावांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. सामन्याच्या पहिल्या डावात त्याने ५७ धावा....

सरासरी गोलंदाजी, फ्लॉप फलंदाजी, आता ‘या’ गोष्टीतही चुकला; अंतिम कसोटीत जडेजाला नारळ पक्का!

On: सप्टेंबर 6, 2021

भारत आणि इंग्लंड यांच्यात ओव्हल स्टेडियमवर कसोटी मालिकेतील चौथा सामना खेळला जात आहे. भारताने सामन्याच्या चौथ्या दिवशी त्यांच्या दुसऱ्या डावात १४८ षटकांमध्ये सर्वबाद ४६६ धावा....

अगग! स्वत: पंतनेही सोडली होती आशा; पण झालं असं काही की, तिघे मिळूनही करु शकले नाहीत धावबाद

On: सप्टेंबर 6, 2021

भारत आणि इंग्लंड यांच्यात २ सप्टेंबरपासून चौथा कसोटी सामना द ओव्हलवर खेळला जात आहे. सामन्याच्या चौथ्या दिवशी भारतीय संघ मजबूत स्थितीत पोहोचला आहे. संघाने सामन्याच्या....

तुफानी फटकेबाजी! टी२० विश्वचषकात सर्वात वेगवान अर्धशतक करणारे ५ फलंदाज

On: सप्टेंबर 5, 2021

टी २० क्रिकेटमध्ये आपल्याला नेहमीच चौकार-षटकारांचा पाऊस पाहायला मिळतो. प्रेक्षकांनाही तेच पाहायला आवडते. आगामी टी २० विश्वचषक १७ ऑक्टोबरपासून यूएईमध्ये सुरु होणार आहे. टी२० विश्वचषक....

शेवटच्या दिवशी भारताच्या खात्यात आणखी एका पदकाची भर, नोयडाचा जिल्हाधिकारी सुहास यथिराजने जिंकले ‘रौप्य’

On: सप्टेंबर 5, 2021

टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी चांगली कामगिरी केलेली आहे. रविवारी (५ सप्टेंबर) स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी नोयडाचा जिल्हाधिकारी सुहास एल यथिराजने भारतासाठी रौप्य पदक जिंकले. सुहासने बॅडमिंटनेमध्ये....

क्रिकेटविश्वातून मोठी बातमी! भारताच्या सर्वात वयस्कर प्रथम श्रेणी क्रिकेटरचे निधन

On: सप्टेंबर 5, 2021

क्रिकेटविश्वात एक दु:खद घटना घडली आहे. भारताचे सर्वात वयस्कर प्रथम श्रेणी क्रिकेटपटू रघुनाथ रामचंद्र चंदोरकर यांचे निधन झाले आहे. त्यांचे वय शंभर वर्ष होते. त्यांचा....

Previous Next