Cristiano Ronaldo

ब्रेकिंग! क्रिस्टियानो रोनाल्डोने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून जाहीर केली निवृत्ती

—
नोव्हेंबर 5, 2026

स्टार फुटबॉलपटू क्रिस्टियानोरोनाल्डोने गुरूवारी (५ नोव्हेंबर) आंतरराष्ट्रीय निवृत्ती जाहीर केली. त्याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत पोर्तुगल राष्ट्रीय संघातून निवृत्तीची घोषणा केली. पोर्तुगलचे प्रशिक्षक....

रोनाल्डोला मनमानीपणा पडला महागात; पोर्तुगलने 30 दिवसांची घातली बंदी, भलामोठा दंडही ठोठावला!

—
ऑक्टोबर 20, 2026

स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो याला सोमवारी (१९ ऑक्टोबर) एक धक्का बसला. राष्ट्रीय संघाचे शिबिर न सांगताच सोडल्याने पोर्तुगीज फुटबॉल फेडरेशनने (FPF) त्याच्यावर ३० दिवसांची बंदी....

FIFA WC: रोनाल्डोचं वर्ल्डकप जिंकण्याचं स्वप्न भंगलं! स्पेनने पोर्तुगालला बाहेरचा रस्ता दाखवला

—
जुलै 7, 2026

Portugal eliminated from World Cup एका थरारक प्री-क्वार्टर फायनल सामन्यात पोर्तुगालचा 1-0 Spain vs Portugal World Cup 2026 असा पराभव करून स्पेनने फिफा विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व....

FIFA WC 2026: पोर्तुगालची राऊंड ऑफ 16 मध्ये दमदार एंट्री; स्पेनने ऑस्ट्रियाला 3-0 ने धूळ चारली

—
जुलै 3, 2026

यंदाच्या फिफा विश्वचषकादरम्यान टोरंटो स्टेडियमवर पोर्तुगाल आणि क्रोएशिया यांच्यात झालेला राऊंड ऑफ 32 चा सामना अत्यंत रोमांचक ठरला. पोर्तुगालने हा सामना 2-1 असा जिंकून राऊंड....

41 व्या वर्षी रोनाल्डोचा इतिहास! मेस्सीचा विक्रम मोडत वर्ल्ड कपमध्ये रचला नवा अध्याय

—
जुलै 3, 2026

जगातील महान फुटबॉलपटूंपैकी एक असलेल्या ख्रिस्टियानो रोनाल्डोने आपल्या कारकिर्दीत आणखी एक ऐतिहासिक विक्रम प्रस्थापित केला आहे. गुरुवारी झालेल्या एका रोमांचक FIFA World Cup 2026 फिफा....

FIFA WC 2026: पोर्तुगालची नॉकआउट फेरीत धडक! आता अर्जेंटिनाशी महामुकाबला रंगणार?

—
जून 28, 2026

फिफा विश्वचषक 2026 मध्ये आज झालेला पोर्तुगाल विरुद्ध कोलंबिया सामना बरोबरीत सुटला. कोलंबियाने 90व्या मिनिटाला गोल केला, ज्यामुळे ख्रिस्तियानो रोनाल्डोचा संघ हरल्यासारखे वाटले होते. परंतु....

सहा विश्वचषकांत गोल करणारा पहिला खेळाडू; रोनाल्डोच्या विक्रमासह पोर्तुगालचा मोठा विजय

—
जून 24, 2026

ख्रिस्तियानो रोनाल्डोने अनेक विक्रम प्रस्थापित करत असतानाच, पोर्तुगालने आक्रमक खेळ करत २०२६ फिफा विश्वचषकातील आपला पहिला विजय नोंदवला. ह्युस्टन येथे झालेल्या ‘गट के’ (Group K)....

FIFA WC 2026: रोनाल्डोच्या पोर्तुगालला धक्का; काँगोविरुद्ध सामना 1-1ने बरोबरीत

—
जून 18, 2026

एकीकडे अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सीने फिफा विश्वचषक २०२६ मधील आपल्या मोहिमेची शानदार सुरुवात केली असतानाच, त्याचा कट्टर प्रतिस्पर्धी ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या पोर्तुगाल संघाला मात्र मोठा धक्का....

क्रिस्टियानो रोनाल्डोपासून धोनी आणि मेसीपर्यंत; 2026 मध्ये हे स्टार खेळाडू घेऊ शकतात निवृत्ती

—
जानेवारी 1, 2026

2026 हे वर्ष जागतिक क्रीडा इतिहासात एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे, अनेक दशके सर्वोच्च स्थानावर राज्य करणारे अनेक दिग्गज खेळाडू निवृत्त होण्याची शक्यता आहे. टेनिसमध्ये,....

मेस्सी पाठोपाठ आता रोनाल्डोही येणार भारतात? फुटबॉलचा महामुकाबला रंगणार का? जाणून घ्या सविस्तर

—
ऑगस्ट 15, 2025

Cristiano Ronaldo: गेल्या काही दिवसांपासून प्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेसीच्या भारत भेटीच्या बातम्या चर्चेत होत्या. आता मेसीच्या इंडिया टूर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्यासोबतच्या भेटीची तारीखही....

फुटबॉलचा किंग रोनाल्डो लग्न बंधनात अडकणार, 8 वर्षांचं नातं होणार कायमचं

—
ऑगस्ट 12, 2025

जगप्रसिद्ध फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. पाच मुलांचा वडील असलेल्या रोनाल्डोची जोडीदार जॉर्जिना रोड्रिग्ज हिने इन्स्टाग्रामवर एक असा पोस्ट केला, ज्यामुळे इंटरनेटवर खळबळ....

इतिहासातील पहिला व्यक्ती! रोनाल्डोचे सोशल मीडियावर 1 अब्ज फॉलोअर्स पूर्ण!

—
सप्टेंबर 13, 2024

पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोनं इतिहास रचला आहे. रोनाल्डो सोशल मीडियावर 1 अब्ज फॉलोअर्सचा टप्पा गाठणारा इतिहासातील पहिला व्यक्ती ठरला. रोनाल्डोनं 13 सप्टेंबर रोजी सोशल....

विराट कोहली जगातील सर्वाधिक मानधन घेणारा क्रिकेटपटू! जाणून घ्या मेस्सी-रोनाल्डोपेक्षा किती मागे

—
सप्टेंबर 6, 2024

टीम इंडियाचा दिग्गज खेळाडू विराट कोहली गेल्या 12 महिन्यांत सर्वाधिक मानधन घेणारा क्रिकेटपटू आहे. कोहलीनं गेल्या एका वर्षात मानधनाचे सर्व रेकॉर्ड मोडले. मात्र तो अजूनही....

फुटबॉलनंतर रोनाल्डोचा यूट्यूबवरही धुमाकूळ! अवघ्या 90 मिनिटांत मोडले सर्व रेकॉर्ड

—
ऑगस्ट 22, 2024

स्टार फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो त्याच्या विक्रमांसाठी ओळखला जातो. फुटबॉलच्या मैदानावर त्याच्या नावे असंख्य विक्रम आहेत. आता रोनाल्डोनं सोशल मीडियावर देखील धुमाकूळ घातला आहे. रोनाल्डोनं काल....

Ronaldo And Dhoni

काय सांगता..! दिग्गज फुटबाॅलपटू रोनाल्डो एमएस धोनीचा चाहता?

—
ऑगस्ट 17, 2024

महेंद्रसिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) हे क्रिकेट जगातील एक मोठं नाव आहे आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) हे फुटबॉल विश्वातील मोठं नाव आहे. दोन्ही दिग्गज....

Next