Vishal Kumbhar
विसरू नका बाहेर ‘तो’ वाट पाहत आहे! फ्लॉप ठरलेल्या गिल-अय्यरला दिग्गजाचा थेट इशारा
भारतीय संघाचा युवा सलामीवीर शुबमन गिल आणि श्रेयस अय्यर विशाखापट्टणम कसोटीच्या पहिल्या डावात अपेक्षित खेळी करू शकले नाही. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी....
IND vs ENG । जयस्वालच्या शतकानंतर राजस्थान रॉयल्सकडून रोहितला श्रेय! फ्रँचायझीची पोस्ट तुफान व्हायरल
भारतीय संघाचा युवा फलंदाज यशस्वी जयस्वाल शुक्रवारी (2 फेब्रुवारी) जबरदस्त फॉर्ममध्ये होता. जयस्वाल द्विशतकापासून अवघ्या 21 धावा दूर असताना दिवसाचा खेळ थांबवला गेला. विशाखारपट्टणममध्ये खेळला....
IND vs ENG । द्विशतकाच्या जवळ पोहोचलाय जयस्वाल, पहिल्या दिवसाखेर भारताची 300+ धावांपर्यंत मजल
विशाखापट्टणम कसोटीचा पहिला दिवस यशस्वी जयस्वाल याच्या नावावर राहिला. इंग्लंडविरुद्धचा दुसरा कसोटी सामना शुक्रवारी (2 फेब्रुवारी) विशाखापट्टणमच्या वायझॅक स्टेडियममध्ये खेळला गेला. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम....
Poonam Pandey death । न्यूड होणार होती बॉलिवूड अभिनेत्री, 2011 विश्वचषकात रातोरात झाली होती फेमस
बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडे हिच्याबाबत शुक्रवारी (2 जानेवारी) एक धक्कादायक बातमी समोर आली. वयाच्या 32 व्या वर्षी अभिनेत्रीचे सर्वायकल कॅन्सरने निधन झाले, अशा....
ENG vs IND । रोहित पुन्हा ठरला फुसका बॉम्ब! ‘या’ कारणास्तव धावा करण नाहीये कर्णधार
रोहित शर्मा याच्या नेतृत्वातील भारतीय क्रिकेट संघ सध्या इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे. मालिकेतील दुसरा कसोटी सामना शुक्रवारी (2 जानेवारी) सुरू झाला. विशाखापट्टणमच्या वायझॅक स्टेडियमवर....
Yashasvi Jaiswal । विशाखापट्टणमध्ये जयस्वालने षटकार मारून साकारले दुसरे कसोटी शतक, ‘अशी’ कामगिरी करणारा दुसराच
विशाखापट्टणमच्या वायझॅक स्टेडियमवर शुक्रवारी (2 फेब्रुवारी) यशस्वी जयस्वाल याची बॅट चांगलीच चालली. सलामीवीर रोहित शर्मा जयस्वालची साथ देऊ शकला नाही. पण जयस्वालने आपला खेळ दुसऱ्या....
IND vs ENG । मैदानात पाय टाकताच अँडरसनच्या नावावर मोठा विक्रम, 29 वर्षांनंतर घडला ‘हा’ पराक्रम
भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना सध्या विशाखापट्टणमच्या वायझॅक स्टेडियमवर सुरू आहे. शुक्रवारी (2 फेब्रुवारी) हा सामना सुरू झाला असून इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन....
राष्ट्रीय रोईंग स्पर्धेत महिला गटात मध्यप्रदेश संघाला विजेतेपद, पुरूष गटात सर्व्हिसेस स्पोर्टस कंट्रोल बोर्ड संघ अव्वल स्थानी
पुणे, 1 फेब्रुवारी 2024: 41व्या वरिष्ठ व 25व्या खुल्या राष्ट्रीय रोईंग स्पर्धेत पुरुष गटात सर्व्हिसेस स्पोर्टस कंट्रोल बोर्ड संघाने, तर महिला गटात मध्यप्रदेश संघाने अव्वल....
ओडिशा एफसी अव्वल स्थान डोळ्यासमोर ठेऊन केरला ब्लास्टर्स एफसीचा सामना करणार
भुवनेश्वर, १ फेब्रुवारी २०२४: ओडिशा एफसी त्यांच्या घरच्या प्रेक्षकांसमोर भुवनेश्वर येथील कलिंगा स्टेडियमवर इंडियन सुपर लीग २०२३-२४( ISL) मधील टॉपचा संघ केरला ब्लास्टर्स एफसीचा शुक्रवारी....
L&T मुंबई ओपन डब्लूटीए १लाख २५हजार डॉलर टेनिस स्पर्धेसाठी अंकिता, ऋतुजासह चार भारतीयांना मिळणार वाईल्ड कार्ड
मुंबई १ फेब्रुवारी २०२४: भारतीय खेळाडूंना सर्वोच्च स्तरावर खेळण्याची संधी आणि जागतिक दर्जाची स्पर्धा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने अंकिता रैना, सहजा यमलापल्ली आणि ऋतुजा भोसले....
प्रथम श्रेणी जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा । ओम पिंपळेश्वर, अमर क्रीडा, विजय नवनाथ, लायन्स स्पोर्टस उपांत्यपूर्व फेरीत
मुंबई:- ओम् पिंपळेश्वर, अमर क्रीडा, विजय नवनाथ, लायन्स स्पोर्टस् यांनी श्री साई क्रीडा मंडळाने आयोजित केलेल्या प्रथम श्रेणी जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.....
महाराष्ट्राने जेतेपद कायम राखले; तेलंगना जलतरणपटू वृत्ती अगरवालने जिंकले ५ सुवर्णपदक
चेन्नई, ३१ जानेवारी २०२४ : सहाव्या खेलो इंडिया युवा स्पर्धा २०२३ मध्ये महाराष्ट्राने जेतेपद कायम राखले. पुन्हा एकदा महाराष्ट्राने त्यांचे वर्चस्व सिद्ध केले. तेलंगणाच्या वृत्ती....
दुसरा कसोटी सामना भारताच्या नियंत्रणात असणार? ‘असा’ आहे वायझॅक स्टेडियमवर टीम इंडियाचा रेकॉर्ड
भारतीय संघाला विशाखापट्टणमच्या वायझॅक स्टेडियमवर शुक्रवारपासून कसोटी सामना खेळायचा आहे. इंग्लंड संघ सध्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतात आला आहे. मालिकेतील दुसरा सामना शुक्रवारी सुरू....
जेव्हा रोहितने एका सामन्यात 300 धावा कुटल्या होत्या, आकडेवारी पाहून वाढेल इंग्लंडचं टेंशन
भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना विशाखापट्टणमच्या वायझॅक स्टेडियमवर खेळला जात आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात यजमान भारताला 28 धावांनी पराभव मिळाला होता. अशात मालिकेतील....



















