पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम सध्याच्या काळातील सर्वोत्तम क्रिकेटपटूंमध्ये गणला जातो. दरम्यान, अष्टपैलू शादाब खानने आपला कर्णधार बाबरचे कौतुक केले आहे. नेदरलँड्समधील अजाक्स फुटबॉल क्लबला भेट देताना त्यांनी बाबरची छान ओळख करून दिली. ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सी या दिग्गज फुटबॉलपटूंचा उल्लेख करत शादाबने बाबर आझमची एक अनोख्य पद्धतीत ओळक करून दिल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
शादाब म्हणाला की, “बाबर क्रिकेटमध्ये या दोघांसारखा आहे. रोनाल्डो आणि मेस्सी ही जगातील फुटबॉलमधील दोन मोठी नावे आहेत. तसंट बाबर आझम हे क्रिकेटमधील मोठं नाव आहे.” यावेळई शादाबने त्याच्या संघाचा कर्णधार बाबर आझमची तुमला थेट रोनाल्डो आणि मेस्सी सोबत केल्याने तो सध्या टीकेचा धनी होत आहे.
महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
आता काय म्हणावे? मोठे मनाने ज्याला ऑटोग्राफ दिला, त्याच चाहत्याने चोरलं खेळाडूचं ५६ लाखांचं घड्याळ
‘त्यांची गोलंदाजी चांगली…’, मालिका विजयानंतर केएल राहुलने गायले झिम्बाब्वे संघाचे गोडवे






